मुख्यमत्री लाडकी बहिण योजना न्युव अपडेट २५ जुलै २०२४
Mukhyamantri Ladaki Bahin Yojana New Update 25 Juley 2024
*आज दिनांक 25 जुलै रोजी मा. प्रधान सचिव यांची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना संदर्भात vc घेण्यात आली त्यात खालील प्रमाणे सूचना देण्यात आल्या..आत्ता अशा प्रकारे या मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना चा लाभ दिला जाणार हे पहा सविस्तर माहिती.
लाडकी बहिण योजना पहिला हफ्ता
मुख्यमत्री लाडकी बहिण योजनेचा पहिला हफ्ता कधी येणार
🛑31 जुलै पर्यंत सर्व फॉर्म ऑनलाईन करून घेणे… जे फॉर्म 31 july पर्यंत ऑनलाईन होतील त्यांना प्रथम लाभ राखी पौर्णिमा पर्यंत भेटणार आहे
लाडकी बहिण योजना दुसरा हफ्ता
🛑 ज्यांचे फॉर्म 31 ऑगस्ट पर्यंत ऑनलाईन करण्यात येतील त्यांना सप्टेंबर मधे लाभ मिळणार आहे
लाडकी बहिण योजना तालुका स्तरीय समिती
🛑 तालुका स्तरीय समिती मधून अशासकीय सदस्य काढण्यात आले आहेत … त्यांचे आदेश निर्गमित होणार आहे
🛑 विधानसभा मतदार संघ निहाय समिती तयार करण्यात येणार असून त्या समिती च्या परवानगी ने लाभार्थी मंजूर यादी लाभासाठी आयुक्त स्तरावर पाठविण्यात येणार आहे
🛑 तालुकास्तरीय समितीने गावपातळीवरील समिती कडून verify करून संभाव्य पात्र लाभार्थी यादी online जिल्हास्तरीय समिती कडे फॉरवर्ड करायची आहे
मुख्यमत्री लाडकी बहिण योजना पोर्टल
🛑 योजना सुरू झाल्यापासून नारी शक्ती दुत ॲप वर ऑनलाईन फॉर्म भरणे सुरू आहे त्यामुळे data mix होऊ नये किंवा मॉनिटरिंग ला प्रॉब्लेम होऊ नये म्हणून ऑगस्ट महिन्यात पोर्टल उपलब्ध करून देण्यात येणार आहे
War रूम सुविधा
🛑 तहसील कार्यालय ,गट विकास अधिकारी कार्यालय येथे war room तयार करण्यात यावे
मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना फोर्म Edit सुविधा
🛑 ॲप वर फक्त एकदाच edit करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे
मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना login Id मिळणार
🛑जिल्हास्तरावर आज लॉग इन आयडी मिळणार असून तालुका स्तरावरील लॉग इन आयडी सुद्धा तत्काळ मिळणार आहेत
मुख्यमत्री लाडकी बहिण योजना कागदपत्र पडताळणी
🛑 लॉग इन आयडी आल्यानंतर ॲप्लिकेशन ओपन करून त्या सोबत अपलोड केलेले कागदपत्र पडताळणी करूनच जिल्हास्तरीय समिती कडे फॉरवर्ड करणे…..
अशाच नवीन Update आणि शासन योजना नोकरी संदर्भ साठी www.mahaeyojana.in भेट दया.