Free Adhar Update
Posted in

Free Adhaar Update Online – संधीचा फायदा घ्या. Adhar Update 2025

घरबसल्या आधार अपडेट कसे करावे? | स्टेप बाय स्टेप मार्गदर्शन (2025)How to update adhar form Home Online 

Free Adhaar Update Online आधार कार्ड अपडेट का आवश्यक आहे? आधार कार्ड हे भारतातील नागरिकांसाठी सर्वात महत्त्वाचे ओळखपत्र आहे. त्यामध्ये तुमचे नाव, पत्ता, मोबाईल नंबर, जन्मतारीख इत्यादी माहिती अचूक असणे गरजेचे आहे. जर तुमची माहिती चुकीची असेल किंवा बदलली असेल (जसे की नवीन मोबाईल नंबर किंवा नवीन पत्ता), तर ती घरबसल्या ऑनलाईन पद्धतीने अपडेट करता येते. मित्रहो adhar Update करता वेलेस तुम्हाला खूप प्रोब्लेम येत असेल परंतु आम्ही तुम्हाला घरी बसल्या आधार कसे अपडेट करायचे या विषयी सविस्तर माहिती देणार आहोत

Adhar Update Home घरी बसल्या आधार कसे अपडेट करायचे

जर तुमच्या कडे महा ई सेवा केंद्र असेल तुम्ही देखील घरी आधार केंद्र नास्तांनी देखील आधार अपडेट करू शकता.घर बसल्या आधार अपडेट करता वेळेस तुम्हाला कोणते document लागणार आहेत त्यासाठी काय करावे,तसेच कोण कोणती माहिती तुम्ही घर बसल्या आधार मध्ये अपडेट करू  शकता या संदर्भात स्टेप बाय स्टेप माहिती पाहूया.

आधार कार्ड हे भारत सरकारकडून दिलेले एक एकमेव व सार्वत्रिक ओळखपत्र आहे. सरकारी योजना, बँकिंग व्यवहार, मोबाईल नंबर लिंकिंग, पासपोर्ट, शिक्षण, आरोग्य सेवा अशा अनेक क्षेत्रांमध्ये आधारची गरज लागते. जर तुमच्या आधारमधील माहिती चुकीची असेल किंवा बदल झाली असेल (उदा. नवीन पत्ता), तर वेळेत अपडेट करणे गरजेचे असते. 

कोणती माहिती घरबसल्या अपडेट करता येते?  What Informition can be Updated Form The Home Adhar Card

  • मोबाईल नंबर (Adhar Mobile Number)
  • पत्ता (Address)
  • ✉️ ईमेल आयडी (Adhar Email ID Link)

Note :- नाव, जन्मतारीख, लिंग, फोटो, बायोमेट्रिक अपडेट यासाठी आधार केंद्रावर प्रत्यक्ष भेट देणे आवश्यक असते.

घरबसल्या आधार अपडेट करण्याची ऑनलाईन प्रक्रिया: स्टेप बाय स्टेप मार्गदर्शन 

स्टेप 1: UIDAI च्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या

https://myaadhaar.uidai.gov.in

स्टेप 2: ‘Login’ वर क्लिक करा

आधार क्रमांक टाका.

OTP द्वारे लॉगिन करा (तुमच्या रजिस्टर्ड मोबाईलवर OTP येईल)

स्टेप 3: ‘Update Aadhaar Online‘ पर्याय निवडा

पत्ता / मोबाईल / ईमेल अपडेट करण्यासाठी हा पर्याय निवडा

स्टेप 4: आवश्यक माहिती भरा.नवीन माहिती अचूक भरा

पत्ता अपडेट करताना वैध पुरावा (POA) अपलोड करा

उदा. बिजली बिल, बँक पासबुक, रेशन कार्ड, इ.

स्टेप 5: अपडेट फीस भरा

50 ऑनलाइन पद्धतीने भरावी लागते (UPI/नेट बँकिंग/कार्ड)

स्टेप 6: सबमिट करा व संदर्भ क्रमांक जतन करा

SRN (Service Request Number) मिळेल

याचाद्वारे तुम्ही अपडेटचा स्टेटस पाहू शकता

कोणते कोणते डॉकुमेंट लागतात. (पत्ता बदलासाठी) Which Document Are Required Adhar Update form Home 

  1. बँक पासबुक (फोटोसहित)
  2. रेशन कार्ड
  3. बिजली / टेलिफोन बिल
  4. गॅस बुकिंग / गॅस बिल
  5. पोस्ट ऑफिस पासबुक
  6. राज्य / केंद्र सरकारचा जारी केलेला ओळखपत्र

POA डॉक्युमेंट यादी (PDF)

महत्त्वाच्या सूचना: Important Nots Adhar Adhar update Home

मोबाईल नंबर अपडेटसाठी सध्या घरबसल्या सुविधा उपलब्ध नाही

जर मोबाईल रजिस्टर्ड नसेल तर जवळच्या आधार केंद्रावर भेट द्यावी लागेल

ऑनलाईन अपडेट झाल्यानंतर 90 दिवसांपर्यंत अपडेट लागू शकतो

मदत हवी असल्यास: 

आधार समन्धित माहिती किवा मदत हवी असल्यास आपणास माहितीस्तव हेल्फ लाईन नंबर दिला आहे.या वरती कॉल करून तुम्ही हेल्फ घेऊ शकता.

UIDAI हेल्पलाइन: 1947 (24×7 मोफत)

अधिकृत वेबसाईट: https://uidai.gov.in

Pm Kisan Installment Next Update

Share Any More

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *