Get Free Laptop Yojana बांधकाम कामगार योजना अंतर्गत नोदणी असलेले कामगार यांच्या साठी सरकार महत्वाचे निर्णय घेत आहे,Digital इंडिया करण्याच्या हेतूने सरकार पाउल उचलत आहे.त्यासाठी मुलांचे शिक्षण digital आणि सुलभ होवे म्हणून बांधकाम कामगार योजना महाराष्ट्र राज्य सरकार free Laptop yojana मोफत लॅपटॉप वाटप करीत आहे.हि योजना विशेषता: नोदनिकृत बांधकाम कामगाराच्या पाल्यासाठी राहणार आहे त्यासाठी लागणारे कागदपत्रे laptop online form कसा व कोठे भरायचा.
या योजनेंतर्गत बांधकाम कामगार करण्याऱ्या मुलांना इयत्ता ५ वी ते १० पर्यंत टब देण्यांत येणार आहे. व १० वी ते पुढील शिक्षण घेत असलेले विध्यार्थी यांना मोफत लॅपटॉप या योजना अंतर्गत मिळणार आहे.

Get Free Laptop Yojana ची वैशिष्ट्ये:
- बांधकाम कामगारांच्या पाल्यांना (विद्यार्थ्यांना) लॅपटॉप वाटप
- विद्यार्थ्यांचा शैक्षणिक प्रगतीचा उद्देश
- डिजिटल इंडिया मिशनचा भाग
Bandkam Kamgar Laptop पात्रता (Eligibility):
- बांधकाम कामगार मंडळात नोंदणीकृत असणे आवश्यक
- कामगाराचा मुलगा/मुलगी 5वी ते 12वी किंवा कॉलेजमध्ये शिक्षण घेत असेल
- मागील परीक्षेत किमान 60% गुण आवश्यक (राज्यानुसार बदलू शकते)
अर्ज कसा करायचा? (Application Process):
Laptop Bankam kamgar Apply
- mahabocw.in (महाराष्ट्र साठी) किंवा तुमच्या राज्याच्या बांधकाम मंडळ वेबसाइटवर लॉगिन करा
- अर्ज फॉर्म डाउनलोड किंवा ऑनलाइन भरावा
- आवश्यक कागदपत्रे जोडावीत:
- कामगार नोंदणी कार्ड/पावती
- विद्यार्थ्याचे मार्कशीट
- आधार कार्ड
- पासपोर्ट फोटो
- स्थानिक कार्यालयात जमा करा किंवा पोर्टलवर सबमिट करा
बांधकाम कामगार योजनेची संपूर्ण यादी (All Bandhkam Kamgar Yojana List 2025):
शैक्षणिक शिष्यवृत्ती योजना (Shikshan Shishyavrutti Yojana)
- कामगाराच्या मुलांना 1वी ते उच्च शिक्षणापर्यंत शिष्यवृत्ती
- 5,000 ते 60,000 पर्यंत दरवर्षी मदत
मोफत लॅपटॉप योजना (Free Laptop Yojana)
- 8वी, 10वी, 12वी किंवा पदवीत उच्च गुण मिळालेल्या विद्यार्थ्यांसाठी
- ऑनलाईन शिक्षणासाठी लॅपटॉप दिला जातो
वैद्यकीय मदत योजना (Medical Help Yojana)
- अपघात, गंभीर आजार यासाठी ₹15,000 पर्यंत आरोग्य सहाय्य
- हॉस्पिटल बिल, औषध खरेदी यासाठी लाभ
मृत्यूनंतर सहाय्य योजना (Death Benefit Yojana)
- अपघाती मृत्यू झाल्यास कुटुंबाला ₹5 लाख
- नैसर्गिक मृत्यूसाठी ₹2 लाख
मातृत्व लाभ योजना (Maternity Benefit Yojana)
- महिलांना प्रसुतीसाठी ₹15,000 पर्यंत आर्थिक मदत
- सरकारी किंवा खाजगी दवाखान्याच्या बिलावर आधारित
घर बांधणी सहाय्य योजना (Ghar Bandhani Sahay Yojana)
- स्वत:च्या घरासाठी ₹1.5 लाख पर्यंत निधी
- बांधकामासाठी जमीन असणे आवश्यक
किताबे व शैक्षणिक साहित्य योजना
- 1वी ते 12वीपर्यंत विद्यार्थ्यांना मोफत पुस्तकं व युनिफॉर्म
शिक्षण प्रोत्साहन योजना
- मुलगा/मुलगी 60% पेक्षा जास्त गुण मिळवतो, तर अतिरिक्त आर्थिक मदत
कारखाना व कौशल्य विकास प्रशिक्षण योजना
- ITI किंवा तत्सम प्रशिक्षणासाठी शुल्क परतावा
मजुरी नुकसान भरपाई योजना (Wage Loss Benefit)
- अपघातामुळे काम करू न शकल्यास रोजंदारीप्रमाणे भरपाई
90 दिवसाचा फॉर्म विषयी माहिती 90 Day Form PDF Download
बांधकाम क्षेत्रात काम करणाऱ्या असंघटित कामगारांसाठी शासनाकडून अनेक योजना राबविण्यात येतात. या योजनांचा लाभ घेण्यासाठी कामगारांची बांधकाम कामगार मंडळात नोंदणी असणे आवश्यक आहे.
नोंदणीसाठी कामगाराने किमान ९० दिवस काम केले असल्याचा फॉर्म सादर करणे बंधनकारक आहे. आज आपण या “90 दिवसांच्या फॉर्म” बद्दल संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत.
90 दिवसांचा फॉर्म” म्हणजे काय?
हा फॉर्म म्हणजे कामगाराने मागील १२ महिन्यांत बांधकामाच्या क्षेत्रात किमान ९० दिवस काम केल्याचा पुरावा. हा पुरावा संबंधित ठेकेदार किंवा मालकाकडून स्वाक्षरीसह प्रमाणित केला जातो.
हा फॉर्म कशासाठी आवश्यक आहे?
- बांधकाम कामगार म्हणून शासकीय नोंदणीसाठी
- विविध सामाजिक सुरक्षा योजनांचा लाभ घेण्यासाठी
- विमा, आरोग्य सेवा, शिष्यवृत्ती, पेन्शन योजना इत्यादीसाठी
फॉर्ममध्ये काय माहिती असते?
- कामगाराचे पूर्ण नाव
- काम केलेली ठिकाणं (साईटचे नाव/पत्ता)
- काम केलेल्या तारखा
- कामाचे स्वरूप (मिस्त्री, मदतनीस, लेबर इ.)
- ठेकेदार/मालकाचे नाव व स्वाक्षरी
- फॉर्मवर शिक्का आणि संपर्क क्रमांक
90 दिवसांचा फॉर्म मिळवण्यासाठी प्रक्रिया:
- काम केलेल्या ठिकाणच्या ठेकेदार किंवा साईट सुपरवायझरकडून फॉर्मवर माहिती भरून घ्यावी
- त्यांची स्वाक्षरी आणि शिक्का घ्यावा
- पूर्ण झालेला फॉर्म नोंदणीसाठी जिल्हा बांधकाम कामगार कल्याण मंडळात सादर करावा
बांधकाम कामगार भांडी संच >>>>>
Good information tu you shared
Good and important information