RPSC RAS main exam 2025 राजस्थान लोक सेवा आयोग (RPSC) मुख्य परीक्षा प्रवेश पत्र जारी करण्यान आले आहे.पूर्व परीक्षा उतीर्ण विध्यार्थी प्रवेश पत्र डाऊनलोड करून मुख्य परीक्षा साठी बसू शकतात.
RPSC RAS main exam 2025 Date and Timing
RPSC RAS PREMILS EXAM DATE | 1St October 2023 |
RPSC RAS Main Exam Date | 20th And 21st july |
राजस्थान लोक सेवा आयोग (RPSC) मुख्य परीक्षा प्रवेश पत्र
RPSC RAS main exam 2025 राजस्थान लोक सेवा आयोग (RPSC) Visit अधिकृत वेबसाईट https://rpsc.rajasthan.gov.in तुमचा Application ID आणि DOB टाका CAPTCHA कोड भरा आणि Submit करा
राजस्थान लोक सेवा आयोग (RPSC) मुख्य परीक्षा प्रवेश डाऊनलोड होत नसेल तर हे करा.
सर्वप्रथम तुमचं Application ID आणि Date of Birth बरोबर आहेत का ते तपासा व व्यास्तीत भरून घ्या.
तरीसुद्धा काही अडचण येत असेल तर हेल्फ लाईन नंबर चा वापर करा.
Email: feedback.rpsc@rajasthan.gov.in ☎️ Contact: (0145) 2635200
प्रवेशपत्र यावर असणारी महत्वाची माहिती
- उमेदवाराचे नाव
- परीक्षा आणि दिनांक वेळ आणि टायमिंग
- परीक्षा केद्राचा पत्ता
What is the main RAS main exam Date राजस्थान लोक सेवा आयोग (RPSC) मुख्य परीक्षा 20th And 21st july जारी करण्यात आली आहे
Staff Selection Commission Bharti 2025 मार्फत विविध पदांच्या 437 जागा
RPSC RAS main exam