Pm Kisan yojan Paise Jama hot Nahi -पि.एम किसान सन्मान निधी योजनेचे पैसे जमा होत नाही.
खालील प्रमाणे दिलेले प्रश्न हे वारंवार आलेले आहेत तर प्रश्न आणी त्यांचे solutions एकदा वाचून घ्यावी आणी सर्वानी हा डेटा आपल्या डेस्कटॉप ला जतन करून ठेवावा . जेणेकरून तुमच्या प्रश्नाचे उत्तर तुम्हालाच लवकर मिळेल. जर Pm Kisan yojan या योजनेचे पैसे लाभार्थी यांच्या अकाऊंट ला जमा होत नसेल तर काय करावे आणि काय कारण असू शकते काय Problem असू शकतो.
कसे चेक करावे .कोणाकडे चेक करावे या विषयी सविस्त माहित तुमच्या माहितीस्तव.
शकते काय Problem असू शकतो. (No acount debit Amount pm kisaan yojana)
१. Invalid Bank Identifier /Inactive Aadhaar
solution —
बँक मध्ये जाऊन PM किसान चे अनुदान प्राप्त होण्यासाठी जी प्रक्रिया आहे ती कृपया करून घ्यावी.बँक ला सांगून आपला
आधार बँक खाते ला सीड करून घ्यावा(Aadhar Seeding ) व बँक खाते मध्ये DBT Enable करून घ्यावे.
२. एखाद्या वृद्ध माणसाच्या अंगठ्याचे ठसे येत नसल्यास काय करावे ?
solution –>
जर एखाद्या वृद्ध व्यक्तीच्या अंगठयाचे ठसे येत नाही आहे ज्यामुळे आधार प्रमाणीकरण होत नाही आहे ,त्यावेळी सदर आपले सरकार सेवा केंद्र
च्या Operator ने आपला अंगठा देऊन त्या अर्जाविरुद्ध Grievance नोंदवू शकतो ते तहसीलदार यांना वर्ग करण्यात येईल .
३. आधार मॅपिंग केले आहे आणि पेमेंट जमा झाले नाही.
solution –>
आधार लिंक असणे आणि आधार सीडिंग करणे या दोन्ही वेगवेगळ्या प्रोसेस आहेत. मदत मिळण्यासाठी आधार bank account la सीडिंग करावे लागते, ज्याचा फॉर्म आम्ही या ग्रुपवर आधी टाकलेला आहे ,आधार सीडिंग केल्यानंतरच ती समस्या दूर होईल
👇👇👇
४. आधार बँक ला लिंक आहे का ते चेक करण्यासाठी.
solution –>
आम्ही आपणास कळवू इच्छितो शेती पीक चे नुकसान आम्ही शेतकरी यांच्या आधार संलग्न बँक खात्या मध्ये केले आहे. कृपया करून UIDAI च्या साईट वर जाऊन आपला आधार कोणत्या खात्याशी संलग्न आहे ते तपासून घ्या .
या लिंक वर जा- https://resident.uidai.gov.in/bank-mapper
Login वर click करा
👇👇👇
👇✏️👇👇
👇👇👇👇