sheli palan yojana 2025
sheli palan yojana 2025
Posted in

sheli palan yojana 2025-कागदपत्रे अपलोड ऑप्शन आले पुढील प्रकिया

sheli palan yojana 2025-शेळी व मेंढी पालन योजना अतर्गत ज्या लोकांनी कर्ज केला आहे.त्यांना आता कागदपत्रे अपलोड ऑप्शन आले आहे.यासाठी कागदपत्रे कसे उपलोड करायचे आणि कोणते पहा.

sheli palan yojana 2025 Maharashtra शेळी पालन योजना साठी अर्ज ज्यांनी केला.होता त्यांच्यासाठी आता आनंदाची बदामी आहे.कागदपत्रे अपलोड ऑप्शन आले आहे त्याचे SMS सुरु झाले आहे.ज्यांना ऑप्शन आले आहे त्यांनी पुढील प्रकीर्या कशी आहे यामध्ये सविस्तर माहिती लक्षपूर्वक वाचा.

sheli palan yojana 2025-अपलोड कागदपत्रे कोणती आहे.

जे महत्वाचे कागदपत्रे आहेत त्यांना *अनिवार्य आहेत तेच उपलोड करा.उपलब्ध असेल तर इतरही करू शकता.

  • लाभार्थी यांचा फोटो
  • सातबारा (अनिवार्य आहे )
  • 8 अ चा उतारा (अनिवार्य आहे )
  • अपत्य दाखला/स्वयघोषना (अनिवार्य )
  • रहिवाशी दाखला/प्रमाणपत्र (स्वयघोषना) -अनिवार्य
  • बँक पासबुक (अनिवार्य आहे )
  • सातबारा मध्ये लाभार्थी यांचे नाव नसेल तर कुटुंबाचे संमती पत्र किंवा दुसर्या जमीन भाडे तत्वार करारनामा
  • अनुसूचित जाती/जमाती असल्यास जातीचा दाखला (अनिवार्य आहे )
  • राशन कार्ड (अनिवार्य आहे )
  • दारिद्या रेषेखाली असल्यास प्रमाणपत्र (असल्यास अनिवार्य )
  • दिव्यांग असल्यास (अनिवार्य नसेल तर गरज नाही )
  • बचत गट असल्यास त्याचे प्रमाणपत्र -बचत गट बँक पासबुक पहिल्या पाणाची प्रत.
  • वय जन्म तारखेचा पुरावा.(अनिवार्य नाही )
  • शेक्षणिक पात्रता दाखला.(अनिवार्य नाही )

कागदपत्रे उपलोड सूचना

कागदपत्रे 100 kb पर्यत असावी कागदपत्रे jpeg Format योग्य त्या ठिकाणी उपलोड केली आहे का याची खात्री कारवाई नंतरच अर्ज सेव करावा.

नाविन्य पूर्ण योजना 2025 वेळापत्रक

Navinya purna yojana 2025 नाविन्य पूर्ण योजना 2025 शेळी शेळी पालन राज्यस्तरीय वाटप वेळापत्रक माहितीसाठी सविस्तर दिले आहे.हे पहा

अर्ज करण्याची तारीख03 मे 2025 ते 02 जून 2025
लाभार्थी यांची प्राथमिक निवड03 जून 2025 ते 07 जून 2025
लाभार्थी याचे कागदपत्रे उपलोड तारीख08 जून 2025 ते 16 जून 2025
पशुधन विकास अधिकारी (वि), जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी, जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त यांचे मार्फंत कागदपत्रे पडताळणी करुन निवड पुर्ण करणे16 जून 2025 ते 24 जून 2025
लाभार्थी यांची कागदपत्रातील तृटी पूर्तता25 जून 2025 ते 27 जून 2025
कागदपत्रे साठी अंतिम पडताळणी28 जून 2025 ते 30 जून 2025
राखीव साठी तारीख01 जुले 2025
अंतिम यादी जाहीर02 जुले 2025
अर्ज करण्यासाठी अधिकृत वेबसाईटhttps://ah.mahabms.com/

कागदपत्रे कसे उपलोड कराल

sheli palan yojana नाविन्यपूर्ण योजना दुधाळ गाई मशी तसेच तुम्ही ज्या योजना साठी अर्ज केला आहे आणि तुम्हाला कागदपत्रे उपलोड करा असे ऑप्शन आले असेल तर https://ah.mahabms.com/ क्लिक करा.

कागदपत्रे उपलोड करा या पर्याय वरती क्लिक करा आणि आपला आधार कार्ड नंबर टाकून login करा सर्व सूचना व्यवस्तीत वाचून घ्या आणि तुम्हाला जे document उपलोड करण्यासाठी सागितले आहे.त्या ठिकाणी लक्ष्यपूर्वक कागदपत्रे अपलोड करा.

शिलाई मशीन योजना लाभ

Share Any More

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत