पंतप्रधान आवास योजना (PMAY) चा संक्षिप्त आढावा What is the PM Awas Yojana 2025
PMAY-शहरी (PMAY-U)
ही योजना शहरी भागात राहणाऱ्या लोकांसाठी आहे, ज्यामध्ये झोपडपट्टीवासीय आणि पक्के घर (एक भक्कम, कायमस्वरूपी रचना) नसलेले कुटुंबे समाविष्ट आहेत.
PMAY-ग्रामीण (PMAY-G)
हे ग्रामीण भागात परवडणारी घरे उपलब्ध करून देण्यावर लक्ष केंद्रित करते. कच्च्या किंवा मोडकळीस आलेल्या घरांच्या जागी मूलभूत सुविधांनी सुसज्ज नवीन पक्के घरे बांधण्याचे उद्दिष्ट आहे.
PM Awas yojna सेल्फ सर्वे करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे
- आधार कार्ड
- मोबाईल नंबर
- जॉब कार्ड/ जॉब कार्ड नंबर
- बँक पासबुक
PM Awas Yojana 2025 Online Apply ऑनलाईन सर्वे करण्यासाठी डाऊनलोड २ APK
- डाऊनलोड AadhaarFaceRD येथे क्लिक करा
- डाऊनलोड Pm Aawas app येथे क्लिक करा
या बटणावर क्लिक करायचे ज्या व्यक्तीचा पंतप्रधान आवास योजना घरकुल साठी सर्वे करायचा आहे त्या व्यक्तीचा आधार नंबर टाकून Authentication या बटणावर क्लिक करायचे
Awas plus app 2025 survey PDF अधिक माहितीसाठी
PM Awas Yojana सर्वे करत असताना घ्यावयाची काळजी-Care to be taken while conducting PM Awas survey
कोणत्या पर्यायाला Yes क्लिक करायचे आणि कोणत्या पर्यायाला No मित्रहो सेल्फ सर्वे करत असतानी ज housing Related Quesintions तुम्हला विचारले जाणार आहेत हे निश्चितच योग्य माहिती या मध्ये तुम्हाला भरणे गरजेचे आहे जेणेकरून तुम्हाला या योजनेचा लाभ घेता येईल त्यासाठी सर्वे मध्ये दिलेले प्रश्न पहा.आणि योग्य पर्याय निवडा.
- Owenership of house being surveyed – Owned
- Predominant Material of wall – Kutcha
- Predominant material of Room – Kutcha
- Number Of Room – तुमच्याकडे जितक्या रूम असेल ती संख्या टाका
- Latrine facility – No
- Main source of household income – Manual casuul Labour
- Motorized three/four-wheeler – No
- Mechanized three/four-wheeler agricultural equipment -No
- Any member has kisan credid card -No
- any member as a government employee – No
- Any member owns a non -agricultural enterprises registred with the gove – No
- nay member erning more than rs.15000 per month – No
- Any member paying income tax -No
- Any member Paying professional tax -No
- Own 2.5 acres or more of irrigated land -No
- Own 5 acres or more of un-irrigated land -No
- Household without shelter -No
- Destitute/Living on alms – No
- Manual scavengers -No
- Primitive tribal groups -No
- Lagally released bonded labourer -No
- Do you have land tho construct the house -Yes
- Is your family getting benefited under the housing scheme for the first time -Yes
सर्वे अपलोडकरत असतानी येणाऱ्या सामिस्या Pm Awas Yojana Survey Upload Promblems
- सर्वे झ्याल्यानंतर आधार कार्ड verify करून घेणे.
- job card verify करून घेणे नंतर अर्ज Submit करा.