Posted in

मुंबई महापालिकेत लिपिकांची महाभरती 2024 New Update Bharti Clark 2024

मुंबई महापालिकेत लिपिकांची महाभरती 2024 New Update Bharti Clark 2024

मुंबई : मुंबई महापालिकेत नोकरी करण्याची सुवर्ण संधी २०२४ नवीन अपडेट 

WhatsApp Group


Join Now

Telegram Group


Join Now

BMC भरती 2024 साठी अर्ज कसा करावा.सरळ सेवा भारती २०२४ सहाय्यक लिपिक 

नमस्कार मित्रहो नौकरी मिळावी, यासाठी प्रयत्नशील असलेल्या हजारो उमेदवारांसाठी खुशखबर आहे. लिपिक पदाच्या एक हजार ८४६ जागा सरळ सेवेने भरण्यात येणार आहेत. त्यासाठी २० ऑगस्टपासून ऑनलाइन अर्ज मागविण्यात येत असून, ९ सप्टेंबरला रात्री ११.५९ वाजेपर्यंत अर्ज करता येतील. पालिकेच्या वेबसाइटवर या भरतीबाबत सविस्तर जाहिरात देण्यात आली आहे. दरम्यान, पाणी पुरवठा विभागातील अनेक पदे रिक्त आहेत. त्यामुळे त्या विभागावरही कामाचा ताण आहे.त्यामुळे हि जी भरती आहे.यामध्ये सरळ सेवा द्वारे भारती केली जाणार आहे.तर इच्छुक उमेदवारांनी या पदासाठी अवश्य अर्ज करावा अर्ज कसा करायचा साविस्तर माहिती देणार आहे,

BMC clerk recruitment 2024

आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांच्या निर्देशानुसार, महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त (शहर) डॉ. अश्विनी जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली भरतीची प्रक्रिया राबविण्यात येत आहे.

 

पालिकेतील विविध खात्यांच्या आस्थापनेवरील गट ‘क’मधील रुपये २५,५००-८१,१०० (पे मॅट्रिक्स-एम १५) अधिक भत्ते या सुधारित वेतनश्रेणीतील ही पदे भरण्यात येणार आहेत.

भरती 

मुंबई महापालिकेत लिपिकांची महाभरती 

पदाचे नाव  लिपिक   
पदसंख्या रिक्त जागा  १८४६
शैक्षणिक पात्रता    पदवीधर -मुळ जाहिरात पहा 
वय मर्यादा  २० पूर्ण  ते ५० च्या आत  
अर्ज पद्धत  ऑनलाईन 
अर्ज करण्याची सुरवात तारीख  २०/०८/२०२४
अर्ज करण्याची शेवट तारीख  ०९/०९/२०२४
अधिकृत वेबसाईट  https://cdn3.digialm.com//EForms/configuredHtml/32839/90687/Index.html

 

आरक्षित प्रवर्गानुसार जागा

■ अनुसूचित जाती (१४२), अनुसूचित जमाती (१५०), विमुक्त जाती-अ (४९), भटक्या जमाती-ब (५४), भटक्या जमाती-क (३९), भटक्या जमाती-ड (३८), विशेष मागास प्रवर्ग (४६), इतर मागासवर्ग (४५२), आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक (१८५), सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्ग (१८५), खुला प्रवर्ग (५०६) याप्रमाणे रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया राबविली जाईल.

 

■ तसेच या पदांचे समांतर आरक्षणानुसार वर्गीकरण करण्यात आले असून त्याची सविस्तर माहिती जाहिरातीमध्ये दिली आहे.

अधिक माहिती साठी मुंबई महानगर पालिका यांची अधिकृत वेबसाईट दिली आहे.त्यावर जाऊन तुम्ही अर्ज ऑनलाईन करू शकता.

मुबई महानगर पालिका जाहिरात pdf

जाहिरात विषयी PDF डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.

 मुबई महानगर पालिका अर्ज कसा ऑनलाईन करायचा BMC भरती 2024 साठी अर्ज कसा करावा?

अर्ज करण्यासाठी मुबई महानगर पालिका यांची वेबसाईट वर जाऊन सर्व प्रथम आपले प्रोफाईल Create करा.

नंतर पदासाठी अर्ज करा.

आवश्यक सूचना 

अर्ज ऑनलाईन करण्यासाठी चालू Email नित्य वापरातील वैद्द इमेल महत्वाचा आहे.

मुबई महानगर पालिका कागद पत्रे 

पदानुसार काही महत्वाचे कागदपत्रे लागणार आहेत त्यामध्ये तुमचे आधार कार्ड आणि pan कार्ड पण कार्ड शैक्षणिक पात्रता प्रमाणपत्र जे अर्ज करण्यासाठी लागणार आहेत.

महत्वाच्या नोंद  हे पण वाचा.

 

अशाच नवीन शासन योजना येणारे नवीन अपडेट साठी फी मध्ये जॉईन व्हा,,,


WhatsApp Group


Join Now

Telegram Group


Join Now
Share Any More

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *