Posted in

पी.एम.विश्वकर्मा योजना अंतर्गत मोफत सिलाई मशीन – Silai machine yojana 2024 new update-pm.Vishvkarma Yojana 2024

पी.एम.विश्वकर्मा योजना अंतर्गत मोफत सिलाई मशीन – Silai machine yojana 2024 new update-pm.Vishvkarma Yojana 2024


WhatsApp Group

Join Now

Telegram Group

Join Now


शिलाई मशीन योजना कागदपत्रे


मित्रहो पी.एम .विश्वकर्मा योजना केंद्र सरकार द्वारा सुरु करण्यात आलेली आहे यामध्ये जे छोटे हस्त कला कारागीर आहेत त्यांना या योजने अंतर्गत २ लाख रुपये पर्यंत कर्ज मिळणार आहे या विषयी आपल्याला माहिती असेल पण यामध्ये महिलांना त्यांचे आर्थिक जीवन सुधारावे,त्यांना रोजगार मिळावा या उद्देशाने पी.एम.विश्वकर्मा योजना 2024.या योजने अंतर्गत महिलांना मोफत सिलाई मशीन वाटप केली जाणार आहे. या विषयी सविस्तर जाणून घेऊ कशा प्रकारे हि योजना काम करणार आहे, 

मोफत सिलाई मशीन  P.M.Vishavkarma yojana Free Shilai Machine. 

महिलांना रोजगार मिळावा त्यांचे आर्थिक परिस्थिती मध्ये सुधारणा होईल.व त्यांना एक उत्पन्नाचे साधन निर्माण होईल या उद्देशाने पी.एम.विश्वकर्मा योजना अंतर्गत महिलांना मोफत Silai Machine वाटप करणार आहेत.
या साठी महिलांना अर्ज ऑनलाईन करावा लागणार आहे. अर्ज कोठे.ऑनलाईन करायचा.
कोणत्या महिला या योजनेचा लाभ घेऊ शकतात.या योजनेसाठी पात्रता निकष काय राहणार आहेत.ते पाहणार आहोत.

शिलाई मशीन योजना कागदपत्रे 
  • आधार कार्ड 
  • मोबाईल नंबर  – जो आपल्या आधार ला लिंक केलाला असला पाहिजे.
  • पॅन कार्ड 
  • बँक पासबुक 
  • राशन कार्ड असेल तर १२ अंकी ऑनलाईन राशन नंबर 
  • घरातील सर्वांचे आधार कार्ड 

शिलाई मशीन अर्थसहाय्य 

पी.एम विश्वकर्मा योजना अंतर्गत मोफत शिलाई मशीन योजनेसाठी महिलांना १५००० रुपये अर्थसहाय्य मिळणार आहे.
या मुले तुम्ही शिलाई मशीन खरेदी करू शकता.

शिलाई मशीन योजना अर्ज कोठे करावा.   How to Apply Silai Machine Yojana 2024

अर्ज कोठे करावा अर्ज करण्यासाठी तुम्हाला अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने पी.एम.विश्वकर्मा या वेब साईट वर जाऊन apply करायचा आहे.या साठी महत्वाचे म्हणजे तुमच्या कडे CSC ID असणे गरजेचे आहे.मित्रहो सी.एस आयडी म्हणजे Digigal Seva केंद्र चालक.जर तुमच्याकडे CSC ID नसेल तर तुम्ही जवळच्या CSC केंद्र चालक यांच्या जवळ जाऊन अर्ज ऑनलाईन करू शकता.

शिलाई मशीन योजना पात्रता 
  • फी शिलाई मशीन घेण्यासाठी महिला भारतीय असणे गरजेचे आहे.
  • महिलांचे वय २० ते ४० वर्ष यामधील पाहिजे 
  • महिलांचे वार्षिक उत्पन्न हे 120.000 पेक्षा जास्त नसावे.
  • भारतातील विधवा अपंग पहिला या योजने साठी अर्ज करू शकता.
शिलाई मशीन अर्ज ऑनलाईन केल्या नंतर तुम्हाला SMS द्वारे कळविण्यात येईल.यामध्ये तुम्हाला ५ दिवसा करिता Treaning दिली जाईल, त्यामध्ये बेसिक असेल.
 
अशाच नवीन शासन योजना आणि नौकरी संदर्भ साठी Whatsapp ग्रुप मध्ये फ्री मध्ये जॉईन व्हा.

WhatsApp Group

Join Now

Telegram Group

Join Now
Share Any More

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *