SSC CHSL भरती 2025:स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत SSC भरती 2025 CHSL 3131 पदासाठी अर्ज मागविण्यात येत आहे.त्यासाठी अर्ज प्रकिया पात्रता निकष वाचा.
SSC CHSL 2025 notification: 10+2 या भारती साठी अर्ज करू शकतात. या भरती मध्ये विविध पदासाठी अर्ज केले जात आहेत.डाटा एन्ट्री ऑपरेटर DEO डाटा एन्ट्री ऑपरेटर ग्रेड A कनिष्ट विभाग लिपिक LDC कनिष्ठ सचिवालय सहायक JSA तसेच इतर काही पदाची मोठी भरती आहे.त्यामुळे 10+2 उतीर्ण विध्यार्थी /उमेदवार यासाठी अर्ज कर शकतात.
SSC CHSL eligibility criteria/शैक्षणिक पात्रता –10+2 पास( 10 वी पास 12 वी पास )
- MS-CIT प्रमाणपत्र
- TC प्रमाणपत्र
- आधार कार्ड
- बँक पासबुक
वय मर्यादा: 01/01/2025 रोजी वय वर्ष 18 पूर्ण केलेले असावे.
SSC CHSL 2025: अर्ज करण्याची तारिक- 23 जून 2025
भरती/Recruitment | SSC Combined Higher Secondary (10+2) Level Examination, 2025 |
---|---|
एकूण जागा | 3131 |
नोकरी ठिकाण | ऑल इंडिया |
अर्ज करण्याचा दिनांक | 23 जून 2025 |
अर्ज करण्याचा सेवट दिनांक | 18 जुलै 2025 |
अर्ज प्रकिया | ऑनलाईन |
शेवट पेमेंट करण्याची तारीख | 19 जुलै 2025 23:00 PM |
SSC CHSL भरती 2025: परीक्षा प्रकिया
SSC CHSL recruitment 2025: CHSL 3131 पदासाठी भारती साठी एकूण 2 पेपर घरण्यात येणार आहेत.परीक्षा हि कॉम्पुटर वर होणार आहे.Computer Based Examination-I आणि Computer Based Examination-II
SSC CHSL 2025 पेपर II | तारीख |
---|---|
Schedule of Tier-I (Computer Based Examination) | 08 सप्टेंबर 2025 |
Schedule of Tier-II (Computer Based Examination) | पुढे फेब्रुवारी मार्च मध्ये होईल |
अर्ज केल्या नंतर अर्ज दुरुस्ती पेमेंट मध्ये काही अडचण निर्माण झाल्यास दुरुस्ती तारीख 23 जुलै 2025 आहे.यामध्ये अर्जात काही बदल करायचे असेल तर करू शकता.
SSC CHSL भरले जाणारे पद ssc.nic.in bharti 2025
Staff Selection Commission | Data Entry Operators DEO |
Lower Divisional Clerk/ | |
Junior Secretariat Assistant |
Staff Selection Commission online apply ऑनलाईन अर्ज
SSC CHSL 2025 Maharashtra स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत SSC भरती अर्ज प्रकिया हि online अर्ज करण्यासाठी अधिकृत वेबसाईट वर जाऊन अर्ज करू शकता.https://ssc.gov.in/
अधिक माहिती साठी मूळ जाहिरात Staff Selection Commission Bharti PDF डाऊनलोड करून पहा.
SBI CBO Recruitment 2025-एसबीआयमध्ये 2964 पदांसाठी मेगाभरती जाहीर अर्ज प्रकिया