Sheli Palan Yojana 2025 तुमचं शेळीपालन स्वप्न पूर्ण करणारी योजना शेळीपालन हा ग्रामीण भागातील शेतकऱ्यांसाठी उत्पन्नाचा महत्त्वाचा स्रोत ठरू शकतो. कमी गुंतवणूक, कमी जागा, आणि जलद परतावा यामुळे शेळीपालन व्यवसाय दिवसेंदिवस लोकप्रिय होत आहे. याच पार्श्वभूमीवर, केंद्र आणि राज्य सरकारांनी Pashu Palan online apply 2025 सादर केली आहे – जी शेतकरी, महिला बचत गट, व युवा उद्योजकांसाठी संधीचे दार उघडते. व त्यामुळे उधोगाला चालना मिळेल व छोट्या छोट्या उध्योगामधून उत्पन्न वाढवता येईल. ऑनलाईन अर्ज स्वीकारणे 03 मे 2025 ते 02 जून 2025
शेळी पालन योजनेचे उद्दिष्ट काय आहे?
- Sheli Palan Yojana 2025 चे प्रमुख उद्दिष्ट म्हणजे ग्रामीण भागात:
- स्वरोजगार निर्माण करणे
- संपत्ती वाढवणे
- महिला व युवकांना सक्षम बनवणे
- दुय्यम उत्पन्नाचा स्रोत उपलब्ध करून देणे
शेळी पालन योजनेचे फायदे:
- अनुदान स्वरूपात आर्थिक मदत – शेळीखरेदीसाठी 50% पर्यंत अनुदान (राज्यनिहाय फरक असू शकतो)
- प्रशिक्षण व मार्गदर्शन सुविधा
- स्वस्त दरात शेळ्यांसाठी लसीकरण व वैद्यकीय सेवा
- बचत गट व SHG साठी विशेष योजना
- बँक कर्जासाठी गारंटी योजना
शेळी पालन पात्रता व आवश्यक कागदपत्रे: पात्रता:
- अर्जदार हा भारतीय नागरिक असावा
- वय: 18 ते 55 वर्षे
- शेळीपालनासाठी जागा उपलब्ध असावी
- पशुपालन विभागाचे प्रशिक्षण घेतलेले असणे (काही ठिकाणी बंधनकारक)
शेळी पालन कोबड़ी पालन आवश्यक कागदपत्रे: Sheli Palan Yojana 2025 Document
- आधार कार्ड
- रहिवासी प्रमाणपत्र
- शेळीपालनासाठी जागेचा पुरावा
- बँक पासबुक
- प्रशिक्षण प्रमाणपत्र (असल्यास)
Sheli Palan Yojana 2025 हे ग्रामीण भारतासाठी एक सुवर्णसंधी आहे. कमी खर्चात सुरू होणारा हा व्यवसाय तुम्हाला आर्थिक स्थैर्य देऊ शकतो. सरकारी सहाय्य, प्रशिक्षण, आणि अनुदानाच्या मदतीने शेळीपालन क्षेत्रात यशस्वी उद्योजक बना.
आजच अर्ज करा आणि तुमचं शेळीपालनाचं स्वप्न सत्यात उतरवा!
Sheli Palan Yojana Online Apply शेळी पालन ऑनलाईन अर्ज २०२५
Pashu Palan online apply अर्ज ऑफलाइन (ऑफिसमधून) किंवा काही राज्यांमध्ये ऑनलाइन देखील उपलब्ध आहे.
महाराष्ट्रात https://ah.mahabms.com/ या पोर्टलवर अर्ज करण्याची प्रकिया सुरु आहे.
Maharashtra sheli palan form pdf /Pashu Palan online apply
महत्वाच्या नोंदी: हे पण पहा.