Posted in

महा.डी.बी.टी.अंतर्गत ५० % अनुदान पेट्रोल फवारा अर्ज कसा करावा?


WhatsApp Group

Join Now

Telegram Group

Join Now

Mahadbt/ महा.डी.बी.टी.अंतर्गत ५० % अनुदान पेट्रोल फवारा २०२४ नवीन योजना 

नमस्कार शेतकरी बांधवानो तुमच्यासाठी खास महा.डी बी.टी योजना अंतर्गत एक योजना ज्यामध्ये तुम्हाला पेट्रोल फवारा मिळणार आहे त्याविषयी सविस्तर  माहिती आपण या पोस्ट मध्ये पाहणार आहोत.

अर्ज करण्यासाठी लागणारे कागदपत्रे document याविषयी जाणून घेऊया.शेतकरी मित्रासाठी अधिक महत्वपूर्ण आणि शेती साठी वापरलेजाणारे मनुष्यचलित यंत्र सामग्री पिकाच्या संरक्षण साठी कीटक फवारणी यंत्र अर्ज करण्याची सुरवात झालेली आहे.महा.डी.बी.टी.अंतर्गत ५० % अनुदान पेट्रोल फवारा शेतकऱ्यांना यासाठी ५०% अनुदान मिळणार आहे त्यासाठी शेतकरी मित्र यासाठी अर्ज करू शकतात.Mahadbtfarmer /mahadbtfarmer Ragistration
  • यामध्ये तुमच्याकडे mahadbt farmer id create करावा लागणार आहे म्हणजे तुम्हाला महा,डी.बी.टी.नोदणी करून घ्यायची आहे, 

नोंदणी करण्यासाठी document/कागदपत्रे 

  • आधार कार्ड 
  • ७/१२ जमिनीचा 
  • ८ अ 
  • पॅऩ कार्ड 
  • email id 
  • बँक पासबुक 
  • आधार ला मोबाईल लिंक असणे नसेल तर अर्जदार स्वतः सेतू सुविधा केद्र यामध्ये जाऊन बायो-मॅट्रिक द्वारे नोदणी करू शकतो 
महत्वाच्या नोंद हे पण पहा.
 
 

महा.डी.बी.टी.अंतर्गत ५० % अनुदान इलेक्टोनिक फवारा अर्ज कसा करावा?

  • अर्ज करण्यासाठी सर्व प्रथम mahadbtfarmer ला लॉगइन करून घ्या.
  • नंतर अर्ज करा या बटना वरती क्लिक करा.
  • नंतर कृषी यांत्रिकीकरण या वरती क्लीक करून जावे.
  • मुख घटक निवडा यामध्ये तुम्हाला पहिल्या कार्माकाचे पर्याय – कृषी यंत्र औजाराच्या खारीदिसाठी अर्थसहाय्य 
  • तपशील – मध्ये मनुष्य चलीत औजारे 
  • यंत्र सामग्री अवजारे/उपकरणे – यामध्ये पिक संरक्षण औजारे select  करा.
  •         मशीन चा प्रकार –  पॉवर नॅपसॅक स्प्रेअर/ पॉवर ऑपरेटेड स्प्रेअर(१२ ते १६ लि.): (०.७५ ते १.०० एचपी इंजिन ) select करा 
नंतर अर्ज जतन करा आणखी काही add करायचे असेल तर add करा नसेल करायचे तर अर्ज PAYMENT करून अर्जाची प्रत काढून घ्या.
अशाच नवीन शासन योजना आणि नौकरी संदर्भ साठी Whatsapp ग्रुप मध्ये फ्री मध्ये जॉईन व्हा.


WhatsApp Group

Join Now

Telegram Group

Join Now
Share Any More

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *