Bhusaheb Fundkar Falbag Yojana New Uapdat 2025
शासनाच्या वेगवेगळ्या योजना लोकांपर्यंत पोहचव्यात यामाहितीस्तव महा्मा गाुंधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंअंतर्गत जे शेतकरी फळबाग लागवडीकरिता पात्र ठरु शकत नाहीत अशा शेतकऱ्याुंसाठी राज्य शासनाने उपरोक्त सुंदर्भ क्र. 1 येथील शासन निर्णयान्वये भाऊसाहेब फुडंकर फळबाग लागवड योजना सुरु केली आहे. सदर योजनेअंतर्गत सुंदर्भ क्र. 2 येथील शासन Installation सुधारित मापदांडाणा मुंजूरी देण्यात आली आहे.
भाऊसाहेब फुंडकर फळबाग योजना २०२४-२०2५ शासन मंजू निधी
तसेच उक्त योजनेची सन 2024-2025 मध्ये अुंमलबजावणी करण्यासाठी अर्थसंकल्पात केलेल्या एकूण रु. 10450.00 लाख (रुपये एकशे चार कोटी पन्नास लाख फक्त) इतक्या निधीच्या कार्यक्रमाच्या सुंदर्भ क्र. 3 येथील प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे.सुंचालक (फलो्पादन) याुंनी संदर्भ क्र. 4 व 5 येथील पत्राुंन्वये निधी वितरनाकरिता प्रस्ताव सादर केले आहेत.
त्यास अनुलक्षून भाऊसाहेब फुडंकर फळबाग लागवड योजनेंअंतर्गत सन 2023-24 मधील दुसऱ्या हप्त्यापोटी सर्वसाधारण प्रवर्गाचा निधी कृषी आयुक्तालयास वितरित करण्याची बाब शासनाच्या विचारधीन होती. याबाबत नवीन कल्याण करी शासन प ढीलप्रमाणे निर्णय घेत आहे
अधिक माहितीसाठी डाउनलोड शासन gr /निर्णय 👇👇
कशी व काय आहे भाऊसाहेब फुडंकर योजना लागणारे कागदपत्रे आणि अर्ज करायचा सविस्तर माहिती
महत्वाच्या नोंद हे पण पहा
- भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना कागदपत्रे अर्ज प्रकिया Bhausabeb Fundkar Fhalbag Yojana
- Pm Vishavkarma Yojana 2024 वाढीव बजट 13000 कोटी रुपये – आत्ता अल्प कला कारागीर यांना मिळणार २ लाखांपर्यंत कर्ज
- लाडकी बहिण योजना नवीन पोर्टल वर अर्ज ऑनलाईन कसा करायचा सविस्तर न्यू उपडेट २०२४
- महा डी बी.टी अंतर्गत शेतकऱ्यासाठी मोफत बॅटरी फवारा 2024
अशाच नवीन शासन योजना आणि नौकरी संदर्भ साठी Whatsapp ग्रुप मध्ये फ्री मध्ये जॉईन व्हा.