Ladaki Bahin Yojana Next Month तर सर्व महिलांना आत्ता मे महिना मधील हफ्ता कधी मिळणार याकडे सर्वाचे लक्ष्य आहे.मिळालेल्या माहिती नवीन अपडेट नुसार आदिवासी विभागाचा निधी या लाडकी बहिण योजना साठी वापरण्यात येत आहे.तर मे महिन्यामध्ये याच निधी मधून लाडकी बहिण महिलाना पैसे दिले जाणार आहेत.
Ladaki Bahin Next installment महिन्याचा लाडकी बहिण हफ्ता जमा होणार या दिवशी ?
Ladaki Bahin Next Installment लाडकी बहिण योजनेशाठी आदिवशी विकास विभाग या विभागाचे एकूण ३३५ कोटी ७० लाख रुपये कमी करून तो निधी महिला व बाल विकास विभाग यांच्या कडे वळविण्यात आला आहे.आणि येत्या काही दिवसात तो पैसा लाडकी बहिण महिला यांना १५०० रुपये हफ्ता स्वरुपात मिळणार आहे.नवीन अपडेट माहिती नुसार,
लाडकी बहिण पैसे कधी मिळणार या महिन्याच्या शेवट जवळपास ३० ते ३१ तारेखेला हफ्ता महिलाच्या खात्यात DBT द्वारे जमा करण्यात येतील.मिळालेल्या महिती नुसार,पैसे जमा झाल्यास महिल्याना याचे sms द्वारे माहिती देण्यात येईल,
लाडकी बहिण योजना हि महाराष्ट्र राज्यातील महिलांना सशक्त बनविण्यासाठी सरकारने उचलेले पाउल आहे.हि आत्मनिर्भर बनविण्यासाठी एक दिशा देणारी योजना आहे,
लाडकी बहिण योजना साठी कर्ज कसा करावा ?
लाडकी बहिण अर्ज करण्यासाठी जवळ असलेले महिला व बाल विकास कार्यालय तसेच आपले ग्रामपंचायत कार्यालय तसेच अर्ज ऑनलाईन देखील करता येतो ऑनलाईन अर्ज करण्यासाठी शासनाची अधिकृत वेबसाठी दिली आहे त्या वरून अर्ज करू शकता.Ladaki Bahin Yojana Next Month
लाडकी बहिण का फॉर्म ऑनलाईन अर्ज करण्यासठी लागणारा फोर्म PDF स्वरुपात खाली दिला आहे जो डाऊनलोड करून अर्ज ऑनलाईन करता वेळेस तुम्ही कागद्पत्रे उपलोड करता वेळेस वापरू शकता.
लाडकी बहिण अर्ज ऑनलाईन करता वेळेस लागणारे कागदपत्रे ladki bahin document required
ladki bahin document required लाडकी बहिण योजना साठी लागणारे कागदपत्रे खाली दिले आहेत.
- लाडकी बहिण फोर्म
- आधार कार्ड
- मतदान कार्ड
- बँक पासबुक – (आधार लिंक असलेले बँक अकाऊंट असणे अवश्यक आहे.)
- मोबाईल नंबर -(एका लाभार्थी साठी एकच मोबाईल नंबर वापरता येतो )