Posted in

प्रधानमंत्री स्वनिधी योजना काय आहे?ऑनलाईन अर्ज सुरु २०२५


WhatsApp Group

Join Now

Telegram Group

Join Now

प्रधानमंत्री स्वनिधी योजना  Pradhanmantri Swanidhi yojana 2024  काय आहे?

Pm Swanidhi Yojana Apply रस्त्यावरील विक्रेत्यासाठी 10,000 (दहा हजार रुपया पर्यंत कर्ज ) या योजने मार्फत मिळणार आहे.हि योजना केद्र सरकार द्वारे सुरु करण्यात आलेली आहे.या योजनेची संपूर्ण माहिती आपण पाहणार आहोत.

प्रधानमंत्री स्वनिधी योजनेचा कोण कोण घेऊ शकते लाभ 

 Pradhanmantri Swanidi Yojana रस्त्यावरील   छोट्या-मोट्या सामानाची विक्री करून उध्याग सुरु करण्यास इच्छुक असणार्या अश्या व्यक्तींना या योजनेचा लाभ घेता येणार आहे त्यासाठी हि योजना केद्र सरकार द्वारे सुरु करण्यात आली आहे, रस्त्याच्या कडेला समान विक्री करणारे लोक जे शहरी भागात राहत आहे जे छोटे समान विक्रेते आहेत ते या योजनेस पात्र राहणार आहेत यामध्ये छोटा व्यापार करणारे लोक स्ट्रीट वेंडर योजनेचा लाभ घेऊ शकतात.परंतु त्यांच्याकडे अधिकृत विक्री प्रमाणपत्र असणे आवश्यक असणे गरजेचे आहे.म्हणजे उद्योग आधार किंवा शॉप प्रमाणपत्र काढलेले पाहिजे जे तुम्हाला सेतू केंद्र या मध्ये कडून मिळेल.

प्रधानमंत्री स्वनिधी योजनेचा फायदा व लाभ कसा राहणार आहे.

या योजने अंतर्गत खेळते भांडवल म्हणून छोटे उद्योग व्यापारी यांना १०,००० ( दहा हजार ते वीस हजार रुपये पर्यंत असुरक्षित कर्ज दिले जाते व ते वर्षभरात सुलभ हफ्ता मध्ये त्याची परत फेड करावी लागते.  तसेच कर्जाची रक्कम जर वेळेपूर्वी परत फेड केली तर केद्र सरकार एकूण रकमेच्या ७% वार्षिक व्याज लाभार्थी यांच्या खात्यात dbt द्वारे अनुदान म्हणून जमा करेल असे या योजनेची तरतूद आहे.त्यामुळे या योजनेचा अनेक अल्प व्यापारी लाभ देत आहेत.त्यांचा फायदा त्यांना खेळते भांडवल म्हणून वापर करीन आहेत.

रस्त्यावरील विक्रेते म्हणजे नेमके कोण-अल्प व्यापारी कोण कोण आहेत 

ज्यामध्ये रस्त्यावरील विक्रेते  ( फेरीवाले खाद्य पदार्थ विकणारे भाजी विक्रेते फळ विक्रेते पान दुकानदार कापड दुकानदार पुस्तक दुकानदार स्टेशंरी विक्रेते इत्यादी इ.छोटे मोठे विक्रेते.

प्रधानमंत्री स्वनिधी योजनेचा लाभ घेण्यासाठी लागणारे कागदपत्रे 

  • आधार कार्ड 
  • मतदान कार्ड /ओळख पत्र
  • पासपोर्ट आकाराचा फोटो 
  • बँक खाते पासबुक 
  • मोबाईल नंबर 

प्रधानमंत्री स्वनिधी योजनेचा अर्ज कार्याचा शेवट दिनांक किती आहे 

या योजनेच काही टप्पे होऊन गेले आहे आज रोजी या योजनेचा ऑनलाईन अर्ज करण्याचा दिनांक ३१ डिसेंबर २०२४ आसा आहे त्यामुळे जे अल्प व्यापरी या योजनेचा लाभ घेण्यासाठी इच्छुक आहेत ते लवकरात लवकर अर्ज ऑनलाईन करू शकतील 

हे पण वाचा आपल्या माहितीस्तव… 


WhatsApp Group

Join Now

Telegram Group

Join Now
Share Any More

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *