Posted in

मुख्यमंत्री अन्नपूर्ण योजना 2024.(Mukhyamantri Annapun yojana-2024)≈ कशी आहे योजना आणि कोणत्या कुटुंबाला मिळणार या योजने चा लाभ ?

 

मुख्यमंत्री अन्नपूर्ण योजना 2024.(Mukhyamantri Annapurn yojana-2024) ≈ कशी आहे योजना आणि कोणत्या कुटुंबाला मिळणार या योजने चा लाभ ?


WhatsApp Group

Join Now

Telegram Group

Join Now

      महाराष्ट्र राज्याचे वित्तमंत्री अजित पवार यांनी 28 जून 2024 ला जारी केलेले अर्थसंकल्प बजट 2024-2025 मधे महाराष्ट्र.

मुख्यमंत्री अन्नपूर्ण योजना 2024 ज्या मधे आर्थिक स्वरूपाने कमजोर आणि पिछड़ा वर्ग कुटुंबांतील ५ सदस्य असणार्या सद्याला  ३ LPG पेट्रोल सिलेंडर  एका वर्षाला  निसुल्क मोफत दिले जाणार आहे अशी घोषणा केली आहे.

हि योजना गरीब परिवारातील लहान कुंटुंबातील ५ सदस्य असणार्या  परीवाराला दिली जाणार आहे.


योजनेचा उद्देश अन्नपूर्ण योजना 

मुख्यमंत्री अन्नपूर्ण योजना हि महाराष्ट्र राज्यातील गरीव परिवाराची मदत सहायता हेतू कायानिवीत करण्यात येत आहे,

या प्रयत्ना मुले गरीब व गरजू परिवाराला आर्थिक मदत व सामाजिक मदत हेतू आहे 

अन्नपूर्ण योजना आवश्यक कागद पत्र 

१ आधार कार्ड 

२ पासपोर्ट  आकाराचा फोटो 

३ रहिवाशी प्रमाण पत्र 

४ जात प्रमाणपत्र 

५ वार्षिक उत्पन्न २.५ लाख पेक्षा जास्त नसावे 

मुख्यमंत्री अन्नपूर्ण योजना 2024 पात्रता 

 १ पक्त ५ सदस्य असणार्या कुटुंब परिवाराने अर्ज करणे गरजेचे आहे.

२ लाभार्थी  ई डब्लू एस’, एस.सी ,एस .टी  चा सदस्य असणे आवश्यक  आहे 

३ या योजनेचा लाभ फक्त महाराष्ट्र तील  रहिवाशी असणऱ्या सदस्य परिवाराला मिळणार आहे.

४ लाभार्थी यांचा कडे राशन कार्ड असणे अनिवार्य आहे.

५ लाभार्थी यांचे वार्षिक उत्पन्न २.५ लाख पेक्षा जास्त नसावे, 

lमुख्यमंत्री अन्नपूर्ण योजना 2024 अर्ज कोठे करायचा -mukhyamanti annpurn yojana how to upply wikipedia

तर मित्रानो सरकारने मुख्यमंत्री अन्नपूर्ण योजना 2024 आत्तापर्यंत त्यांची अधिकुत वेबसाईट दिलेली नाही परंतु लवकरच सरकारच्या आधी सूचना नुसार अधिकृत वेबसाईट दिली जाणार आहे.मग तुमी त्या वेब साईट वर् अर्ज काऊ शकता,

मुख्यमंत्री अन्नपूर्ण योजना apply 

👇हे पण पहा»

मुख्यमंत्री बहिण लाडकी योजना मध्ये झाले बदल काय आहे नवीन नियम?

लाडकी बहिण योजना २०२४ काय आहे …सविस्तर

Share Any More

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *