Staff Selection Commission Bharti 2025 यांच्याकडून विविध पदांच्या एकूण ४३७ जागा भरतीसाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवार ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
SSC स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत विविध पदांच्या 437 Total Vacancy Staff Selection Commission Bharti 2025
Senior Hindi Translator/SeniorTranslator वरिष्ठ भाषांतर अधिकारी, Junior Hindi
Translator/JuniorTranslator/Junior Translation Officerकनिष्ठ हिंदी अनुवादक/ कनिष्ठ भाषांतर अधिकारी/ कनिष्ठ अनुवादक, वरिष्ठ हिंदी अनुवादक/ वरिष्ठ अनुवादक, उपनिरीक्षक पदांच्या जागा
Eligibilty/शैक्षणिक पात्रता – पदांनुसार कोणत्या ठिकाणी किती जागा आहेत सविस्तर माहिती शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात पहा.
Application Date /अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २६ जून २०२५ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येईल.
वय मर्यादा 18 ते 30 01-०08-2025 रोजी 18 ते 30 वर्षे वयोगटातील, म्हणजेच 02-06-1995 नंतर जन्मलेले आणि 01-08-2008 पूर्वी जन्मलेले उमेदवार अर्ज करण्यास पात्र राहतील पूर्वी जन्मलेले
Staff Selection Sommission Recruitment 2025 अधिक माहितीसाठी साठी
भरती/Recruitment | स्टाफ सिलेक्शन कमिशन ssc recruitment 2025 |
एकूण जागा/Total Vacancy | 437 |
ठिकाण | In India |
अर्ज करण्याचा दिनांक/Application Date | 05 जून 2025 |
शेवट दिनांक/Application Last Date | 26 जून 2025 |
अर्ज प्रकिया | ऑनलाईन Online |
SC/ST पाच ( 05 ) वर्ष सूट /OBC तीन ( 03 ) वर्ष सूट
अधिक माहिती साठी मूळ जाहिरात PDF स्वरुपात दिली आहे ती डाऊनलोड करा सविस्तर पणे माहिती आपल्याला मिळेल.
सूचना: मित्रानो अर्ज करण्या अगोदर माहिती व्यवस्थित वाचा. जाहिरात मध्ये दिलेले PDF अधिकृत वेबसाईट या विषयी माहिती घ्या तरच अर्ज करा.तुम्हाला झालेल्या नुकसानीसाठी आम्ही जबाबदार नाही.
>>staff selection commission chennai # >>Subsidy on Fertilizers 2025