घरी बसल्या फक्त मोबाईल वर आपल्या बँक ला आधार कार्ड लिंक करा.
नमस्कार मित्रहो आज तुमच्या साठी एक महत्वाची माहित घेऊन आलो आहे यामध्ये तुम्ही घरी बसल्या आपल्या बँक Account ला आधार लिंक करू शकता ते पण आपल्या मोबाईल वर फक्त ५ मिनिटात तर कश्या प्रकारे करू शकता पाहूया सविस्तर माहिती या पोस्त मध्ये.
बँक आकाउंट ला आधार लिक करणे Bank Account Link To adhar
तर मित्रहो या मध्ये तुम्हाला कुढे हि जाण्याची कारज नाही म्हणजे तुम्हाला बँक मध्ये जाण्याची गरज नाही.
यासाठी तुम्हाला तुमच्या मोबाईल मधे google chorme ओपन करायचे आहे.
आणि यामध्ये सर्च करायचे आहे
- npci aadhaar seeding
असे सर्च केल्या नंतर तुमच्या सोमोर खूप साऱ्या लिंक दिसेल पण तुम्हाला
- National Payments Corporation of India (NPCI) – Enabling …
या लिंक ला क्लिक करायचे आहे. नंतर कॉन्सुमेर Consumer या ऑप्शन ला क्लिक करा.
आणि समोर जे page ओपन होईले त्यामध्ये तुम्हाला अशा प्रकाचे नाव दिसेल
- Bharat Aadhaar Seeding Enabler (BASE) यावरती तुम्हाला क्लिक करायचे आहे.
महत्वाच्या नोंद हे पण पहा
नंतर तुमच्या समोर अशा प्रकारचे page दिसेल त्यामध्ये आधार numbar टाकून adhar seeding ला select करा
बँक select करा बँक आकाउंट नुंबर टाकून Proceed बटन वरती क्लिक करून.
आधार ला अशा प्रकारे बँक घर बसल्या लिक करू शकता.
कोण कोणत्या बँक चे तुम्ही आधार लिक करू शकता ?
- ANDHRA PRADESH GRAMEENA VIKAS BANK
- ANDHRA PAGATHI GRAMEENA BANK
- BANK OF BARODA
- CANARA BANK
- INDIAN BANK
- INDIAN OVERSEAS BANK
- KARNATAKA VIKAS GRAMEENA BANK
- PANJAB NATIONAL BANK
- RAJASTHAN MARUDHARA GRAMIN BANK
Upadet New Bank etc….
महत्वाच्या नोंद हे पण पहा.
- Pm Vishavkarma Yojana 2024 वाढीव बजट 13000 कोटी रुपये – आत्ता अल्प कला कारागीर यांना मिळणार २ लाखांपर्यंत कर्ज
- लाडकी बहिण योजना नवीन पोर्टल वर अर्ज ऑनलाईन कसा करायचा सविस्तर न्यू उपडेट २०२४
- महा डी बी.टी अंतर्गत शेतकऱ्यासाठी मोफत बॅटरी फवारा 2024
- भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना-2024 Bhausabeb Fundkar Fhalbag Yojana
अशाच नवीन शासन योजना आणि नौकरी संदर्भ साठी Whatsapp ग्रुप मध्ये फ्री मध्ये जॉईन व्हा.