Subsidy on Fertilizers 2025 शेतकरी बांधवासाठी महत्वाची माहिती अशी आहे कि सरकार नी खताच्या दारामध्ये मोठ्या प्रमाणात बदल केलेला आहे.यंदा या महागाई च्या पार्श्वभूमीवर सरकारने खते अनुदान Subsidy On Fertilizers देत सरकार शेतकरी यांना मोठा आर्थिक दिलासा आहे.यामध्ये युरिया खते urea डिएपी (DAP) एनपीके (NPK),एमओपी (MOP) आणि इतर मिक्स खते यावर सबसिडी या योजनेचा लाभ दिला जातो.या ठिकाणी आपण खते यामध्ये झालेले नवीन किंमत बदल या विषयी जाणून घेणार आहोत.
Subsidy on Fertilizers 2025 – खताचे झालेले नवीन बदल व मूल्य

खताचे नवीन दर 2025 सरकारने या मध्ये खूप बदल केलेले आहेत Subsidy on Fertilizers 2025 त्यानुसार नवीन किंमती सविस्तर माहिती
खताचा प्रकार | बाजार भाव (प्रति 50 किलो) | किंमत (प्रती 50 किलो) |
---|---|---|
युरिया (Urea) | 2,700-50Kg | 266 |
DAP | 4,000-50kg | 1,350 |
MOP | 3,500-50kg | 1,100 |
NPK | 3,000-50kg | 950 |
टिप:-वरील दर केंद्र सरकार द्वारा लागू आहेत आवश्यक राज्य नुसार बदल होऊ शकतो,
खतावर सबसिडी कोणाला मिळू शकते Eligible On Fertilizers Subsidy For Farmer
- नोदनीकृत शेतकरी सर्व यांना मिळते.
- जे शतकरी Pm Kisan Yojana चे लाभार्थी आहेत त्यांना
- खात खरेदी करता वेळेस आधार लिंक केलेले खाते आवश्यक आहे.
खात खरेदी कोठे करावे.आणि कसे करावे Fertilizers Subsidy
- स्थानिक कृषी सेवा केंद्रावर जाऊन खत खरेदी करावे
- Aadhaar नंबर व मोबाईल OTP द्वारे खरेदी नोंद असणे अनिवार्य आहे.
- सबसिडी थेट खत विक्रीवेळी जमा केली जाते, त्यामुळे शेतकऱ्यांना फक्त अनुदानानंतरची रक्कम भरावी लागते
- काही वेळेस सरकार खरेदीवर DBT पद्धतीने पैसे शेतकऱ्याच्या खात्यावर जमा करते,
- सरकार मान्यता असलेल्या कृषी सेवा केंद याठिकाणी तुम्हाला या अनुदान चा लाभ मिळू शकतो.
खत खरेदी करता वेळेस आवश्क कागदपत्रे
- आधार कार्ड
- मोबाईल नंबर
- आधार कार्ड ला बँक खाते लिंक असणे महत्वाचे आहे.
सरकार मार्फत शेतकरी यांना मिळणाऱ्या शेतीविषयी योजना लिंक
Pm Kisan Yojana पोर्टल
mahadbtfarmer महा डी बी टी पोर्टल
महत्वाची नोंद