Posted in

पि.एम.कुसुम सोलर न्यू अपडेट 2024 Payment Option Enable Now Check Your Status Application

पि.एम.कुसुम सोलर न्यू अपडेट 2024 Payment Option Enable Now Check Your Status Application


WhatsApp Group


Join Now

Telegram Group


Join Now

Kusum Solar yojana New Update 2024

शेतकरी मित्रा साठी ज्या शेतकरी बांधवांनी पी एम कुशुम सोलर पंप साठी अर्ज online केलेला आहे.त्यांना आत्ता payment option म्हणजे भरणा येणे सुरु झालेले आहे ज्या शेतकर्यांनी सोलर पंप साठी अर्ज केलेला आहे यांनी आपले आपले status आवश्य चेक करावे जेणेकरून तुम्हाला पैसे भारता येणार आहेत.काही शेतकर्यांना यांचा sms देखील आलेला आहे त्यामुळे शेतकऱ्यांना आत्ता आपल्या शेतात सोलार बसने शक्य होणार आहे.

केद्र शासन द्वारे सुरु करण्यात आलेली पी एम कुसुम सोलर योजना या योजने अंतर्गत शेतकऱ्यांना शेतात पानी सिंचनासाठी सोलर पंप सरकार द्वारे देण्यात येत आहे.

त्यामुळे मोठ्या प्रमाणात शेतकरी या योजना चा फायदा घेताना दिसत आहेत मित्रहो या योजनेचा उद्देश शेतकरी समृद्ध झाला पाहिजे त्यांच्या आर्थिक उत्पन्नामध्ये वाढ करणे.व शेतकऱ्यांना शेत मला साठी पाणी देणे सुलभ करून वीज वाचविणे आहे.

PM Kusum Solar Yojana Document 

 पी.एम.कुसुम सोलर योजना कागदपत्रे 

  • आधार कार्ड 
  • जमिनीचा ७//१२ 
  • ८ अ 
  • बँक पासबुक 
  • जात प्रमाणपत्र Caste Certificate 

How to Check P.M.Kusum Solar Status 

यासाठी तुम्हाला पी.एम.कुसुम सोलर च्या अधिकृत वेबसाईट वर जाऊन आपण अर्ज ऑनलाईन केलेली पावती ज्यावर आपला MK नंबर दिलेला असतो तो नंबर टाकून पासवर्ड टाकायचा आहे.आणि long इन करायचे आहे.नंतर तुमच्या समोर तुमी अर्ज केलेला तुमचा फोर्म ओपन होईल,ज्यावर तुम्हाला समजून जाईल कि आपल्याला payment option आले आहे कि नाही अशा प्रकारे तुम्ही तुमचे अर्जाचे Status Check करू शकता.

Status Check Here

पासवर्ड मिळत नसेल तर काय करावे 

मित्रहो जर तुमच्या कडे MK नंबर असेल आणि तुम्हाला पासवर्ड मिळत नसेल तर तुम्ही पास वर्ड फोरगेट करू शकता 

Forget या ओप्सन वर क्लिक करून MK नंबर टाकावा.आणि Reset पासवर्ड वरती क्लिक करावे.जो मोबईल तुम्ही अर्ज करता वेळेस दिला आहे त्यावरती एक sms येईल.ज्यामध्ये तुम्हला एक otp दिला जाईल.तो Otp टाकून तुम्ही नवीन पासववर्ड तयार करू शकता.

पी.एम कुसुम सोलर नवीन अर्ज कधी सुरु होणार

शेतकरी मित्रहो पी.एम. कुसुम सोलर योजना लवकरच नवीन अर्ज मागविणार आहे.त्यासाठी तुम्ही येणारे नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमच्या whataap ग्रुप मध्ये याची माहिती देणार आहोत,नवीन अपडेट साठी आमच्या ग्रुप मध्ये जॉईन होऊ शकता.ज्याची link खाली दिली जाईल.

How to Apply P.M.Kusum Solar Yojana

अर्ज करण्यासाठी तुम्ही येथे क्लिक करा…>>>>>>>

महत्वाच्या नोंद हे पण पहा 

अशाच नवीन शासन योजना आणि नौकरी संदर्भ साठी Whatsapp ग्रुप मध्ये फ्री मध्ये जॉईन व्हा.


WhatsApp Group


Join Now

Telegram Group


Join Now
Share Any More

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *