ज्या शेतकरी यांनी केवायसी केली परंतु त्यांचे खात्यामध्ये अद्यापपर्यंत रक्कम प्राप्त झालेली नाही,
शेतकरी मित्रहो नैशार्गिक आपत्ती अनुदान साठी तुम्ही अर्ज हा ऑफलाईन पद्धतीने केला होता तुमच्या महसूल विभागाकडे नंतर तुम्हाला 12 अंकी VK नुंबर देण्यान आला.यांची यादी देखील आपल्या मंडळ विभागा द्वारे आपल्या तलाठी अधिकारी साहेबांनी तुमच्या गाव पातळीवर प्रकाशित करण्यात आली.
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
आणि या नंतर तुम्हाला KYC (Know Your Customer) करण्याचे सांगण्यात आले सर्व शेतकरी बांधवानी KYC आपल्या जवळच्या महा ई सेवा केंद्र किंवा CSC केंद्र चालक केंद्र मध्ये जाऊन KYC केली परुंत तुम्हाला जर रक्कम अजून रक्कम मिळाली नसेल तर काळजी करण्याचे काही कारण नाही.
कोणत्या बँकेत गेल पैसे कसे चेक कराल Wich bank gon to money How to check status
यासाठी मित्रहो तुम्ही या संकेतस्थळ वर जाऊन चेक करू शकता.
सर्व प्रथम तुम्हाला या संकेतस्थळावर क्लिक करायचे आहे नंतर यामध्ये तुमचा 12 अंकी VK नुंबर टाकायचा आहे आणि सर्च या बटणा वरती क्लिक करा’
तुम्हाला माहित होऊन जाईल कि तुमचे पैसे कोणत्या बँक मध्ये गेले आहेत.
https://mh.disastermanagement.mahait.org/PaymentStatus
या वेबसाईटचा उपयोग करावा. सदरील वेबसाईटवर व्ही.के.नंबर टाकल्यानंतर त्यांची रक्कम कोणत्या बँकेमध्ये जमा झाली हे दिसून येईल.
अशाच छोट्या छोट्या नवीन अपडेट साठी www.mahaeyojana.in या वेब साईट भेट द्या.
KYC म्हणजे काय ? What is kyc
बायोमॅट्रिक-आधारित KYC. बायोमॅट्रिक-आधारित केवायसी, ज्याला “नो युवर कस्टमर” (केवायसी) म्हणूनही ओळखले जाते, त्यासाठी ग्राहकांना त्यांची ओळख पडताळण्यासाठी फिंगरप्रिंटसह बायोमेट्रिक डाटा किंवा फेशियल ओळख प्रदान करणे आवश्यक आहे
महत्वाच्या नोंद हे पण वाचा.
- Pm Vishavkarma Yojana 2024 वाढीव बजट 13000 कोटी रुपये – आत्ता अल्प कला कारागीर यांना मिळणार २ लाखांपर्यंत कर्ज
- मुख्यमत्री लाडकी बहिण योजनेचा पहिला हफ्ता कधी येणार
-
- अशाच नवीन शासन योजना आणि नौकरी संदर्भ साठी Whatsapp ग्रुप मध्ये फ्री मध्ये जॉईन व्हा.
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now