Posted in

Gatai Kamgar Yojana 2025 सरकारकडून मिळवा मोफत पत्राचे स्टोल

Gatai Kamgar Yojana गटाई कामगार साठी 100% अनुदानावरस्टॉल मिळवण्यासाठी अर्ज कसा करायचा,पात्रता,लागणारे कागदपत्रे या योजना संबधी संपूर्ण माहिती आपण पाहणार आहोत.

महाराष्ट्र सरकारने एक महत्वपूर्ण योजना सरू केली आहे,गटई कामगार योजना अंतर्गत कामगार यांना आर्थिक मदत मोफत गटई साहित्य वाटप केले जाते.

यामध्ये विशेष पत्राचे स्टॉल हे १०० % अनुदान स्वरुपात दिले जाते यासाठी अर्ज प्रकिया सुरु झाली आहे.

गटई कामगार योजना म्हणजे काय- कोणाला या योजनेचा लाभ मिळतो ?

गटाई कामगार योजना 2025 ही महाराष्ट्र शासनाच्या कामगार विभागाने सुरू केलेली एक महत्त्वाची सामाजिक कल्याण योजना आहे. ही योजना विशेषतः असंगठित क्षेत्रातील शिवणकाम करणाऱ्या गटाई कामगारांसाठी तयार करण्यात आली आहे.या योजनेचा लाभ अनुसूचित जाती तसेच चर्मकार हे लोक घेऊ शकतात.

गटाई म्हणजे कपड्यांना शिवण्याचे किंवा तयार वस्त्रांमध्ये आवश्यक ते बदल करण्याचे काम करणारे लोक किवा कामगार अशा प्रकारचे काम करणाऱ्या महिला आणि पुरुष कामगारांना या योजनेद्वारे शासकीय नोंदणी, सामाजिक सुरक्षा, आर्थिक सहाय्य आणि कौशल्यविकासाचे प्रशिक्षण दिले जाते.

Gatai Kamgar Yojana2025

Gatai Kamgar Yojana

गटाई कामगार योजना चे प्रमुख सुविधा /लाभ

या योजना द्वारे कोण-कोन त्या sheme दिल्या जातात ते खालील प्रमाणे सविस्तर पाहणार आहोत

नोंदणी प्रमाणपत्र:-कामगाराला अधिकृत “गटई कामगार” म्हणून शासकीय प्रमाणपत्र दिले जाते.

गटाई किट वाटप:-शासनाकडून मोफत गटाई किट (उपकरणे व साहित्य) वितरित केली जाते.

अपघात विमा योजना:– आकस्मिक मृत्यू किंवा अपघात झाल्यास आर्थिक मदत दिली जाते.

शैक्षणिक मदत:-कामगारांच्या मुलांना शिक्षणासाठी आर्थिक मदत मिळते.

आरोग्य सेवा व प्रशिक्षण:-आरोग्य शिबिरे व कौशल्यविकास प्रशिक्षण कार्यशाळा आयोजित केल्या जातात.

गटई कामगार योजना साठी पात्रता निकष Gatai Kamgar yojana Eligibility

  • महाराष्ट्रातील रहिवासी असने अनिवार्य आहे.
  • वय १८ ते ६० वर्षांदरम्यान असावे
  • शिवणकाम व्यवसायात किमान ९० दिवसांचा अनुभव
  • असंघटित कामगार म्हणून कार्यरत असावा
  • शासकीय योजनेत पूर्वी लाभ घेतलेला नसावा

गटई कामगार अर्ज कसा करावा सविस्तर माहिती

गटाई कामगार योजना २०२५ यामध्ये अर्ज करण्यासाठी प्रत्येक जिल्ह्या मध्ये हि योजना चालू झालेली आहे. या साठी अर्ज प्रकीर्या हि ऑफलीईन पद्धत आहे.त्यामुळे तुम्हाला तुमच्या जिल्हाच्या ठिकाणी हा अर्ज ऑफलीईन पद्धतीने भरायचा आहे अर्जाचा नमुना PDF File डाऊनलोड करा.

गटई कामगार योजना साठी लागणारे कागदपत्रे Gatai Kamgar Yojana 2025 Document

  • रहिवाशी पुरावा म्हणजे (रहिवाशी प्रमाणपत्र )
  • व्यवसायाचा पुरावा
  • पासपोर्ट size फोटो
  • बँक पासबुक

गटई कामगार विषयी थोडक्यात माहिती

योजनेचे नाव गटई कामगार योजना
योजना कोणी सुरु केलीमहाराष्ट्र सरकार
कधी सुरु करण्यात आली२०१३
विभागसामजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग
मिळणारे लाभविशेष पत्राचे स्टॉल अपघात विमा,गटई कीट,शैक्षणिक मदत,नोदणी प्रमाणपत्र
अर्ज प्रकियाऑफलाईन

टीप: अधिक माहिती साठी जवळच्या कामगार विभाग यांना भेट द्या.

बांधकाम कामगार मुलांना Get Free Laptop Yojana

 

Share Any More

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *