महा डी बी.टी अंतर्गत शेतकऱ्यासाठी मोफत बॅटरी फवारा 2024
नमस्कार शेतकरी मित्रहो आज तुमच्या साठी एक महत्वःची योजना.केंद्र शासनातर्फे व राज्य शासनातर्फे शेतकऱ्या साठी महा डी बी टी अंतर्गत वेळ वेगळ्या योजना राबवल्या जात आहेत त्यामध्ये आता शेतकऱ्यासाठी स्वयं चलित यंत्र सामग्री यामध्ये कृषी विभाग महा डी बी टी मध्ये शेतकऱ्यांना बॅटरी फवारा देण्यात येणार आहे.Mahadbt battery pump yojana
Mahadbt farmer pump
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Mahadbt battery pump 2024- महा डी बी.टी अंतर्गत बॅटरी फवारा
मित्र हो शेतकऱ्या साठी आता योजनेची अर्ज करण्याची सुरवात झालेली आहे.अर्ज कोठे करावा कसा करायचा या विषयी सविस्तर पाहणार आहोत.
बॅटरी फवारा साठी अर्ज कोठे भरावा
यामध्ये शेतकरी मित्रहो तुम्हाला स्वत;पण अर्ज जर ऑनलाईन करता येत असेल तर अर्ज ऑनलाईन करू शकता किंवा तुमच्या जवळच्या महा ई सेवा केद्र चालक सेतू सुविधा मध्ये जाऊन अर्ज करू शकता. www.mahadbtfarmer.gov.in या वेब साईट वर जाऊन अर्ज करू शकता
बॅटरी फवारा साठी अर्ज प्रक्रिया
अर्ज करण्याची जी प्रक्रिया हि राहणार ऑनलाईन आहे यामध्ये ऑफलाईन अर्ज करण्याची गरज नाही
बॅटरी फवारा साठी अर्ज करण्याची तारीख
अर्ज करण्याची सुरवात झालेली आहे यामध्ये सध्या शेवटची तारीख दिलेली नाही
स्वयं चलित यंत्र सामग्री बॅटरी फवारा साठी अर्ज कसा करावा
How to apply battery favara mahadbt farmer
mahadbt battery pump yojana/mahadbt फवारणी अर्ज
महत्वाच्या नोंद हे पण वाचा.
- Pm Vishavkarma Yojana 2024 वाढीव बजट 13000 कोटी रुपये – आत्ता अल्प कला कारागीर यांना मिळणार २ लाखांपर्यंत कर्ज
- लाडकी बहिण योजना नवीन पोर्टल वर अर्ज ऑनलाईन कसा करायचा सविस्तर न्यू उपडेट २०२४
- महा डी बी.टी अंतर्गत शेतकऱ्यासाठी मोफत बॅटरी फवारा 2024
- भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना-2024 Bhausabeb Fundkar Fhalbag Yojana
- अशाच नवीन शासन योजना आणि नौकरी संदर्भ साठी Whatsapp ग्रुप मध्ये फ्री मध्ये जॉईन व्हा.
Telegram Group Join Now