आधार लिंक आणि आधार सीडिंग काय आहे फरक -Aadhar Link and Aadhar Seeding Diffrant
आधार लिंक असणे आणि आधार सीडिंग- pm kisan yojan wikipidia
Adhar Link and Adhar Seeding
»
मित्रांनो आधार लिंक म्हणजे काय आणि लाभ
आधार लिंक म्हणजे तुमचे आधार बैंक ला लिंक असणे.
यामुळे काय लाभ होतो
लाभ या मधे तुम ही तुमचा फिंगरप्रिंट द्वारा ज्या बैंक अकाउंट ला तुमसे आधार लिंक असल्यामुळे आहे बँकेचे पैसे बैंक मध्ये न जाता फिंगरप्रिंट द्वारे काढू शकता..
उधा 4 बैंक ला आधार लिंक आहे. तर तुम्ही चार बैंक मधील पैसे आधार लिंक /aadhar link च्या द्वारे काढूं शकता.
पैसे बैंक मध्ये न जाता फिंगरप्रिंट द्वारे कोठेही आणि केव्हाही काढू शकता.
आधार सीडिंग/aadhar seeding काय आहे
आधार सीडिंग म्हणजे यामधे बैंक अकाउंट आधार ला link असते
लाभ-यामध्ये सरकार द्वारा ट्रांसफर केले जाणारे पैसे जसे की Pm kisan योजना यामधे शेतकऱ्याना DBT
अनुदान सबसिडी चा पैसा किवा मनरेगा चा पैसा लाभार्थी DBT- direct
banafisarry transfer द्वारे direct आधार ला सीडिंग असलेल्या अकाऊंट ला Tarnsfar केला जातो.
ज्यामुळे जे लाभार्थी आहेत त्यांनाच तो पैसा मिळतो.
👇👇👇
Pm Kisan yojan Paise Jama hot Nahi -पि.एम किसान सन्मान निधी योजनेचे पैसे जमा होत नाही.
महत्वाच्या नोंद हे पण पहा
- Pm Vishavkarma Yojana 2024 वाढीव बजट 13000 कोटी रुपये – आत्ता अल्प कला कारागीर यांना मिळणार २ लाखांपर्यंत कर्ज
- लाडकी बहिण योजना नवीन पोर्टल वर अर्ज ऑनलाईन कसा करायचा सविस्तर न्यू उपडेट २०२४
- महा डी बी.टी अंतर्गत शेतकऱ्यासाठी मोफत बॅटरी फवारा 2024
- भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना-2024 Bhausabeb Fundkar Fhalbag Yojana