Mahadbt favarni pump
Posted in

Mahadbt favarni pump-अर्ज झाले सुरु 2025-100 % अनुदान

Mahadbt favarni pump फवारणी पंप योजना यामध्ये शेतकरी यांना 100%अनुदान वर फवारणी पंप मिळणार आहे त्यासाठी अर्ज प्रकिया अर्ज कसा करायचा कोठे.करायचा संपूर्ण माहिती पहा.

शेतकरी बांधवासाठी महत्वाची बातमी आहे.mahadbt favara pump साठी अर्ज सुरु झाले आहे.अर्ज कसा कायायाचा अर्ज mahadbt farmer Login या पोर्टल वर यंत्र सामग्री खरेदी अवजारे व उपकरणे यामध्ये मनुष्य चलित अवजारे स्वत: मनुष्य चालवणारे यंत्र म्हणजे फवारा पंप 100 % अनुदान वर देत आहे.

Mahadbt favarni pump yojana साठी लागणारे कागदपत्रे

  • आधार कार्ड
  • पॅन कार्ड
  • 7/12 उतारा
  • 8 अ
  • अनुसूचित जाती जमाती साठी जातीचे प्रमाणपत्र (अनिवार्य)
  • बँक पासबुक

Mahadbt Farmer नोंदणी

शेतीउपयोगी कीड नियंत्रण व खत औषधे फवारणीसाठी आधुनिक उपकरण याची गरज असते महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभाग तर्फे महाडिबीटी फवारणी पंप योजना योजना रावविण्यात येत आहे.यामध्ये शेतीकारी यांना 100 %अनुदान स्वरुपात फवारणी पंप (स्प्रे ) मिळतो

हि योजना महाडीबीटी मार्फत राबविण्यात येत असलेयामुळे महाडीबीटी नोंदणी अनिवार्य आहे

महाडिबीटी फवारणी पंप योजना शेवट तारीख

महाडिबीटी फवारणी पंप हि योजना काही काळ आणि काही मर्यादित लोकांना मिळणार आहे त्यामुळे या योजनेस पात्र असणाऱ्या शेतकरी लवकर अर्ज करा.mahadbt favarni pump yojana last date त्यामुळे या योजने साठी लास्ट तारीख आत्तापर्यंत दिलेली नाही

100 % अनुदान फवारणी पंप योजना पात्रता

  • अर्जदार भारतातील रहिवाशी असणे (अनिवार्य आहे)
  • शेतीकरी यांच्याकडे 7/12 उतारा असणे आवश्यक आहे
  • सरकार नवीन नियमा नुसार फार्मर आयडी महत्त्वाचा केलेला आहे.
  • शेतकरी यांचे बँक खाते महाडीबीटी या पोर्टल ला लिंक पाहिजे.

एक शेतकरी या योजनेचा एक च वेळेस अर्ज किंवा लाभ घेऊ शकतो.

Mahadbt Favarni Pump yojana online apply

महाडिबीटी फवारणी पंप योजना ऑनलाईन अर्ज प्रकीया यामध्ये महाराष्ट्र शासन यांची अधिकृत वेबसाईट https://mahadbt.maharashtra.gov.in/Farmer/AgriLogin/AgriLogin ला दया

Mahadbt favarni pump

1.कृषी यंत्र औजारांच्या खरेदीसाठी अर्ज -नंतर -तपशील मध्ये 2 मनुष्य चलित औजारे -आणि 3 सौरचलीत नॅपसॅक फवारणी पंप ला सिलेक्ट करा आणि सबमिट बटन क्लिक करा.

पंप कोणत्या कंपनी चा मिळे

शासन मान्य कंपनी जी महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभाग यांनी निवड केलेली असेल त्या कंपनी चा असेल

सौरचलीत नॅपसॅकफवारणी पंप कधी मिळेल अर्ज मंजुरी

सर्व प्रकिया पूर्ण झाल्यानंतर अर्ज मंजूर होईल.याचे अपडेट Mahadbtportal SMS द्वारे 15 ते 30 दिवसात तुम्हाला मिळून जाईल.

सौरचलीत नॅपसॅक फवारणी पंप अधिक माहिती साठी संपर्क

जिल्हा कृषी अधिकारी कार्यालय
किंवा
कृषी सहाय्यक / तालुका कृषी अधिकारी कार्यालय
यांच्याशी संपर्क करा.

हे पण पहा.महिलांना मोफत सिलाई मशीन 100 अनुदान

आपल्या शेतकरी मित्राल नक्की शेअर करा.

10th pass railway bharti 12वी पास नोकरी 2025 योजना Accident Insurance Scheme ahds correction animal husbandry scheme maharashtra Bharati 2025 CHSL Bharti CHSL भरती 2025 free flour mill scheme government flour mill yojana Govt Job for 12th Pass IBPS PO Apply Online IBPS PO Eligibility 2025 IBPS PO Exam Pattern IBPS PO Notification 2025 IBPS PO अर्ज कसा करावा Indian Rail Recruitment Indian railway group d vacancy indian railway notification 2025 Krushi Yojana mahadbt animal scheme mahadbtfarmersheme navinya purna yojana navinya purna yojana correction Online Apply PO Bharti 2025 Railway Bharti railway bharti online form railway job apply online Relve bharti 2025 Sarkari Naukri SHG flour mill scheme ssc recruitment 2025 SSC भरती ऑनलाईन अर्ज कृषी योजना नविन योजना अर्ज दुरुस्ती पशुसंवर्धन योजना 2025 पिठ गिरणी योजना महिला योजना महाराष्ट्र मोफत गिरणी योजना रेल्वे ग्रुप डी भरती सरकारी नोकरी सरकारी नोकरी 10वी

Share Any More

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *