Posted in

होमगार्ड सेवा भर्ती २०२४ पद ७०० रिक्त पदासाठी ऑनलाईन अर्ज सुरु Thane Homegard Recruitment 2024

Table of Contents

होमगार्ड सेवा भर्ती  २०२४  पद ७०० रिक्त पदासाठी ऑनलाईन अर्ज सुरु Thane  Homegard Recruitment 2024

नमस्कार मित्रहो नोकरी संदर्भ या मध्ये तुमच्या साठी होमगार्ड नोकरीची संधी २०२४ यामध्ये ठाणे जिल्हा होमगार्ड मधील ७०० पदासाही अर्ज मागीविण्यात येत आहे.

तरी होमगार्ड मध्ये सेवा करू इच्छित असलेल्या ठाणे जिल्हातील रहिवाशी असलेल्या उमेदवारांनी नोंदणी साठी अर्ज करावा असे आव्हान जिल्हा समादेशक तथा अप्पर पोलिस अधीक्षक ठाणे डॉ.दिपाली धाटे यांनी केले आहे.अर्ज करण्यासाठी सेवट तारीख २५/०८/२०२४ अखेर इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने भरावा सूचना – शक्यतो जाहिरात मोबाइल वर dekstop मोड वर पहावी…


भरती 

होमगार्ड सेवा 

पदाचे नाव  होमगार्ड   
पदसंख्या रिक्त जागा  ७००
शैक्षणिक पात्रता  किमान १० वी पास  मुळ जाहिरात पहा 
वय मर्यादा  २० पूर्ण  ते ५० च्या आत  
अर्ज पद्धत  ऑनलाईन 
अर्ज करण्याची सुरवात तारीख  ०८/२०२४
अर्ज करण्याची शेवट तारीख  २५/०८/२०२४
अधिकृत वेबसाईट  https://maharashtracdhg.gov.in/mahahg/login1.php



होमगार्ड अर्ज कसा भरावा How to apply Homgard Form 

ऑनलाईन अर्ज खालीलप्रमाणे भरावा

होमगार्ड विभागाच्या https://maharashtracdhg.gov.in/mahahg/login1.php या संकेत स्थळावर जावुन HGS ENROLLMENT या मेनू मधून ONLINE ENROLLMENT FORM हा सबमेनू निवडावा.

१. सर्व प्रथम जिल्हा Select करावा (ज्या जिल्हयात नोंदणी जाहीर झाली असेल तेच जिल्हे मेनू मध्ये उपलब्ध असतील.)

२. ठाणे जिल्हयाचे हददीत रहाणारे उमेदवार हे ठाणे जिल्हयाच्या हददीतील पोलीस स्टेशन / परिमंडळ करीता अर्ज दाखल करतील व पालघर जिल्हयाचे हददीत रहाणारे उमेदवार हे मिरा भाईंदर हददीतील पोलीस स्टेशन करीता अर्ज दाखल करतील पोलीस ठाणे Select करावे. याकरीता खालील तक्ता पहावा.

४. आपला १२ अंकी आधार क्र. काळजीपुर्वक भरावा. चुकीचा भरल्यास अर्ज बाद ठरविला जाईल.

५. यानंतर लिंग, पुर्ण पत्ता, शिक्षण, व्यवसाय, इमेल आयडी, ही माहीती काळजीपुर्वक भरावी.

६. वरील जाहीरातीमध्ये दिल्याप्रमाणे ज्या प्रकारची तांत्रिक अर्हता आहेत त्यांची संख्या Select करावी. (उदा. उमेदवार जड वाहन परवानाधारक, प्राविण्यप्राप्त खेळाडू आणि NCC B प्रमाणपत्र धारक असेल तर तांत्रिक अर्हता संख्या तीन (Three) राहील)

७. जन्मदिनांक, उंची (से. मी. मध्ये) काळजीपुर्वक भरावी.

८.यापुर्वी होमगार्ड सेवेत असाल तर YES असे निवडावे. असाल तर ज्या कारणास्तव कमी करणेत आले त्या आदेशाची प्रत सोबत जोडावी.

९. अर्ज SUBMIT केल्यावर आपण सरळ PRINT करण्यासाठीच्या Page वर जाल त्याठीकाणी आपला आधार क्र. आणि जन्मदिनांक भरुन आपल्या अर्जाची पहाणी करुन अर्जाची PRINT

A4 पेपरवर काढावी व नोंदणी करीता येताना आवश्यक कागदपत्रांसह सादर करावी.

कार्यालयीन कामकाजाच्या वेळेत सर्वर कनेक्टीवीटी मिळत नसल्यास कार्यालयीन वेळ वगळून अर्ज भरावा.

होमगार्ड सेवा भर्ती उददेश :

 देशातील जास्तीतजास्त नागरीकांना सैनिकी, तसेच आपतकालीन मदतकार्याचे, कायदा व सुव्यवस्था सुरळित राखण्याचे प्रशिक्षण देवून जवाबदार व शिस्तप्रिय नागरीक घर्डावणे हा होमगार्ड संघटनेचा उददेश आहे.


१. होमगार्ड सदस्यत्व महाराष्ट्रातील होमगार्ड संघटना ही शासन संर्यालत पुर्णतः मानसेवी तत्वावर आधारीत आहे. या संघटनेचे सदस्य होणे म्हणजे कोणत्याही प्रकारची नोकरी अथवा रोजगार नाही. हे सदस्यत्व तीन वर्षांकरीता दिले जात असून आपण संघटनेसाठी दिलेल्या सेवेच्या गुणवत्तेवर पुढे ३ -३ वर्षाच्या टप्याने वयाच्या ५८ वर्षांपर्यंत पुनः नोंदणीकृत करता येते..

२. होमगार्ड सदस्यांचे कर्तव्य होमगार्ड सदस्यांना दररोज कर्तव्य दिले जात नाही. पोलीस दलाच्या मागणी प्रमाणे कायदा व सुव्यवस्था राखणे कामी पोलीस दलासोबत बंदोबस्त कर्तव्य, आपतकालीन परिस्थितीमध्ये अग्निशमन, विमोचन, पूरविमोचन तसेच रोगराई / महामारीकाळात, संपकाळात प्रशासनांस मदतकार्य अशी कर्तव्ये दिली जातात.

३. होमगार्ड ना देय भत्ते होमगार्ड सदस्यांना बंदोबस्त काळात प्रतिदिन रु. ५७०/- कर्तव्य भत्ता व रु. १००/- उपहारभत्ता दिला जातो. तसेच प्रशिक्षण काळात रु. ३५/- खिसाभत्ता व रु. १००/- भोजनभत्ता व साप्ताहिक कवायतीसाठी रु. ९०/- कवायत भत्ता दिला जातो.

४. शास्ती होमगार्ड सदस्यांना दररोज कर्तव्य दिले जात नाही परंतू अत्यावश्यक प्रसंगी बंदोबस्त कर्तव्याकरीता विनाकारण अनुपस्थित राहणाऱ्या / कर्तव्यामध्ये कसूर करणाऱ्या / आदेशांचे पालन न करणाऱ्या होमगार्ड सदस्यांवर मुंबई होमगार्ड अधिनियम १९४७ कलम ७ (१) अन्वये बडतर्फ किंवा रु. २५०/- इतका दंड / तीन महीन्याची साधी कैद अशी शिक्षा करण्याची तरतूद आहे.

५. होमगार्ड नोंदणी होमगार्ड नोदणी करीता कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारले जात नाही. सदस्यत्व मिळणेकरीता कोणत्याही इतर मार्गाचा (वशिला किंवा लाच) अवलंब करु नये. याकरीता कोणीही लाच / पैशाची मागणी केल्यास अधिक्षक लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालय, सातारा किंवा मा. जिल्हा समादेशक तथा अपर पोलीस अधिक्षक ठाणे यांचेशी संपर्क साधावा.

 होमगार्ड सदस्यत्वाचे फायदे

१. शासकीय नियमानुसार गणवेश परीधान करणेचा मान व विनाशुल्क प्रशिक्षण

२. ३ वर्षे सेवापुर्ण होमगार्डना महाराष्ट्र पोलीम, राज्य राखीव पोलीस दल, वनविभाग, अग्निशमन दलामध्ये ५% आरक्षण.

३. प्रथमोपचार, अग्निशमन, विमोचन या सारख्या विषयांचे प्रशिक्षण घेण्याची संधी.

४. गौरवास्पद कार्मागरी केल्यास विविध पुरस्कार/पदके मिळवण्याची संधी.

५. स्वतःचा व्यवसाय/शेती इ. सांभाळत देशसेवा करण्याची संधी.

होमगार्ड नोंदणी नियम व अटी

होमगार्ड पात्रतेचे निकष :-

 यामध्ये शैक्षणिक पात्रता कमीत कमी १० वी उत्तीर्ण (SSC)

शारिरीक पात्रता

१. वय २० वर्षे पूर्ण ते ५० वर्षांच्या आत. (दि. ३१/०७/२०२४ रोजी) २. उंची पुरुषांकरीता १६२ से. मी. महिलांकरीता १५० से. मी.

३. छाती (फक्त पुरुष उमेदवारांकरीता) (न फुगविता किमान ७६ से.मी. कमीत कमी ५ सेमी फुगविणे आवश्यक)

 होमगार्ड आवश्यक कागदपत्र 2024

१. रहीवासी पुरावा आधारकार्ड, मतदान ओळखपत्र (दोन्ही अनिवार्य)

 शैक्षणिक अहर्ता प्रमाणपत्र

३. जन्मदिनांक पुराव्याकरीता SSC बोर्ड प्रमाणपत्र / शाळा सोडल्याचा दाखला.

४. तांत्रिक अहर्ता धारण करीता असल्यास तत्सम प्रमाणपत्र.

५. खाजगी नोकरी करीत असल्यास मालकाचे ना-हरकत प्रमाणपत्र.

६. ३ महीन्याचे आतील पोलीस चारीत्र्य पडताळणी प्रमाणपत्र

१. शारिरीक क्षमता चाचणी-

* उमेदवारांना प्रत्येक शारिरिक चाचणी प्रकारात ४०% गुण मिळवून पात्र होणे आवश्यक असल्याने एका चाचणीमध्ये अपात्र ठरलेल्या उमेदवारांच्या पुढील चाचण्या घेतल्या जाणार नाहीत.

पुरुष उमेदवार  गुण  महिला उमेदवार  गुण 
१६०० मी धावणे  २० ८०० मी.धावणे  २५
५ मी.१० सेकंद त्यापेक्षा कमी  २० २ मी.५० सेकंद त्यापेक्षा कमी २५
५ मी.१० सेकंद त्यापेक्षा जास्त परंतु  ५ मी.३० सेकंदापेक्षा कमी  १८ २ मी.५० सेकंद त्यापेक्षा जास्त परंतु  ३ मी.०० सेकंदापेक्षा कमी २२
५ मी.३० सेकंद त्यापेक्षा जास्त परंतु  ५ मी.५० सेकंदापेक्षा कमी  १६

३ मी.०० सेकंद त्यापेक्षा जास्त परंतु  ३ मी.१० सेकंदापेक्षा कमी
१८
५ मी.५० सेकंद त्यापेक्षा जास्त परंतु  ६ मी.१० सेकंदापेक्षा कमी  १४

३ मी.१० सेकंद त्यापेक्षा जास्त परंतु  ३ मी.२० सेकंदापेक्षा कमी
१४
६ मी.१० सेकंद त्यापेक्षा जास्त परंतु  ६ मी.३० सेकंदापेक्षा कमी  १२

३ मी.२० सेकंद त्यापेक्षा जास्त परंतु  ३ मी.३० सेकंदापेक्षा कमी
१०
६ मी.३० सेकंद त्यापेक्षा जास्त परंतु  ६ मी.५० सेकंदापेक्षा कमी  १०
३ मी.३० सेकंद त्यापेक्षा जास्त परंतु  ३ मी.४० सेकंदापेक्षा कमी
०६
६ मी.५० सेकंद त्यापेक्षा जास्त परंतु  ७ मी.१० सेकंदापेक्षा कमी  ०६

३ मी.४० सेकंद त्यापेक्षा जास्त परंतु  ३ मी.५० सेकंदापेक्षा कमी
०४
७ मी.१० सेकंद त्यापेक्षा जास्त परंतु  ७ मी.३० सेकंदापेक्षा कमी  ०२

३ मी.५० सेकंद त्यापेक्षा जास्त परंतु  ४ मी. पेक्षा कमी
०२
७ मी.३० सेकंद त्यापेक्षा जास्त   ०० ४ मी.०० सेकंद त्यापेक्षा जास्त०० 00


अधिक माहितीसाठी प्रेस नोट डाऊनलोड करा क्लि
                                                              
अशाच नवीन शासन योजना आणि नौकरी संदर्भ साठी Whatsapp ग्रुप मध्ये फ्री मध्ये जॉईन व्हा.

WhatsApp Group

Join Now

Telegram Group

Join Now

Share Any More

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *