Posted in

Ladka Bhau Yojana बारावी पास ६००० हजार आय टी आय ८००० हजार, पदवीधर आणि पद्विउत्तर विध्यार्थी साठी १०००० हजार रुपये- मुख्यमंत्री युवा प्रक्षिक्षण योजना

 मुख्यमंत्री युवा प्रक्षिक्षण योजना विध्यावेतन ठरले

 विद्यार्थी  मित्रासाठी महाराष्ट्र राज्य सरकारचा आता परत विद्यार्तीना प्रोत्साहित करणारी योजना 

मुख्यमंत्री युवा प्रक्षिक्षण योजना – Mukhyantri Yuva Prakshikshan Yojana Maharashtra 

बारावी पास ६००० हजार आय टी आय  ८००० हजार, पदवीधर आणि पद्विउत्तर विध्यार्थी साठी १०००० हजार रुपये- मुख्यमंत्री युवा प्रक्षिक्षण योजना

Mukhyamantri Yojana 2024

मुख्यमंत्री लाडका भाऊ योजना अर्ज कसा करायचा 

बारावी पास ६००० हजार आय टी आय  ८००० हजार, पदवीधर आणि पद्विउत्तर विध्यार्थी साठी १०००० हजार रुपये मिळणार आहे जाणून घ्या काविस्त्रर कशा प्रकारे मिळणार आणि कोणत्या विद्यर्थी मित्राला मिळणार 

मुखमंत्री युवा प्रक्षिक्षण  योजनेचा शासन निर्णय  (GR) मंगळवारी कौशल्य विकास मंडळाने काडला आहे,

त्यामध्ये कौशल्य विकासाचे प्रक्षिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्याला १२ वी पास  उमेदवारांना 6000 रुपये आणि आय टी आय  8000  हजार रुपये  पदवी व पद्विउत्तर उमेदवारास 10.000 रुपये विद्यावेतन सहा महिन्यासाठी देण्यात येणार आहे 

हि रक्कम म्हणजे बेरोजगार भत्ता नसून तर कुशल व अकुशल पध्दतीचे प्रक्षिक्षण  युवक-युवतींना दिले जाणार आहे

 Maharashtra Mukhyamantri Yojana 2024


कालावधी 

या प्रक्षिक्षण चा कालावधी हा सहा महिने विद्यावेतन दिले जाणार आहे हे विद्यावेतन राज्य सरकार देणार आहे 

युवक -युवतींना विविध उद्योगाचे प्रक्षिक्षण दिले जाईल. सरकारने दिलेल्या विद्येतन व्यतिरिक्त प्रक्षिक्षणा घेणाऱ्या वित्यार्थ्याना विद्यावेतन देण्याची मुभा हि उद्योगांना असेल  

प्रक्षिक्षण घेणारा विद्यार्थी जर प्रक्षिक्षण घेत असतांना एका महिन्यात ६ दिवस किवा त्यापेक्षा जास्त गैरहजर असेल तर त्या महिन्याचे विद्यावेतन मिळणार नाही,

संकेतस्थळावर नोदणी आवश्यक 

या योजनेत सहभागी होण्यासाठी विद्यार्थ्यांना कौशल्य रोजगार उध्योजगता व नाविन्यता विभागाच्या संकेत स्थळावर नोदणी करणे आवश्यक राहणार आहे.प्रक्षिक्षण पूर्ण झाल्यावर प्रमाणपत्र दिले जाईल ,

हे प्रक्षिक्षण घेतल्यालेना विविध उद्योग योग वाटल्यास रोजगार देतील,

प्रक्षिक्षणार्थीना किमान वेतन कायदा राज्य कामगार विमा कायदा कामगार भविष्य निर्वाह निधी कायदा कामगार नुकुसन भरपाई कायदा प्रक्षिक्षणाच्या काळात लागू राहणार नाही.

जिआर धेखील काढला आहे.

मुख्यमंत्री युवा प्रक्षिक्षण योजनेचा निर्णय आत्ता प्रतीक्षात आला आहे  यामुळे लाखो युवकांना रोजगार देण्याचा मार्ग ला निर्णयाने प्रशस्त होणार आहे 


WhatsApp Group

Join Now

Telegram Group

Join Now

Share Any More

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *