SBI CBO Recruitment 2025 स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये Circle Based Officer पदासाठी मेगा भरती निघाली आहे,अर्ज करण्यासाठी पात्रता निकष पहा
SBI Vacancy 2025 भारतातील सर्वात मोठी स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये 2964 जगासाठी मेगा भरती होत आहे त्यामुळे नवतरुण मुलांना नौकरी सुवर्ण संधी आहे.
SBI Recruitment for Circle Based Officers स्टेट बँक ऑफ इंडिया अर्ज करणासाठी साठी दिनांक 21 जून पासून अर्ज हे ऑनलाईन पद्धतीने स्वीकारले जात आहे.त्यमुळे नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुण-तरुणी यांचासाठी एक मोठी संधी आहे.
SBI CBO Recruitment 2025 शैक्षणिक पात्रता:
कोणत्याही विषयामध्ये पदवी
वय मर्यादा:- 21 ते 30 वय वर्ष पूर्ण असणारे उमेदवार अर्ज यासाठी पात्र राहणार आहेत.(अर्ज करणाऱ्या उमदेवाराचा जन्म 30 एप्रिल 2004 नंतर आणि 01 मे 1995 अगोदर जालेला नसावा.)अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती यासाठी वय मर्यादा 5 वर्ष सवलत दिली आहे,आणि इतर मागासवर्गीय वर्ग 3 वर्ष.
Application Fee/अर्ज फी -सर्व सामान्य साठी 750 आणि अनुसूचित जमाती/जाती साठी फी 100% सुट देण्यात आली आहे.
पगार/वेतन:-48480-2000/7-62480-2340/2-67160-2680/7-85920 अधिक माहित साठी मुल जाहिरात PDF स्वरुपात दिली आहे.
परीक्षा Exam: 1) Online Test 2) Objective ऑनलाईन टेस्ट/परीक्षा हि 120 गुणासह Objective 50 गुण राहणार आहे, ऑनलाईन टेस्ट/परीक्षा झाल्यानंतर लगेच कॉम्पुटर वर डिस्क्रिप्शनल टेस्ट द्यावी लागेल.
भरती/Recruitment | SBI CBO Recruitment 2025 |
---|---|
एकूण जागा | 2964 |
नोकरी ठिकाण | ऑल इंडिया |
अर्ज करण्याचा दिनांक | 21 जून 2025 |
अर्ज करण्याचा सेवट दिनांक | 30 जून 2025 |
अर्ज प्रकिया | ऑनलाईन |
अधिक माहिती साठी मूळ जाहिरात दिली PDF दिली आहे जी डाऊनलोड करून वाचा.Click Hear
हे पण पहा: Indian railway recruitment 2025 ग्रुप डी 6180 पदासाठी भरती रिक्त जागा
अर्ज कसा करावा अर्ज करण्यासाठी अधिकृत वेबसाईट https://ibpsonline.ibps.in/sbicboapr25/वर जाऊन login करा योग्य ती माहिती भरा आणि अर्ज करा.
नौकरीच्या शोधात असणाऱ्या आपल्या मित्राला नक्की शेअर करा.