Posted in

मनरेगा अंतर्गत नवीन सिंचन विहीर अनुदानात वाढ शासन निर्णय -०४ नोव्हेंबर 2024 mgnrega new Update शासन निर्णय

मनरेगा अंतर्गत नवीन सिंचन विहीर अनुदानात वाढ शासन निर्णय -०४ नोव्हेंबर 2024 mgnrega new Update शासन निर्णय 


WhatsApp Group

Join Now

Telegram Group

Join Now


राज्यातील प्रत्येक कुटुंब लखपती करण्याच्या उद्धेशाने महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत चींचन विहिरीचे कामे गतीने पूर्ण करण्यासाठी (SOP) मानक ऑपरेटिंग प्रक्रिया संधार्भाधीन दिनांक ०४ नोव्हेंबर २०२२ च्या शासन निर्णय निर्गमित करण्यात आले आहे.मागील ३ वर्षात  (सन २०२४ -२२ ते जुन २०२४ पर्यंत ) २९४९० इतक्या शिंचन विहिरीची कामे पूर्ण झालेली असून १५५१६४ इतकी कामे प्रगती पथावर आहेत,

मनरेगा अंतर्गत वैयक्तिक लाभ म्हणून सिंचन विहीर साठी शेतकऱ्यांना  देण्यात येतो.या विहिरीचे सध्या ४ लाख इतके अनुदान देण्यात येते.या कामाचे अकुशल  कमीत कमी ६०% आणि कुशल जास्तीत जास्त ४०% इतके आहे.

मजुरी दारामध्ये वाढ -मनरेगा MGNREGA  New Rate

दिनांक ०१/०४/२०२४ पासून केंद्र शासनाने मनरेगा अंतर्गत दारामध्ये वाढ करून तो २९७ इतका अधिसूचित केलेला आहे,

सदर मजुरी दरामध्ये ४० % इतका कुशल खर्च  हा जवळपास १९८ रुपये अनुज्ञेय आहे.म्हणजेच प्रती मनुष्य दिवस जवळपास महत्तम रुपये ५०० अकुशल व कुशल म्हणून अनुज्ञेय करता येऊ शकतो.या बाबी लक्ष्यात घेता ९०० मनुष्य दिवसासाठी रुपये ४ लक्ष्य ४० हजार इतका खर्च अपेक्षित असून  या शिवाय विहीर कामासाठी पाणी उपसणे इतर यंत्र सामग्री या बाबी लक्ष्यात घेता ५० हजार इतकी तरतूद देवण्यात येते.

बांधकाम विभागाच्या चालू दरसूचीनुसार व केंद्रशासनाच्या दिनांक ०१.०४.२०२४ उसून मनरेगा अंतर्गत मजुरी दर रक्कम रुपये २९७ प्रतिदिन विचारात घेऊन सिंचन विहिरीच्या बांधकामाची सुधारित अंदाजित रक्कम रुपये ४९९४०३ एवढी येत आहे.

मनरेगा अंतर्गत नवीन सिंचन विहीर वाढीव रक्कम 

या नुसार विहीर अनुदान रक्कमेची महत्तम मर्यादा रुपये  ५ लक्ष इतकी शासन मान्यता दिली आहे त्यामुले आता विहिरीसाही मनरेगा अंतर्गत आत्ता शेतकऱ्यांना किवा लाभार्थी यांना ५ लाख इतके अनुदान दिलाणार आहे. 

दिनांक ०१ एप्रिल २०२४  पासून हे दर लागू होणार आहेत 

अर्ज करण्यासाठी लागणारे कागदपत्रे 

  • आधार कार्ड 
  • जॉब कार्ड 
  • ७/१२ 
  • ८अ 
  • ग्रामपंचायत ठराव 

अशाच नवीन शासन योजना येणारे नवीन अपडेट साठी फी मध्ये जॉईन व्हा,,,


WhatsApp Group

Join Now

Telegram Group

Join Now
Share Any More

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *