मित्रहो शेतकरी आणि पशुपालकांना महाराष्ट्र राज्य सरकारने सुरु केलेली Navinya Purna Yojana 2025 चे नवीन update या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज केलेले लाभार्थी यांचासाठी आहे यामध्ये तुम्ही शेली पालन.किंवा गाय /मैस पालन या योजनेसाठी अर्ज केला असेल आणि अर्ज मध्ये काही चूक झाली असेल तर अर्ज दुरुस्ती करण्यासाठी लाभार्थी यांना एक संधी देण्यात आली आहे.
कोण कोणत्या चुका दुरुस्त करू शकता.Navinya Purna Yojana 2025
नाविन्यपूर्ण योजना 2025: शेतकरी व ग्रामीण भागातील लाभार्थी यांनी या योजनेसाठी अर्ज केला परुंतु अर्ज करता वेळेस ज्या चुका झाल्या आहेत त्यामध्ये तुम्ही खाली दिल्या प्रमाणे दुरुस्ती करू शकता.
- चुकीचा आधार नुंबर आधार वरील नाव
- बँक खाते समधित IFSC कोड खाते नुंबर
- जनावरे व पासु धनाची चुकीची माहिती.
- राशन कार्ड चुकीचे टाकले असेल तर
- अपलोड न झालेले कागदपत्रे
अर्ज दुरुस्तीची शेवटची तारीख Navinya Purna Yojana 2025
महाराष्ट्र राज्य सरकार ने नाविन्यपूर्ण योजना 2025 दिनांक 03 मे 2025 ते 02 जून 2025 या तरीखे च्या आत अर्ज मागविण्यात आले होते.ते ऑनलाईन स्वरुपात.अर्ज केलेले लाभार्थी यांच्याकडून चुकून चुकीची माहिती अपलोड झाली असेल त्यामध्ये आधार असो,बँक,राशन कार्ड नंबर, काही इतर माहिती अर्ज दुरुस्ती साठी अर्ज नाविन्य पूर्ण योजना 2025 पुशुपालन लाभार्थी यामध्ये अर्ज दुरुस्ती मुदत वाढ तारीख दिनांक 01जुलै 2025 ते 03 जुलै 2025 पर्यंत अर्ज दुरुस्ती करू शकता,त्यामुळे
अर्ज केलेले लाभार्थी यांनी वेळेच्या आत अर्ज दुरुस्ती करून घ्यावी.अर्ज दुरुस्ती एकदाच केली जाते त्यामुळे व्यवस्तीत अर्ज पडताळणी करून लवकर अर्ज दुरस्त करून घ्यावा.
नाविन्यपूर्ण योजना असा करा अर्ज दुरूस्ती
- सर्वात पहिले https://ah.mahabms.com/ या शासनाच्या अधिकुत वेबसाईटला भेट द्या.
- नाविन्यपूर्ण योजना विभाग निवडा
- अर्ज दुरुस्ती /Application Correction हा पर्याय निवडा. यावर क्लिक करा.
- आधार नंबर किंवा अर्ज क्रमांक टाकून घ्या.
- अर्जात जी चूक झाली आहे.ती चूक दुरुस्त करा कागदपत्रे उपलोड करा.परत एक वेळेस अर्ज पडताळणी करून अर्ज सेव करा.अर्ज पुन्हा सबमिट करा आणि प्रिंट घ्या
अर्ज दुरुस्ती वेळेस काळजी घ्या.
- फक्त एकदाच अर्ज दुरुस्ती होते त्यामुळे लक्षपूर्वक अर्ज चेक करा.एकदा अर्ज सबमिट केल्या नंतर अर्ज परत दुरुस्त करता येणार नाही.
- चुकीची किंवा खोटे कागदपत्रे माहिती आढळून आल्यास कारवाई होऊ शकते.
- दिलेली तारीखेच्या आत अर्ज दुरुस्ती करा.
आवश्यक कागदपत्रे
- आधार कार्ड
- 7/12 उतारा. असेल तर.
- राशन कार्ड
- मोबाईल नंबर
- बँक खात्याचा तपशील –बँक पासबुक
Navinya Purna Yojana 2025 थोडक्यात माहिती.
अर्ज दुरुस्ती तारीख | 01जुलै 2025 ते 03 जुलै 2025 |
कागदपत्रे अंतिम पडताळणी | 04 जुलै 2025 ते 06 जुलै 2025 |
राखीव | 07 जुलै 2025 |
अंतिम लाभार्थी पात्रता यादी | 08 जुलै 2025 |
टीप:-चुकून काही माहिती चुकीची भरली असेल, तर ही सुवर्णसंधी आहे. अर्ज दुरुस्ती करून आपला हक्काचा लाभ मिळवा