PM Silai Machine Yojana Online Apply
Posted in

PM Silai Machine Yojana Online Apply: अर्ज झाले सुरु 2025 अर्ज प्रकिया संपूर्ण माहिती स्टेप बाय स्टेप

PM Silai Machine Yojana Online Apply महिला साठी मोफत सिलाई मशीन योजनासाठी कागदपत्रे -अर्ज प्रकीया संपूर्ण माहिती

हि Pm Vishvkarma Yojana अंतर्गत पंतप्रधान नरेद्र मोदी यांनी महिला सस्क्तीकरण/आत्मनिर्भय करण्यासाठी व महिलांची आर्थिक उन्नती करण्यासाठी ग्रामीण व शहरी भागातील महिलांना रोजगार उपलब्ध व्होवा या उद्देशाने केंद्र सरकार यांनी सुरु केली आहे.

या योजना मध्ये महिलांना सिलाई मशीन प्रशिक्षण दिले जाते व मोफत शिलाई मशीन वाटप केले जाते यामुळे महिलांना स्वयंमरोजगार ची चंगली संधी उपलब्ध होते,

Free Silai Machine Yojana या मध्ये महिलांना मिळणारे अर्थसाह्य 15.000 हजार रुपये त्याच्या खात्यात DBT द्वारे जमा केली जाते. शिलाई मशीन खरेदी साठी किंवा free silai machine दिली जाणार.

सिलाई मशीन योजना पात्रता (P M Vishavkarma Silai Machine-Eligibility}

  • महिला भारतीय नागरिक असणे महत्वाचे आहे.
  • महिलांचे वय 20 ते 40 च्या आतील महिला या फ्री शिलाई मशीन साठी पात्र राहणार आहे.
  • या योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलांचे उत्पन्न 1.20.000 पेक्षा जास्त नसावे. नसता या योजनेचा लाभ घेता येणार नाही.
  • अपंग किंवा विधवा महिला यांना प्राधान्य मिळणार आहे.त्यामुळे अपंग/विधवा महिला देखील या योजनेसाठी अर्ज करू शकतात.

  • आधार कार्ड
  • मोबाईल नंबर OTP साठी.(मोबाईल नुंबर आधार ला लिंक पाहिजे )
  • पॅन कार्ड
  • बँक पासबुक
  • राशन कार्ड ( 12 अंकी राशन नंबर अर्ज ऑनलाईन करता वेळेस लागणार आहे.)
  • राशन कार्ड मधील व्यक्तीचे आधार कार्ड.

अर्ज करण्याशाठी शासनाची अधिकृत वेबसाईट वर जाऊन कर करता येतो.CSC केंद्र यांच्याकडे अर्ज ऑनलाईन करून मिळेल.PM Silai Machine Yojana Online Apply

वेबसाईट वर जा log In करा
New Benaficiery ला क्लिक करा’
आधार नंबर टाकून OTP द्वारे वेरीफाय करून घ्या.
नंतर सविस्तर माहिती भरून अर्ज संमिट करा.

शिलाई मशीन योजना विषयी थोडक्यात माहिती.

योजना PM Vishvkarama Yojana-(Silai Machine Yojana)
योजना कोणी सुरु करण्यात आली केद्र सरकार (पंतप्रधान नरेंद्र मोदी )
कधी सुरु करण्यात आली.17 सप्टेंबर 2023
विभाग भारत सरकार -महिला व बाल कल्याण विभाग
लाभ सिलाई मशीन किंवा अर्थसाह्य 15.000 हजार रुपये
अर्ज प्रकिया ऑनलाईन
अधिकृत वेब साईट https://pmvishwakarma.gov.in/

>>>लाडकी बहिण कर्ज योजना

>>Subsidy on Fertilizers 2025-खतांसाठी मिळणारी सबसिडी आणि नवीन दर काय आहेत?

Share Any More

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *