Posted in

प्रधानमंत्री खरीप पिक विमा योजना २०२४

 प्रधानमंत्री खरीप पिक विमा योजना २०२४ 

शासन भरेल विम्याचा दाम (हफ्ता) फक्त शेतकरी बांधवाला भरायचा ऑनलाईनआहे  फॉर्म .



 या योजनेसाठी याही वर्षी फक्त शेतकरी बांधवाला प्रती पिक फक्त 1 रुपया भरणा करायचे आहे’ त्यामुळे शेतकरी मित्रासाठी आनंदाची बातमी आहे.

दर वर्षी प्रमाणे याही वर्षी प्रधानमंत्री खरीप पिक विमा योजना २०२४ – खरीप पिक विमा फॉर्म ऑनलाईन /भरणे चालू आहे तरी सर्व शेतकरी मित्र व शेतकरी बांधवाला सूचित करण्यात येत आहे कि आपण आपल्या जवळ असणार्या महा ई सेवा केंद्र चालक यांच्याशी संपर्क करा.व लवकरात लवकर प्रधानमंत्री खरीप पिक विमा भरून घावे 


फॉर्म भरण्याचा शेवटचा दिनांक असा  आहे.
१५ जुलै २०२४

शेवट च्या काही दिवसामध्ये site वर  जास्त लोड असल्यामुळे आपल्याला काही समस्याचा सामना करावा लागतो त्यामुळे आपला फॉर्म पण भरणे राहू शकते..

शेवट च्या दिवसात येणाऱ्या समस्या 

Site लोड चालते ,पीक crop saleact होत नही.काही crop चे नाव open होत नाही .इ. समस्या येऊ शकतात.

लागणारे कागद पत्र 

आधार कार्ड 

बँक पास बुक 

७/१२  ८अ 

पिक पेरा फॉर्म 


पिकाचे नाव  भरायची रक्कम 
सोयाबीन  1 रु
बाजरी  1 रु
कांदा  1 रु
मका  1 रु
तूर  1 रु
मुग  1 रु
उडीद  1 रु
कपाशी  1 रु
Share Any More

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *