fruit crop insurance
Posted in

fruit crop insurance-फळबाग विमा 2025 सुरु झाला आजच अर्ज करा

fruit crop insurance शेतकरी बांधवासाठी आनंदाची बातमी आहे महाराष्ट्र राज्य सरकारने पिक संरक्षण विमा 2025 सुरु करण्यात आला आहे.प्रधानमंत्री खरीप पिक विमा योजना (PMFBY)

हवामानातील बदल व नैशार्गिक आपत्ती गारपीट ई.नैशार्गिक संकट यांच्यापासून संरक्षण पिक विमा देण्यात येणार आहे.

फळबाग पिक विमा 2025-साठी झालेले बदल fruit crop insurance Scheme

fruit crop insurance

फळबाग विमा २०२५ अर्ज करता वेळेस कोण-कोण ते नवीन बदल झाले आहे त्याविषयी आपण माहिती घेणार आहोत मित्रहो खरीप विमा २०२५ यामध्ये नवीन नियमा नुसार फार्मर आयडी प्रत्येक शेतकरी बांधव यांच्याकडे असणे खूप महत्वाचे आहे कारण आता विमा पोर्टल तसेच फोर्म भरत असतानी आत्ता फार्मर आयडी login करता वेळेक लागत आहे त्यामुळे ज्या शेतकरी यांनी फार्मर आयडी काडला नाही अशा शेतकरी फळबाग विमा 2025 साठी अर्ज करता येणार नाही.

  • पिक विमा भरण्यासाठी फार्मर आयडी अनिवार्य करण्यात आला आहे
  • ई पिक पाहणी अनिवार्य करण्यात आली आहे.
  • DIGITAL पद्धतीने पिकाची पाहणी करण्यात येत आहे
  • आधार कार्ड UPDATE फोर्म/अर्ज करता वेळेस KYC साठी

पिक विमा अर्ज ऑनलाईन करण्यासाठी Pik Pera PDF डाऊनलोड करा.

फळबाग पिक विमा 2025 बदलानुसार कागदपत्रे

  • आधार कार्ड
  • फार्मर आयडी (अनिवार्य )
  • 712 उतारा
  • 8 अ
  • मोबईल नंबर
  • बँक खाते (जे आपल्या आधार ला लिंक केलेले पाहिजे )
  • JIOTAG फोटो
  • संमतीपत्र आणि पेरा फोर्म

योजना विषयी थोडक्यात माहिती

फळ पिक विमा 2025अर्ज करण्याचा दिनांक
मोसंबी आणि चिकू 30 जून 2025
लिंबू द्राक्ष पेरू आणि संत्र 14 जून 2025
डाळिंब 14 जुलै 2025
सीताफळ 31 जुलै 2025

फळबाग विमा 2025 हि पिक संरक्षण साठी खूप महत्वाची योजना आहे यामुळे शेत पिकांचे नैशागिक आपत्ती मुळे झालेले नुकसान भरपाई सरकार देत असते.

ई-पिक पाहणी म्हणजे काय?

महाराष्ट्र शासन सरकारने ई पिक पाहणी करण्यासाठी स्वतंत्र एक अप्प बनवले आहे प्ले स्टोर वर जाऊन अप्प डाऊनलोड करा.शेतकरी स्वतः आपल्या पिकाची माहिती मोबाईल मधून भरू शकतो.या द्वारे महाभूमिलेख (७१२ उतारा)कृषी विभाग शासन पोर्टल वर याची माहिती जमा होते थोडक्यात सांगायचे तर ई पिक पाहणी द्वारे आपण आपले पिकांचे सेल्फ सर्व मधून ७१२ उतारा वर नोदणी केली जाते.

ई पिक पाहणी अप्प डाऊनलोड करा –ई पिक पाहणी

खतांसाठी मिळणारी सबसिडी आणि नवीन दर काय आहेत?

Share Any More

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *