महाराष्ट्र लोकसेवा आयोग (गट-ब) रिक्त ४४८ जगासाठी भरती 2024
महाराष्ट्र लोकसेवा आयोग (गट-ब) यांच्या मार्फत विविध पदाच्या शैक्षणिक पात्रता नुसार एकून ४४८ पदासाठी रिक्त जागासाठी भरती करण्यात येत आहे.त्यासाठी अर्ज मागविण्यात येत आहेत अर्ज करण्याची तारीख १५ आक्टोंबर २०२४ पासून तर अर्ज करण्याचा सेवट दिनांक ०४ नोव्हेंबर २०२४ असणार आहे.
महाभारती |
|
---|---|
पदाचे नाव | महाराष्ट्र लोकसेवा आयोग ( गट -ब ) |
पदसंख्या रिक्त जागा | ४४८ |
शैक्षणिक पात्रता | आवश्यकते नुसार आहे त्यामुळे मुळ जाहिरात पहा |
वय मर्यादा | १८ ते ३५ आहे – SC.ST. साठी वयाची सवलत आहे |
अर्ज पद्धत | ऑन लाईन |
अर्ज करण्याची सुरवात तारीख | १५ ऑक्टोबर २०२४ |
अर्ज करण्याची शेवट तारीख | ०४ नोव्हेंबर २०२४ |
अधिकृत वेबसाईट | https://mpsc.gov.in/ |
अधिक माहिती साठी मूळ जाहिरात pdf Download kara येथे क्लिक करा.mpsc recruirment 2024
अशाच नवीन शासन योजना आणि नौकरी संदर्भ साठी Whatsapp ग्रुप मध्ये फ्री मध्ये जॉईन व्हा.