Posted in

लाडकी बहिण योजना नवीन पोर्टल वर अर्ज ऑनलाईन न्यू अपडेट Ladki Bahin Yojana Portal Ragistration Full Process New Update 2024

लाडकी बहिण योजना नवीन पोर्टल वर अर्ज ऑनलाईन कसा करायचा सविस्तर न्यू उपडेट २०२४ 



WhatsApp Group                                                                                                                                      Join Now


Telegram Group                                                                                                                                          Join Now


लाडकी बहीण योजना 2024 यामध्ये लाडकी बहीण योजनेचा फॉर्म ऑनलाइन करत असताना सगळीकडे सेतुः सुविधा केंद्र आंगनवाडी केंद्र या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी – झालेली आहे. मोठ्या प्रमाणात लोकांना त्रासही सहन करावा लागत आहे. कारण नारी शक्ति दूत  हे ऍप खुप लोड चलत असल्यामुळे 8 ते 10 दिवस पर्यन्त करूनही फॉर्म ऑनलाइन होत नाही. मुख्यमंत्री लाड़की बहिन योजना या  योजने द्वारा महिलाना मासिक हफ्ता 1500 दिले जानार आहे. महिला ना आर्थिक मदद करने साठी महाराष्ट्र राज्य सरकार ने लड़की बहिनी योजना शुरू केली आहे.त्यामुळे लोकांची या योजना चा लाभ. घेण्यासाठी अर्ज करण्याची  प्रक्रिया त्यामधे अडथळा निर्माण होत आहे…त्यामुळे महाराष्ट्र राज्य सरकारने पोर्टल लॉंच केले आहे.

या नवीन पोर्टल वर अर्ज ऑनलाईन कसा करायचा सविस्तर माहिती देणार आहोत…

https://ladakibahin.maharashtra.gov.in/ या अधिकृत वेब साईट  वर जाऊन अर्ज ऑनलाईन करा 

 महत्त्वाचे:- टीप ..


  • ज्या व्याकीचा अर्ज नारी शक्ती दूत अप्प वर अर्ज केला आहे त्यांनी परत अर्ज पोर्टल वर अर्ज ऑनलाईन करण्याची गरज नाही.
  • संजय गांधी योजना निराधार योजना अंतर्गत कोणती महिला शासकीय योजनेचा लाभ घेत असेल तर त्यांनी अर्ज करू नये.
  •  लाडकी बहीण योजना अर्ज तपासणी जोरदार सुरु आहे, त्यामुळे नारी शक्ती दुत एप्लीकेशन चालत नाही, काही जिल्ह्यात पंचायत समिती व तहसील कार्यालय रात्री बारा ते पाच वाजता उघडण्यात आली आहेत, सर्वांचे अर्ज काही दिवसातच मंजूर होतील.
  • ०१) सर्व फॉर्म इंग्लिश मध्ये भरावा. व्हिडिओ नीट पहावा तरच फॉर्म अप्रूवल होईल.
  • २) अगोदर app मध्ये फॉर्म भरला असेल तर पुन्हा वेबसाईट वर भरू नका, फॉर्म Reject होईल.
  • ३) ज्यांनी ऐप मध्ये फॉर्म भरले आहेत त्यांना फक्त ऐप मध्येच स्टेटस दिसेल, वेबसाईट वर दिसणार नाही.
  • ४) नारी शक्ती App रात्री 12 नंतर चांगले व्यवस्थित चालते एकदा रात्री किंवा पहाटे लवकर आपल्या फॉर्म चे स्टेट्स पहावे.

आधार कार्ड ला मोबाईल लिंक असणे गरजेचे आहे काय ? .

आधार कार्ड ला मोबाईल लिंक असणे गरजेचे आहे.नवीन पोर्टल वेब साईट वर लाडकी बहिण योजना या मध्ये वेळो वेळी नवीन अपडेट येत आहे.आधार ला मोबाईल  नुंबर लिंक नसेल तर फोरम सोमोर जाणार नाही.पूर्ण फोर्म भरता येणार नाही हे नवीन अपडेट आहे.

 लाडकी बहिण योजना कागदपत्रे  न्यु अपडेट 

  • आधार कार्ड 
  • बँक पास बुक 
  • उत्पन्न प्रमाणपत्र /१५ वर्षा पुवीचे राशन कार्ड नसेल तर मतदान कार्ड / वयाचा पृरावा  
  • अधिवास प्रमाणपत्र /१५ वर्षा पुवीचे राशन कार्ड नसेल तर मतदान कार्ड / वयाचा पृरावा /TC
  • हमीपत्र 
  • फोटो 

लाडकी बहिण योजना पोर्टल  Ladki Bahin Yojan Portal 

या वरती आल्यावर सर्व प्रथम तुम्हाला तुमचे profile म्हणजे रजीष्ट्रेशन  करून घायचे आहे.खालील pichture मध्ये समजू शकता.

पोर्टल वर अर्ज करण्यासाठी क्लिक करा https://ladakibahin.maharashtra.gov.in/

या ठिकाणी लॉगिन वर क्लिक करुण रजिस्ट्रेशन करुण घ्या.म्हणजे तुमचे स्वतःचे प्रोफाइल create करुण घ्या..


लाडकी बहिण योजना या ऑप्शन ला क्लिक करून पुर्ण अर्ज ऑनलाईन करू शकता.

ladki bahin yojana form kasa bharaycha


महत्वाच्या नोंद  हे पण वाचा.


WhatsApp Group

Join Now

Telegram Group

Join Now

Share Any More

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *