Posted in

लाडकी बहिण योजना पैसे जमा होत नाही?Ladki Bahin Yojana Not received money


WhatsApp Group


Join Now

Telegram Group


Join Now

लाडकी बहिण योजना पैसे जमा होत नाही?Ladki Bahin Yojana Not received money

महाराष्ट्रात कधी सुरु करण्यात आली लाडकी बहिण योजना When to Start Ladaki Bahin Yojana 2024

महाराष्ट्र राज्य सरकारने नुकतीच सुरु करण्यात आलेली योजना “लाडकी बहिण योजना या योजने अंतर्गत माहिलांना प्रत्येकी महीना १५०० रुपये दिले जाता आहे.आणि यामुळे महिला मध्ये खूप उत्साह दिसून येत आहे.चांगल्या प्रकारे या योजनेची अंबलबजावणी होत आहे.

अर्ज करण्यासाठी नुकतीच लास्ट तारीख ३० सप्टेंबर देण्यात आली आहे.या तारीख नुसार नवीन अर्ज स्वीकारण्यास सरकारे बंद केले आहे परतू ज्या महिला चे अर्ज ऑनलाईन करने बाकी आहे त्यांना लवकरच परत साईट  चालू करण्यात येणार आहे.आणि ज्या महिलांचे अर्ज त्रुटी मध्ये आहे,त्या महिला अर्जाची तृतीची पूर्तता करू शकतात.त्यांच्या साठी सध्या साईट portal चालु आहे.

Ladaki Bahin Money Not Received

मित्रहो कशी महिलांचे अर्ज अप्प्रोल दाखवत आहे परंतु त्यांना आत्तापर्यंत एक हि हफ्ता लाडकी बहिण योजनेचा पडला नाही याविषयी सविस्तर माहिती आपण पाहणार आहोत.

मित्रहो लाडकी बहिण योजनेचे जे payment आहे ते DBT द्वारे होत आहे म्हणजे

डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर (DBT) भारत सरकारने जानेवारी 2013 मध्ये सुरू केले होते. येथे विविध सरकारी योजनांच्या लाभार्थ्यांच्या बँक खात्यात पैसे थेट हस्तांतरित केले जातील.

लाडकी बहिण योजना चे पैसे बँक खात्यात का येत नाही. Not Receive/Cradit Ladki bahin yojana Money in Bank Account

जर तुमचे account DBT नसेल तर तुम्हाला असा प्रोब्लेम येऊ शकतो त्यामुळे  तुम्ही तुमचे बँक मध्ये जाऊन dbt करून घ्या.
आधार Sdeeding आणि आधार लिंक यामध्ये फरक आहे त्यामुळे तो अगोदर समजून घ्या,
 काय फरक आहे तो पहा सविस्तर माहिती -खाली दिलेल्या लिंक मध्ये सविस्तर माहिती दिली आहे.

लाडकी बहिण योजना DBT साठी काय करावे लागेते.

यासठी तुम्ही तुमच्या जवळ ज्या बँक मध्ये तुमचे बँक खाते आहे त्या बँक मध्ये जाऊन प्रथम KYC करून घ्या.नंतर त्यांना सांगा कि आम्हाला DBT करायचे आहे.ज्यामध्ये आम्हाला लाडकी बहिण योजनेचे पैसे येतील.

DBT करण्यासाठी लागणारे कागदपत्रे 

  • आधार कार्ड
  • बँक पासबुक
  • फोटो
  • अर्जदार स्वत: बँक मध्ये हजर ज्यामुळे तुमचे थम घेऊन तुमचे  KYC करण्यात येईल.व DBT करता येईल

महत्वाच्या नोंद हे पण पहा.

 
अशाच नवीन शासन योजना आणि नौकरी संदर्भ साठी Whatsapp ग्रुप मध्ये फ्री मध्ये जॉईन व्हा.
 
 

WhatsApp Group


Join Now

Telegram Group


Join Now
Share Any More

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *