Posted in

आधार लिंक आणि आधार सीडिंग काय आहे फरक -Aadhar Link and Aadhar Seeding Diffrant

 आधार लिंक आणि आधार सीडिंग काय आहे फरक -Aadhar Link and Aadhar Seeding Diffrant 

आधार लिंक असणे आणि आधार सीडिंग- pm kisan yojan wikipidia



Adhar Link and Adhar Seeding

»

  मित्रांनो आधार लिंक म्हणजे काय आणि लाभ

आधार लिंक म्हणजे तुमचे आधार  बैंक ला लिंक असणे.

यामुळे  काय लाभ होतो 

लाभ या मधे तुम ही तुमचा फिंगरप्रिंट द्वारा ज्या बैंक अकाउंट ला तुमसे आधार लिंक असल्यामुळे आहे  बँकेचे  पैसे बैंक मध्ये न जाता फिंगरप्रिंट द्वारे काढू शकता..

उधा 4 बैंक ला आधार लिंक आहे. तर तुम्ही चार बैंक मधील पैसे आधार लिंक /aadhar link च्या द्वारे काढूं शकता.

पैसे बैंक मध्ये न जाता फिंगरप्रिंट द्वारे कोठेही  आणि केव्हाही काढू शकता.


आधार सीडिंग/aadhar seeding काय आहे

आधार सीडिंग म्हणजे यामधे बैंक अकाउंट आधार ला link असते

लाभ-यामध्ये सरकार द्वारा ट्रांसफर केले जाणारे पैसे जसे की Pm kisan योजना यामधे शेतकऱ्याना DBT

अनुदान सबसिडी चा  पैसा किवा मनरेगा चा पैसा लाभार्थी DBT- direct
banafisarry transfer द्वारे direct आधार ला सीडिंग असलेल्या अकाऊंट ला Tarnsfar केला जातो.

ज्यामुळे जे लाभार्थी आहेत त्यांनाच तो पैसा मिळतो.

👇👇👇

Pm Kisan yojan Paise Jama hot Nahi -पि.एम किसान सन्मान निधी योजनेचे पैसे जमा होत नाही.


महत्वाच्या नोंद हे पण पहा 

अशाच नवीन शासन योजना आणि नौकरी संदर्भ साठी Whatsapp ग्रुप मध्ये फ्री मध्ये जॉईन व्हा.
Share Any More

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *