Railway Recruitment 2024 वेस्ट/पश्चिम रेल्वे भरती ३३१७ रिक्त पदासाठी ऑनलाईन अर्ज सुरु
वेस्ट रेल्वे मध्ये अप्रेंटीशिप च्या पदाच्या 3317 जगासाठी भरती सूर झालेली आहे या भर्ती साठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत व आवेदन कसे करायचे,तसेच मित्रहो या भर्ती साठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी 05 ऑगस्त 2024 ला सुरुवात होणार आहे आणि शेवट तारीख 04 सप्टेंबर 2024 राहणार आहे यामध्ये अर्ज कसा करायचा सविस्तर माहिती पहा…
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Railway Recruitment pdf 2024
रेल्वे भारती
Railway Recruitment 2024 वेस्ट/पश्चिम रेल्वे भरती ऑनलाईन अर्ज सुरु
महाभरती |
|
---|---|
पदाचे नाव | Railway Recuirment वेगवेगळ्या पदासाठी |
पदसंख्या रिक्त जागा | 3317 |
शैक्षणिक पात्रता | किमान १० वी पास व १२ वी पदाच्या आवश्यकते नुसार आहे त्यामुळे मुळ जाहिरात पहा |
वय मर्यादा | 15 ते 24 आहे – SC.ST. साठी 5 वर्ष वयाची सवलत आहे,OBC साठी 3 वर्ष |
अर्ज पद्धत | ऑनलाईन |
अर्ज करण्याची सुरवात तारीख | 05/08/2024 |
अर्ज करण्याची शेवट तारीख | 0/08/2024 |
अधिकृत वेबसाईट | https://wcr.indianrailways.gov.in/ |
रेल्वे भर्ती वयमर्यादा 2024
यामध्ये ०५/०८/२०२४ योजी उमेदवाराचे वय हे १५ वय वर्ष पूर्ण झालेले असावे.तसेच २४ वय वर्ष पूर्ण केलेले नसावे. SC /ST साठी ५ वर्षी वाढीव राहणार आहे.
ऑनलाईन फिस
सर्वसाधारण १४१ रुपये प्रोसेसिंग फिससह
SC/ST साठी 41 रुपये आहे..फक्त प्रोसेसिंग फिससह
अधिक माहिती साठी मुळ जाहिरात सविस्तर वाचावी. Download PDF जाहिरात..
महत्वाच्या नोंद हे पण वाचा.
- Pm Vishavkarma Yojana 2024 वाढीव बजट 13000 कोटी रुपये – आत्ता अल्प कला कारागीर यांना मिळणार २ लाखांपर्यंत कर्ज
- मुख्यमत्री लाडकी बहिण योजनेचा पहिला हफ्ता कधी येणार
- अशाच नवीन शासन योजना आणि नौकरी संदर्भ साठी Whatsapp ग्रुप मध्ये फ्री मध्ये जॉईन व्हा.