Posted in

मुख्यमंत्री वयोश्री योजना जेष्ठ नागरिकांना मिळणार ३००० हजार रुपये Mukhyamantri vyoshree yojana how to apply arj/Form

 “मुख्यमंत्री वयोश्री योजना” जेष्ठ नागरिकांना मिळणार ३००० हजार रुपये  Mukhyamantri vyoshree yojana  how to apply arj/Form

 मुख्यमंत्री वायोश्री योजना -Mukhyamntri vyoshree yojana        

Mukhyamantri vayoshree yojana kya hai

Mukhyamantri vayoshree yojana kya hai.

how to apply mukhyamantri vayoshree yojana form

 मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजने नंतर आत्ता मुख्यमंत्री वायोश्री योजना काय आहे  व मुख्यमंत्री वयोश्री योजना  लागणारे कागदपत्रे खालील 

जेष्ठ नागरिकास मिळणार आत्ता ३००० हजार रुपये  मुख्यमंत्री  वयोश्री  योजने मार्फत काय आहे योजना कशी राहणार रुपरेषा कोणत्या व्यक्तीला मिळणार ३००० रुपये  आणि वयोश्री योजनेचा लाभ 

राज्यातील 65 वर्षे वय व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना  त्याांच्या दैनंदिन जीवनात सामान्य
स्थितीत जगण्यासाठी आणि  त्याांना वयोमानपरत्वे /वयोमानाने येणारे अपांगत्व, अशक्तपना यावर  उपाययोजना
करण्यासाठी आवश्यक सहाय्य साधने/उउपकरणे  खरेदी करण्याकरता  तसेच मनःस्वस्त  केंद्र,
योगोपचार केंद्र इ. द्वारे त्याांचे मान्षिक  अवश्ता  अबाधित  ठेवण्यासाठी राज्यात “मुख्यमंत्री वयोश्री
योजना” राबरवण्यास मा. मंत्री मंडळात दिलेल्या मानते नुसार शासन मान्यता दिली आहे  

 सदर योजनाअंतर्गत  पात्र वृद्ध लाभार्थ्यांना त्याांच्या शारीररक असमिणतता/+ दुबणलतेनुसार
सहाय्यभूत साधने/ उपकरणे  खरेदी करता येतील. या उदेशाने हि योजना चालू केली आहे तर या योजने साठी तुम्हाला कश्या प्रकारे अर्ज करता येणार आहे  व या  या योजनेचे स्वरूप सविस्तर पणे कसे असणार आहे ते समजून घ्या.

वायोश्री योजना 

  

योजनेचे स्वरूप

चष्मा 
श्रवियांत्र ,
ट्रायप‌‍ाँड स्टिक व्हील चेअर 
फोल्डिंग वाँकर 
कमोड खुची 
नि-ब्रेस 
लंबर बेल्ट 
सवाइकल कॉलर इ.

तसेच केद्र शासनाच्या कार्मिक विभागाद्वारे नोदानिकृत करण्यात आलेल्या तसेच राज्य शासनाद्वारे नोदणी करण्यात आलेल्या योग उपचार केद्र मन:स्वस्त  केंद्र मनशक्ती केंद्र/प्रक्षिक्षण केद्र यथे सहभागी होता येणार आहे.

निधी वितरण /अर्थ साहाय्य हे अशा प्रकारे दिले जाणार आहे.

राज्य शासनातर्फे १०० % अर्थसहाय्य उपलब्ध करून दिले जाणार आहे.
थेट लाभ DBT द्वारे ३००० रुपये मर्यादेत रक्कम दिले जाणार आहे 
व शिभिराहे आयोजन केले जाईल.
सार्वजनिक आरोग्य विभागांतर्गत प्राथमिक आरोग्य केद्र .उपकेंद्र  उपजिल्हा रुग्णालय यांच्या मार्फत आरोग्य यंत्रणेचे जाले राज्याच्या कानाकोपर्यात फोह्च्लेले आहे.
तसेच माझे कुटुंब माझी जबाबधारी या अभियाना अंतर्गत जेष्ठ नागरिकाची सर्वेक्षण व स्क्रीनिंग घरोघरी जाऊन करण्यात येत असल्यामुळे  अशाप्रकारे सार्वजनिक आरोग्य विभागाच्या यंत्रणेमार्फत त्या विभागाच्या सर्वेक्षनासोबत या योजनेच्या लाभार्थी यांची तपासणी करण्यात येणार आहे.

मुख्यमत्री वयोश्री  योजना2024 -पात्रता 
या योजने अंतर्गत राज्यातील वय.जेष्ठ नागरिक यांनी दिनांक ३१/१२/२०२३ अखेर पर्यंत ६५ वर्ष पुन केले असतील  तसे नागरिक पात्र जम्जाण्यात येतील,..
६५ वर्ष पूर्ण आहे अशा वक्तीस आपल्या जवळ आधार कार्ड असणे बंधन कारक आहे 
जर आधार कार्ड नसेल पण वय पुरावा साठी दुसरा एखांदा पुरावा ग्राह्य घरला जाणार आहे.
उत्पन्न मर्यादा यामध्ये लाभार्थी याचे वार्षिक उत्त्पन हे २ लाख या पेक्षा जास्त नसावे.
सदर व्यक्तीने शासन संस्था व सरकार द्वारे नियंत्रित सार्वजनिक उप्कार्मासाहित माघील ३ वर्ष लाभ घेतलेला नसावा.
पात्र लाभार्थ्यांच्या बँके च्या वैयक्तीक आधार सांलग्न बचत खात्यात रु. 3000/- थेट  लाभ वितरण  प्रणालीद्वारे वितरीत  झाल्यावर सदर योजनेअंतर्गत  विहित  केलेले  उपकरणे  खरेदी
केल्याचे तसेच मनःस्वस्त  केंद्राद्वार प्रशिक्षण घेतल्याचे लाभार्थ्यांचे देयक (Invoice) प्रमािपत्र
30 दिवसाच्या  आत समधित  सहाय्यक आयुक्त, समाजकल्याण  याांच्याकडून प्रमानित  करुन समधित  केंद्रीय सामजिक  उपक्रम (CPSU) संस्थे मार्फत  विकसित पोर्टलवर  30 दिवसाांच्या
आत अपलोड करणे  आवश्यक राहील. अन्याथा  लाभार्थ्यांकडून सदर रक्कम [परत वसूल  करण्यात
येईल.       

Mukhyamantri vayoshree yojana Maharashtra 

मुख्यमंत्री वयोश्री योजना कागदपत्रे :-  

आधार कार्ड /मात्धन कार्ड 
राष्ट्र्कृत बँकेचे बँक पासबुक 
पास्स्पोर्त आकाराचे २ फोटो 
स्वयं घोशानापत्र
शासनाचे विहित केलेले ओळखपटविण्यासाठी अन्य कागदपत्र 

मुख्यमंत्री वयोश्री योजना अर्ज कोठे करायचा 

राष्ट्रीय वयोश्री योजनेच्या धर्तीवर सदर योजनेसाठी महाराष्ट्र राज्य सरकार माहिती व तंत्रज्ञान महामंडळ या साठी एक नवीन पोर्टल तयार करीत आहे.  मुख्यमंत्री वयोश्री योजना अर्ज


             
www.mahaeyojana.in





Share Any More

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *