Posted in

Pm Vishavkarma Yojana 2025 – पी एम विश्वकर्मा योजना 2024/2025 न्युव आर्थिक बजट 13000 कोटी रुपये 2024 केंद्र शासनाचे नवीन आर्थिक धोरण ?

Table of Contents

Pm Vishavkarma Yojana 2024  वाढीव बजट 13000 कोटी रुपये – पी एम विश्वकर्मा योजना 2024

काय आहे पात्रता कशी आहे योजना याची सविस्तर माहिती…


WhatsApp Group


Join Now

Telegram Group

Join Now


भारत सरकार द्वारे सुरु करण्यात आलेली पी एम विश्वकर्मा योजना 2025 Vishwakarma Scheme Details/

भारत देशातील सामान्य कामगार व छोटे उधोग कारागीर यांच्या सक्षमीकारण करणे, कारागिरांना कौशल्य विकास प्रशिक्षण आणि आर्थिक सुधारणा दर्जा उंचावणे त्यांचा कौशल्याला प्रेरणा /वाव देण्यासाठी सूरु करण्यात आलेली आहे.

ग्रामीण आणि शहरी भागातील हस्त कला-कारागीर यांना आर्थिक सहाय्य देण्यासाठी केंदीय मंत्री मंडळात मंजुरी देण्यात आली आहे 

पी एम विश्वकर्मा योजना साठी  आर्थिक वर्ष 2023 ते 2024 – 2027 ते 2028 या पाच वर्षा साठी पंतप्रधान नरेद्र मोदी यांनी मंत्री मंडळात 13000 कोटी रुपयाची मजुरी देण्यात आली आहे.

सुश्म कला -व त्याचे कारागीर याचा दर्जा उंचावणे त्यांच्या कुटुंबाचे पारंपारिक कला जोपासारणे त्यांच्या हस्त कला उत्पादन जास्तीत जास्त लोकापर्यंत पोहोचविणे.अशा प्रकारे या पी एम विश्वकर्मा योजना 2024 चे उद्देश आहे 

पी एम विश्वकर्मा बजट 2024 2023 -2024 ते 2027-2028 आर्थिक बजट 

मंत्री मंडळ समितीने आज रोजी 13000 कोटी रुपयाचे बजट मंजूर केले आहे 

पी एम विश्वकर्मा योजने मध्ये जे अर्जदार लाभार्थी अर्ज करतील त्यांना पी एम विश्वकर्मा  प्रमाणपत्र देण्यात येईल.

तसेच फस्त 5 % व्याज दराने कर्ज मजूर देणार आहे.

पी एम विश्वकर्मा योजनेचा टप्पा

 Pm vishwakarma Yojana 2025 योजनेचा उद्देश:

“Vishwakarma” नावाने ओळखल्या जाणाऱ्या पारंपरिक कौशल्याधिष्ठित कामगारांना:

  • आर्थिक मदत,
  • कौशल्य प्रशिक्षण,
  • टूलकिट,
  • डिजिटल साक्षरता,
  • व्यवसायासाठी सॉफ्ट लोन (कर्ज)
  • देऊन त्यांचे उत्पन्न व उत्पादनक्षमता वाढवणे हे या योजनेचे मुख्य उद्दिष्ट आहे.

१ लाख रुपये आणि दुसरा टप्पा यामध्ये २ लाखापर्यंत कर्ज उपलब्ध करून धेणार आहेत. त्यामुळे हि योजना खूप मदत गार आणि महत्वपूर्ण ठरत आहे.

कोणत्या कामगार ला मिळणार पी एम.विश्वकर्मा  योजनेचा लाभ सविस्तर हस्त-कला  खालील प्रवर्ग दिलेले आहेत.

  • सुतार 
  • होडी बांधणी कारागीर 
  • चिलखत बनवणारे 
  • लोहार 
  • हातोडी आणि अवजार बनवणारे 
  • कुलूप बनवणारे 
  • सोनार 
  • कुंभार 
  • शिल्पकार यामध्ये ( मूर्तिकार -दगडी कोरीव बाधकाम करणारे) पाथरवट दगडी काम करणारे दगड फोडनारे 
  • चर्मकार यामध्ये ( पादत्राणे कारागीर )
  • मिस्त्री 
  • टोपल्या झाडू चटया बनवणारे कारागीर 
  • बाहुल्या आणि खेळणी बनवणारे 
  • न्हावी ( केस कातरणारे )
  • फुलाचे हार बनवणारे कारागीर 
  • पारिट  ( धोबी )
  • शिंपी 
  • मासेमारी जाळे बनविणारे /विनवनारे कारागीर इत्यादी.
महत्वाच्या नोंद – हे पण नक्की वाचा 

पी एम विश्वकर्मा योजना पात्रता 

  • अर्जदार /लाभार्थी हा भरताचा नागरिक असावा.
  • अर्जाधार /लाभार्थी यांचे वय वर्ष हे १८  पूर्ण असावे आणि ५०  पेक्षा जास्त नसावे.
  • वर दिलेल्या १८ कारागीर किंवा कामाचे वर्ग यापैकी एक असणे आवश्यक आहे.
Pradhan Mantri Vishwakarma Yojana 2025 Eligibility/

पीं एम विश्वकर्मा योजना कागदपत्रे 2025

  • आधार कार्ड 
  • PAN कार्ड 
  • जात प्रमाणपत्र 
  • पासपोर्ट Size आकाराचा फोटो 
  • बँक पासबुक 
  • मोबाईल Email Id

How To Apply Pm Vishvkarma Yojana 2025 पीएम विश्वकर्मा योजना अर्ज ऑनलाईन कसा करायचा 


या मध्ये अर्ज करण्याची पद्धत हि Online आहे Digitalseva चा Id वरून अर्ज online करता येतो म्हणजे CSC  मार्फत तुम्हाला अर्ज करता येईल जवळच्या कॉमन सर्विसेस सेंटर वर जाऊन अर्ज करू शकता.  

अधिकृत आणि अधिक माहिती साठी या संकेत स्थळा ला भेट द्या pmvishwakarma.gov.in

पी एम विश्वकर्मा योजना अर्ज pdf Dowanload करा.

अर्ज प्रक्रिया (PM Vishwakarma Yojana Online Apply):

Step 1: अधिकृत पोर्टलला भेट द्या

Step 2: “Apply Online” वर क्लिक करा
Aadhaar व Mobile द्वारे OTP व्हेरिफिकेशन करा

Step 3: अर्ज फॉर्म भरा
तुमचे कौशल्य, व्यवसायाचे तपशील, बँक खाते, फोटो, स्थानिक ओळख भरावी

Step 4: कागदपत्रे अपलोड करा
  • आधार कार्ड
  • व्यवसायाचा पुरावा (स्थल फोटो, प्रमाणपत्र)
  • बँक पासबुक कॉपी
  • मोबाइल नंबर

Step 5: सबमिट करा व अर्ज क्रमांक जतन करा.

pm vishwakarma yojana/pm vishwakarma yojana 2025/vishwakarma yojana online apply/pm vishwakarma yojana registration/pm vishwakarma yojana portal/pm vishwakarma yojana eligibility/vishwakarma yojana apply online/vishwakarma yojana tool kit apply
/vishwakarma yojana benefits in marathi


अशाच नवीन शासन योजना आणि नौकरी संदर्भ साठी Whatsapp ग्रुप मध्ये फ्री मध्ये जॉईन व्हा.


WhatsApp Group

Join Now

Telegram Group

Join Now


महत्वाच्या नोंद – हे पण नक्की वाचा..

Share Any More

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *