Posted in

मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण कसा करायचा आँनलाइन अर्ज how to apply mukhyamantry ladki bahin yojana form all process

मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण कसा करायचा आँनलाइन अर्ज   how to apply mukhyamantry ladki bahin yojana form all process 

आम्ही  तुम्हाला image सोबत देत आहोत.पहा स्टेप by स्टेप सविस्तर ….with PPT

लाडकी बहीण हमीपत्र नमुना मराठी pdf

फोर्म  कोण कोण आँनलाइन करू शकते 

  • १  अंगणवाडी केंद्रात 
  • २ बाल विकास प्रकल्प अधिकारी कार्यालय 
  • ३ महिला बचत गट  सदस्य 
  • ४ सेतू  सुविधा केद्र 

अर्ज कसा ऑनलाईन करायचा How to Fill Ladki Bahin Yojana Form

  • प्लेस्टोर जाऊन नारीशक्ती दूत अप्प वर क्लिक करा 
  • अप्प डाउनलोड करा डाऊनलोड केल्या नंतर अप्प Open करा

हे पण वाचा 👇👇👇
                    

अर्ज करण्यासाठी लगाणारे कागदपत्रे 


1 »आधार कार्ड
2 »अधिवास प्रमाणपत्र नसेल तर/15 वर्षा पूर्वीचा पूरवा 1 पिवळे किंवा केशरी राशन कार्ड /जन्म दाखला
3 »उत्पन्न प्रमाण पत्र नसेल तर मतदान कार्ड 15 वर्षा पूर्वीचा पूरवा पिवळे किंवा केशरी राशन कार्ड
4 »हमीपत्र
5  अर्जदार यांचा live फोटो 
लाडकी बहीण हमीपत्र नमुना मराठी pdf Download करा.

 खाली दिलेल्या PPT फाईल pdf मध्ये आहे त्याला  क्लिक करून sroll करून व्यवस्तीत फोर्म भरू शकता.👇👇

👍🏻👍🏻👍🏻
अधिक माहिती व योजना संबंधी www.mahaeyojana.in ला भेट ध्या.
👇🖋️

मुलींना शासन देणार आता 1 लाख 1 हजार रुपये!

👇👇👇

मुख्यमंत्री अन्नपूर्ण योजना 2024.(Mukhyamantri Annapurn yojana-2024) ≈ कशी आहे योजना आणि कोणत्या कुटुंबाला मिळणार या योजने चा लाभ ?


Share Any More

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत