टी सी साठी अर्ज कसा करावा -Application For TC. (Transfer Certificate) अर्जाचा नमुना विनंती अर्ज कसा लिहावा/अर्ज नमुना Tc Arj नमस्कार मित्रानो बऱ्याच विद्यार्थी/विद्यार्थींना टीसी साठी अर्ज कसा लिहायचा/ करायचा हे माहित नाही त्यामुळे अगदी सरळ आणि सोप्या भाषेमध्ये एक अर्जाचा नुमुना दिलेला आहे. या प्रकारे तुम्ही आपले शाळा महाविद्यालय किंवा इतर ठिकाणी टी सी आठी अर्ज कसा लिहावा या विषयी थोडक्यात नमुना दिला आहे.त्यामुळे विद्यार्थी मित्राला अर्ज लिहण्यास मदत होईल.
अर्ज लिहिण्यासाठी नमुना format
टी सी साठी अर्ज कसा करावा खाली नमुना अर्ज दिला आहे जो तुम्हाला अर्ज कश्या प्रकारे एक स्टेप बाय स्टेप माहिती दिली आहे जो पाहून तुम्ही चांगल्या प्रकारे अर्ज लिहू शकता,
कोणत्याही प्रकाचा अर्ज करीत असतांना अशा प्रकारे अर्ज Format चा वापर करून तुम्ही अर्ज करू शकता.टीसी साठी अर्ज कसा लिहावा
वरील प्रमाणे अर्जाचा नमुना लक्ष्यात घेता तुम्ही टीसी साठी अर्ज करू शकता.vinanti arj in marathi अर्जाचा नमुना Download करण्यासाठी येथे क्लिक करा…
टीसी मिळणे बाबत अर्ज pdf download/
टी.सी. (Transfer Certificate) म्हणजे काय?
टीसी विनंती अर्ज लिहिताना समाविष्ट करावयाच्या गोष्टी:
- विद्यार्थ्याचे पूर्ण नाव
- कोणत्या इयत्तेत शिकत आहे
- का टीसी लागत आहे (उदाहरणार्थ: बदली, वैयक्तिक कारण, दुसरी शाळा, कौटुंबिक स्थलांतर, इ.)
- पालकाची विनंती आणि कृतज्ञता /तुम्ही स्वत: अर्जदार असेल तर तुमची विनंती
- पालकाचे नाव, सही, दिनांक, संपर्क क्रमांक /अर्जदार स्वत:असेल तर स्वतः ची सही
- खाली दिलेले पर्याय हे तुम्हाल अर्जामध्ये आवश्यक असे कारण नमूद करू शकता तुम्हला अर्ज लिहण्यास सोपा व सुलभ होण्यासाठी या पर्याय चा वापर करू शकता.
- वडिलांची/आईची बदली दुसऱ्या शहरात झाली आहे
- आर्थिक अडचणीमुळे दुसऱ्या शाळेत प्रवेश
- उच्च शिक्षणासाठी दुसऱ्या शहरात स्थलांतर
- वैयक्तिक/कौटुंबिक कारणे
- शाळेचा स्तर बदलणे (उदा. CBSE वरून State Board)
टीसी अर्जासोबत जोडावयाची कागदपत्रे:
- शाळेचा ओळखपत्र (ID) किंवा प्रवेशाची झेरॉक्स
- (ग्रामीण भागात शैक्षणिक संस्थांना आवश्यक असल्यास)
- नवीन शाळेचा प्रवेश पत्र किंवा ओळख
- इतर कागदपत्रे (जर विशेष गरज असेल तर)