शेती उपयोगी यंत्र व अवजारे घेणेसाठी अत्यंत महत्त्वाची AIF योजना
AIF (कृषी पायाभूत सुविधा निधी) योजनेतून मागेल त्याला कृषी यंत्र अवजारे करणेसाठी वार्षिक 6 टक्के व्याज दराने कोणत्याही बँकेचे लोन सेवा उपलब्ध, तसेच महाडीबीटी /पोकरा मधून निवड झालेली असल्यास अनुदान देखील मिळेल. (कृषी विभागाच्या वतीने यंत्रे व वयक्तिक अवजारे खरेदीसाठी 40 ते 50 टक्के अनुदान आणि यंत्र अवजारे बँक खरेदीसाठी 40 टक्के अनुदान).aif scheme महाडीबीटी मध्ये निवड झालेली नसल्यास देखील खालील यादीतील यंत्र व अवजारे खरेदीसाठी वार्षिक 6 टक्के व्याजदराने लोन मंजूर होईल.
AIF योजने अंतर्गत एक ट्रॅक्टर अधिक तीन यंत्र /अवजारे घेतल्यासAIF अंतर्गत केंद्र सरकार कोणत्याही बँकेचे लोन घेतल्यास बँकेला 9 टक्के किंवा त्यापेक्षा कमी व्याजदराने कर्जपुरवठा करणे बंधनकारक असून लाभार्थ्यांना 3 टक्के व्याज सवलत देते.
AIF अंतर्गत प्रत्येक पात्र लाभार्थ्यांना 2 कोटी पर्यंत विनातारण कर्ज मिळते, त्यावर 7 वर्षा पर्यंत कालावधीसाठी 3 टक्के व्याज सवलत मिळते.म्हणजेच लाभार्थांना वार्षिक केवळ 6 टक्के व्याज दराने कर्जपुरवठा केला जातो.AIF योजने अंतर्गत प्रत्येक लाभार्थ्याची निवड होते (मागेल त्याला) लोन परतफेड कालावधी 7 वर्षेपहिले 2 वर्ष केवळ लोन वरील व्याज भरायची तरतूद त्यानंतर 3 रे वर्ष ते 7 वे वर्ष नियमित सहा महिन्याला हप्ते*
उदाहरण :-
प्रकल्प मूल्य 10 लाख Project Value 10 Lakh Rupees
स्वहीस्सा 1 लाख (10 %)बँक लोन 9 लाख (90 %)
पहिला वर्ष व्याज भरणा वार्षिक 54000 रुपये (दर महिना 4500 रुपये हप्ता/EMI)
दुसरे वर्ष व्याज भरणा वार्षिक 54000 रुपये (दर महिना 4500 रुपये हप्ता/EMI)
तिसरे वर्ष ते सातवे वर्ष दर महिन्याला 17400 रुपये हप्ता/EMI)
सात वर्षात एकूण व्याज =54000 (1 ले वर्ष)+54000 (2 रे वर्ष)+143972 (3 ते 7 वर्ष) = 251972 रुपये
AIF विना, फायनान्स कंपनीचे लोन घेतल्यास (व्याजदर 18 टक्के लागतो (यामध्ये जमीन गहाण ठेवणे व प्रोसेसिंग फी धरून)*
प्रकल्प मूल्य 10 लाख
स्वहीस्सा 1 लाख (10 %)
बँक लोन 9 लाख (90 %)
पहिले ते सातवे वर्ष दर महिना 18916 रुपये हप्ता/EMI) सात वर्षात एकूण व्याज = 688949 रुपये
AIF योजनेचा लाभ न घेता 9 लाख रकमेचे फायनान्स कंपनीचे लोन घेतल्यास सात वर्षात 688949 – 251972 = 436977 रुपये जास्तीचे व्याज द्यावे लागते.
AIF योजनेअंतर्गत A to Z मार्गदर्शन मिळवण्यासाठी संपर्क साधावा.
श्री. दत्ता वानखेडे
9096833553 /9822986316
अधिक माहितीसाठी डाउनलोड pdf फाईल Download Now
महत्वाचे नोंद हे पण पहा.
यंत्र अवजारे बँक केंद्र अंतर्गत Aif Scheme Agricultural
[Custom Hiring Center – Farm Machinery/ Implements (minimum of 4 in quantity) (i.e. One Tractor + Three Machinery/Implement)]
Annexure – I
(गट यंत्रसामग्री / अवजारे अंतर्गत एक ट्रॅक्टर + कमीतकमी तीन यंत्र/अवजारे)
IMPLEMENT/MACHINERY CATEGORY INCLUDED IN CUSTOM HIRING CENTER:
Sr. No. Group Implements (minimum of 4 in quantity (i.e. One Tractor + Three Machinery/Implement)
1. Tractor (ट्रॅक्टर)
2. Harrow (हॅरो /वखर)
3. Cultivator (कल्टीव्हेटर)
4. Plough (नांगर)
5. Disc Plough (डिस्क नांगर)
6. Chisel Plough (छिन्नी नांगर)
7. MB Plough (एमबी नांगर)
8. Rotavator/Rotary Tiller (रोटाव्हेटर/रोटरी टिलर)
9. Bed Maker (बेड मेकर /बेड बनवण्याचे अवजार)
10. Blade Leveler (ब्लेड लेव्हलर /सपाटीकरण अवजार)
11. Sub Soiler (सब सॉयलर- जमिनीचा कठीण थर थर फोडून जमिनीतून पाण्याचा निचरा वाढवीण्यासाठी) 12. Puddler (पडलर /चिखलणी यंत्र)
13. Happy Seeder (हॅपी सीडर)
14. Pneumatic Planter (न्यूमॅटिक प्लांटर)
15. Potato Planter (बटाटा प्लांटर/लागवड यंत्र)
16. Seed Cum Fertilizer Drill (बियाणे सह खत ड्रिल/पेरणी यंत्र)
17. Rice / Paddy Transplanter (तांदूळ/धान प्रत्यारोपण यंत्र)
18. Sugar Cane Transplanter (ऊस प्रत्यारोपण यंत्र)
19. Boom Sprayer (बूम स्प्रेअर)
20. Tractor Mounted Sprayer (ट्रॅक्टर माउंटेड स्प्रेअर /फवारणी यंत्र)
21. Reaper (रीपर/पिक कापणी यंत्र)
22. Potato Digger (बटाटा खोदणारा)
23. Ground Nut Digger (भुईमुग खोदणारा)
24. Shredder Cum Pulverizer (श्रेडर सह पल्व्हरायझर)
25. Trailer/Trolley (ट्रेलर/ट्रॉली)
26. Mud Loader (मड/माती लोडर)
27. Plastic Mulching Laying Machine (प्लास्टिक मल्चिंग लेइंग मशीन)
28. Cage Wheel (केज व्हील)
29. Post Hole Digger (पोस्ट होल डिगर)
30. Ridger/Water Channel Maker (रिजर/वॉटर चॅनेल मेकर)
31. Fertilizer Broadcaster (फर्टिलायझर ब्रॉडकास्टर)
32. Sugarcane Stubble Shaver (ऊस स्टबल/खोडवा कटर /शेव्हर)
33. Forage Reaper (फॉरेज/चारा रीपर)
34. Tractor Operated Chaff Cutter (ट्रॅक्टरवर चालणारे चाफ कटर)
35. Super Seeder (सुपर सीडर)
36. Shrub Master/Rotary Slasher (झुडुप मास्टर/रोटरी स्लॅशर)
37. Straw Reaper (स्ट्रॉ रीपर)
38. Paddy Straw Chopper/ Shredder/Mulcher (पॅडी स्ट्रॉ चॉपर / श्रेडर / मलचर)
39. Hay Rack (गवत रॅक)
40. Sugar Cane Harvester (ऊस कापणी यंत्र)
41. Combine Harvester (कम्बाइन हार्वेस्टर)
42. Tractor Mounted Reaper (ट्रॅक्टवर बसवलेले रीपर/पिक कापणी यंत्र)
43. Self-Propelled Reaper Cum Binder (स्वयं-चालित रीपर कम बाइंडर)
44. Multi Crop Thresher (बहुपीक मळणी यंत्र)
45. Reversible MB Plough (रिव्हर्सिबल एमबी प्लो/पलटी एमबी नांगर)
46. Zero Till Seed Drill (झिरो टिल सीड ड्रिल)
47. SMS Straw Management System (for combine harvester) एसएमएस स्ट्रॉ मॅनेजमेंट सिस्टम (कम्बाइन हार्वेस्टरसाठी)
48. Baler (बेलर)
Annexure – II (कमीतकमी एक यंत्रसामग्री / अवजारे)
Farm/Harvest Automation (Combine Harvester, Sugarcane Harvester etc.) (शेती/कापणी ऑटोमेशन (कम्बाइन हार्वेस्टर, ऊस कापणी यंत्र इ.)
शेती/ कापणी ऑटोमेशन अंतर्गत शेती यंत्रसामग्रीची यादी.
ही शेती / कापणी ऑटोमेशन अंतर्गत शेती यंत्रसामग्री आणि अवजारांची यादी आहे. यामध्ये पेरणी, कापणी, मळणी आणि जमीन तयार करणे यासारख्या कामांसाठी वापरल्या जाणाऱ्या विविध प्रकारच्या उपकरणांचा समावेश आहे. यादीचा थोडक्यात सारांश येथे आहे:
अ.क्र.यंत्रसामग्री / अवजारे
1. सुपर सीडर / हॅपी सीडर
2. झुडूप (Shrub) मास्टर
3. स्ट्रॉ रीपर
4. भात (पॅडी) स्ट्रॉ चॉपर
5. बेलर
6. गवत (Hay) रॅक
7. ऊस कापणी यंत्र (शुगरकेन हार्वेस्टर)
8. कम्बाइन हार्वेस्टर (बहुपिक – गहू,तूर, सोयाबीन, उडीद, चिया, करडई, सूर्यफूल, मका, हरभरा, मूग, मोहरी इत्यादी)
9. ट्रॅक्टर बसवलेले रीपर
10. सेल्फ-प्रोपेल्ड (स्वयंचलित) रीपर कम बाइंडर
11. मल्टी क्रॉप थ्रेशर (बहुपिक मळणी यंत्र)
12. रिव्हर्सिबल एमबी प्लो (पलटी नांगर)
13. झिरो टिल सीड ड्रिल
14. SMS स्ट्रॉ मॅनेजमेंट सिस्टम (कम्बाइन हार्वेस्टरसाठी)
15. स्ट्रॉ श्रेडर
16. मल्चर
17. रोटरी स्लॅशर
AIF अंतर्गत पात्र लाभार्थी
1. वयक्तिक शेतकरी (सर्व प्रवर्ग)
2. कृषी उद्योजक
3. कृषी स्टार्टउप
4. स्वयं सहाय्यता गट (SHG)
5. FPO /FPC शेतकरी उत्पादक संस्था /कंपनी
6. इतर
आवश्यक कागदपत्रे :-Required Documents
1. आधार कार्ड
2. पॅन कार्ड
3. बँक पासबुक
4. सातबारा व आठ अ
5. यंत्र अवजारे बँकेसाठी = 1 ट्रॅक्टर + कमीतकमी 3 अवजारांचे कोटेशन (अंतिम रक्कमेचे)
6. शेती स्वयंचलिकरण (Farm Automization – Sugarcane Harvester, Combine Harvester Etc) अंतर्गत एका यंत्र किंवा अवजाराचे कोटेशन
6. जागेचे 2 फोटो Notecam App मध्ये
7. प्रोजेक्ट रिपोर्ट (आम्ही बनवून देतो)
8. ऑनलाइन अर्ज (आम्ही करून देतो.)
अधिक माहितीसाठी संपर्क :
श्री. दत्ता सुखदेव वानखेडे,
शासकीय योजना अभ्यासक, लेखक, तज्ज्ञ, सल्लागार व मार्गदर्शक [PMEGP, CMEGP, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ, कृषी विभाग MAHA DBT, AIF, PMFME, SMART, पोकरा, पशू संवर्धन विभाग NLM, AHIDF व इतर प्रमुख योजना.]
कृषी सहाय्यक, कृषी विभाग, महाराष्ट्र शासन, तालुका कृषी अधिकारी, करमाळा ता. करमाळा जि. सोलापूर
शिक्षण :B.Sc. Agri. (2009 उत्तीर्ण) कृषी महाविद्यालय अकोला, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला.MSc Agri Biotechnology (2011 उत्तीर्ण), स्व. विलासराव देशमुख शासकीय कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालय, लातूर. स्व. वसंतराव नाईक मराठवाडा विद्यापीठ परभणी
Whats App / Call मोबाईल क्र.
9096833553 /
9822986316
ई-मेल :-
wankhededatta@gmail.com