Indian railway recruitment 2025
Indian railway recruitment 2025
Posted in

Indian railway recruitment 2025 ग्रुप डी 6180 पदासाठी भरती रिक्त जागा

Indian railway recruitment 2025 भारतीय रेल्वे भरती साठी केंद्र सरकारनी RRB Notification Barking News जारी केले आहे.(Railway Recruitment Board) एकूण 6180 पदासाठी हि मेगाभरती होत आहे.

indian railway recruitment 2025 apply online या भरती साठी ऑनलाईन अर्ज कसा करायचा संपर्ण माहिती पहा.NTPC, Group D, ALP (Assistant Loco Pilot), Technician, JE (Junior Engineer) यांसारख्या पदांसाठी ही Relve bharti 2025 (भरती) होणार आहे.

वय मर्यादा 18 ते 30 वर्ष वयोगटातील गटातील उमेदवार या भरती साठी पत्र राहतील

SC/ST साठी 05 वर्ष वयमर्यादा यामध्ये सूट देण्यात आली आहे.

indian railway recruitment 2025 apply online शैक्षणिक पात्रता

  • 10 वी उत्तीर्ण-सामंधित ट्रेड
  • बी.एससी भौतिकशास्त्र / इलेक्ट्रॉनिक्स / संगणक विज्ञान / माहिती तंत्रज्ञान / इन्स्ट्रुमेंटेशन किंवा अभियांत्रिकी डिप्लोमा

Selection Process for Recruitment 

  • Computer Based Test 
  • Document Verification 
  • Medical Examination 

Application Fee अर्ज करण्यासाठी लागणारे चलन/फी

SC/ST साठी 250 रुपये

सर्व सामान्य 500 रुपये

भरती /RecruitmentIndian railway recruitment (Group-D)
एकूण जागा6081
नोकरी ठिकाणऑल इंडिया
अर्ज करण्याचा दिनांक28 जून 2025
अर्ज करण्याचा सेवट दिनांक28 जुलै 2025
अर्ज प्रकियाऑनलाईन
Gr PDFडाऊनलोड करा

मित्रहो मूळ जाहिरात पर्ण वाचून घ्या त्यासाठी RRB ची अधिकृत वेबसाईट ला भेट द्या तरच अर्ज करा.आमचा उद्देश तुम्हला भरती सामंधित माहिती देणे इतकाच आहे.Relve bharti 2025

Staff Selection Commission Bharti 2025 मार्फत विविध पदांच्या 437 जागा

Share Any More

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत