कामगार यांना मोफत भांडी संच -2025
बांधकाम कामगार नोदणी असल्याले कामगार यांना आता भांडी संच मिळणार आहे तर त्यासाठी कोठे अर्ज करायचा आहे.किती भांडी मिळणार याविषयी तुम्हाला सविस्तर माहिती जाणून घ्या..इमारत इतर बांधकाम कामगार व्यवसायात काम करणाऱ्या कामगाराला एका ठिकाणा वरून दुसर्या ठिकाणी स्थलांतर करावे लागते त्यामुळे त्यांना अशा ठिकाणी त्यांना नव्याने जीवनावश्यक वस्तू दैनंदिन वापरातील भांडी परत नव्याने घ्यावे लागते त्यामुळे त्यांना दैनंदिन भोजन बनवण्यास सहाय्य व्होवे म्हणून महाराष्ट्र व इतर कामगार कल्याणकारी मंडळ मुंबई यांच्या तर्फे दिनांक 2710/2020 रोजी बैठकीत राज्यातील मंडळाच्या 10 लक्ष्य नोदणी कृतं असलेले कामगार यांना गृहउपयोगी वस्तू म्हणजे भांडी संच वितरीत करण्याचा ठराव पारित करण्यात आला.
बाधकाम कामगार भांडी संच पात्रता?
यामध्ये सर्वात म्हत्वाचे म्हणजे कोणत्याही व्यक्तीचे बांधकाम कामगार मंडळ ला नोंदणीकृत असते
बांधकाम कामगार नोंदणी झालेली पाहिजे म्हणजे तो व्यक्ती बाधकाम कामगार असणे आवश्यक आहे.
नोदानिकृत असलेले कामगार यांना भांडी संच यासाठी अर्ज online करावा लागेल ‘
बांधकाम कामगार भांडी संच अर्ज कोठे करावा?
बांधकाम कामगार नोंदणीकृत असलेले कामगार इमारत व इतर बांधकाम कल्याणकारी मंडळ मुंबई यांच्या अधिकृत संकेत स्थळ https://mahabocw.in/ या वर जाऊन अर्ज online करू शकता.
बांधकाम कामगार भांडी संच किती भांडी मिळणार?
यामध्ये मित्रानो तुम्हाला तुमच्या दैनंदिन जीवना आवश्यक वस्तू ज्या तुमच्या गृह उपयोगी भांडी मिळणार आहेत यामध्ये खालील प्रमाणे ३० भांडी तुम्हाला दिले जाणार आहे.
अ.क्र. | गृहपयोगी संचातील वस्तू | नग |
---|---|---|
1 | ताट | 04 |
2 | वाट्या | 08 |
3 | पाण्याचे ग्लास | 04 |
4 | पातेल झाकणसह | 01 |
5 | मोठा चमचा भात वाटपा करिता | 01 |
6 | मोठा चमचा वरण वाटपा करिता | 01 |
7 | पाण्याचा जग 2 लिटर | 01 |
8 | मसाला डबा 7 भाग | 01 |
9 | डब्बा झाकणसह 14 इंच | 01 |
10 | डब्बा झाकणसह 16 इंच | 01 |
11 | डब्बा झाकणसह 18 इंच | 01 |
12 | परात | 01 |
13 | प्रेशर कुकर 5 लिटर | 01 |
14 | कडाई स्टील | 01 |
15 | टाकी | 01 |
16 | वगराळा | 01 |
17 | पटेल झाकणसह | 01 |
एकूण | 30 |