
Free Flour Mill Yojana Maharashtra: यांच्या मार्फत महिलांना मोफत पिठाची गिरणी योजना अर्ज प्रक्रिया आणि पात्रता व कागदपत्रे पहा.अर्ज सुरु.
शासनाच्या महिला व बाल कल्याण विभाग मार्फत ग्रामीण भागातील महिलांना मोफत 70 ते 90 %अनुदान स्वरुपात पिठाची गिरणी वाटप करण्यात येत आहे.हि योजना Flour mill maharashtra yojana या नावाने पण ओळखली जाते.या योजनेचा उदेश महिलांना उद्योग निर्माण करून त्यांच्या आर्थिक उत्पन्न यामध्ये वाढ करून महिलांना सशक्त आत्मनिर्भर बनिविणे हा आहे.
या योजनेतून ग्रामीण भागात रोजगार निर्माण होईल या उद्धेशाने सरकार महिला व बाल कल्याण विभाग यांच्या मार्फत मोफत पिठाची गिरणी 2025 योजना राबविण्यात येत आहे
मोफत पिठाची गिरणी पात्रता
- अर्जदार महिला महाराष्ट राज्यातील रहिवाशी असणे
- महिलांचे वय वर्ष 18ते 60 च्या दरम्यान असावे
- महिला स्वयंसहायता महिला बचत गट सदस्या किंवा अध्यक्ष पाहिजे
- अनुचित जाती /जमाती मधील महिलांना प्राधान्य आहे
- BPL आर्थिक स्थिती अल्प उत्पन्न असणाऱ्या महिला पिठाची गिरणी योजना साठी पात्र असणार आहेत.
Flour mill maharashtra yojana अर्ज करण्यासठी लागनारे कागदपत्रे
- आधार कार्ड (अनिवार्य आहे )
- राशन कार्ड
- रहिवाशी प्रमाणपत्र ( ग्रामपंचायत)
- महिला स्वयं सहायता महिला बचत गट प्रमाण (जर बचत गट मार्फत अर्ज करणार असेल तर)
- पासपोर्ट साईज फोटो
- महिला अनुसूचित जाती/जमातीसाठी SC/ST जात प्रमाणपत्र
Maharashtra free flour mill scheme apply online अर्ज प्रकिया
मोफत पिठाची गिरणी योजना अर्ज करण्यासाठी अर्ज हा ऑनलाईन भरून आपल्या जवळच्या महिला व बाल कल्याण अधिकारी तालुका कार्यालयातून अधिक माहिती घ्यावी. free flour mill scheme apply
कागदपत्रे व अर्ज सदर करणे/कोठे सदर करावा.
अर्जला संपूर्ण कागदपत्रे व्यवस्तीत जोडून महिला व बाल कल्याण अधिकारी तालुका CDPO यांच्या कार्यालयात दाखल करावे.
मोफत पिठाची गिरणी योजनासाठी अर्थसाह्य
- पिठाची गिरणी(Flour Mill) किंमत 15.000 ते 25.000 रुपये
- पिठाची गिरणी अनुदान 70 ते 90 % असणार आहे
अर्ज मंजुरी व निवड प्रकिया -पिठ गिरणी योजना 2025
पिठाची गिरणी योजना हि स्तानिक तालुका/जिल्हा पंचायत स्तरावर वेगवेगळ्या पद्धतीने चालते त्यामुळे अधिक माहिती साठी तालुका महिला बाल कल्याण विभाग यांच्याशी संपर्क करा.
- सर्व अर्ज प्राप्त झाल्यानंतर यादी तयार होते
- तालुकास्तरीय/जिल्हास्तरीय मंजुरी नंतर मशीन उपलब्ध होते.
टीप हि योजना प्रत्येक जिल्हात वेगळी असू शकते.