Bhausaheb Fundkar Yojana:अंतर्गत महाराष्ट्र राज्य सरकारने भाऊसाहेब फुंडकर फळबाग योजना 2025-2026 नवीन निधी मंजूर केला आहे.शेती उत्पादन वाढवण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानप्रशिक्षण आणि अनुदान च्या माध्यमातून शेतकऱ्यासाठी एक मोठा आधार दिला जात आहे.
महात्मा गांधी राष्ट्रीय गर्मीन रोजगार हमी योजना अंतर्गत जे शेतकरी फळबाग लागवडी साठी पात्र ठरू शकत नाही.अशा शेतकरी यांना राज्य सरकारने उपरोक्त संदर्भ क्र.1 शासन निर्णयान्वये राज्यात भाऊसाहेब फुंडकर योजना लागू केली आहे.
Bhausaheb Fundkar Yojana साठी 2025-2026 आर्थिक मजूर निधी
भाऊसाहेब फुंडकर योजना अंतर्गत संदर्भ क्र.2 येथील शासन निर्णयान्वये मजुरी देऊन तसेच फळबाग योजना 2025योजनेसाठी 2025-2026 अर्थसंकल्पित केलेल्या एकूण रु.10450.00 लाख निधीच्या कार्यक्रमात संदर्भ क्र.7 नुसार प्रशासकीय मान्यता देण्यात आली.त्यास अनुलक्षून अधिवशी विकास अनुसूचित जमाती प्रवर्गाचा 30.00 लक्ष निधी कृषी विभागास वर्ग करण्यात आला आहे.
Bhausaheb Fundkar Yojana चे उद्दिष्ट काय आहे?
- शेतकरी यांना सुधारित शेती आणि तंत्रज्ञान उपलब्ध करून देणे.
- कृषी विध्यापिठे आणि संशोधन केंद्रामधील ज्ञान थेट शेतकरी यांच्यापर्यंत पोहचविणे हा या भाऊसाहेब फुंडकर योजनाचे उद्देश आहे.
- उत्पादन खर्च कर्मी करून उत्पादनात वाढ करणे व शेतकर्यांना शाश्वत शेती निर्माण करण्यास प्रोत्साहन देणे.
भाऊसाहेब फुंडकर योजना 2025 अंतर्गत मिळणारे लाभ (सूची )
लाभाचे स्वरूप | माहिती- |
---|---|
सुधारित बियाणे | शेतकऱ्यांना दर्जेदार वाणाचे बियाणे अनुदान स्वरुपात दिले जाते. |
फुलबाग लागवड | आंबा.पेरू सीताफळ.लागवड साठी अनुदान दिले जाते |
आधुनिक शेती प्रशिक्षण | कृषी विद्यापीठे व संशोधन केंद्रांमधून प्रत्यक्ष प्रशिक्षण दिले जाते |
कृषी यंत्रांवर अनुदान | ट्रॅक्टर, थ्रेशर, सीड ड्रिल, ड्रोन इ. उपकरणांवर सबसिडी मिळते |
सूक्ष्म सिंचन व्यवस्था | ड्रिप व स्प्रिंकलर यंत्रणेसाठी अनुदान दिले जाते |
कृषी तांत्रिक सल्ला | जिल्हा कृषी अधिकारी व कृषी सहाय्यकांमार्फत मार्गदर्शन |
माती परीक्षण | शेतजमिनीची माती तपासून योग्य खत योजना सुचवली जाते |
उत्पादन वाढ | प्रकल्प उत्पादन वाढीसाठी विविध पथदर्शी प्रकल्पांत सहभागी होण्याची संधी |
ई-लर्निंग आणि डिजिटल | शेती मोबाईल अॅप व पोर्टलच्या माध्यमातून कृषी शिक्षण |
शासकीय प्रमाणपत्र | प्रशिक्षण पूर्ण केल्यावर अधिकृत सर्टिफिकेट दिले जाते |
भाऊसाहेब फुंडकर योजना अनुदान लाभ प्रकिया
भाऊसाहेब फुंडकर योजना चा अनुदान स्वरूपाचा लाभ हा जिल्हा कृषी विभाग यांच्या मार्फत DBT द्वारे थेट शेतकरी यांच्या खात्यात अनुदान ट्रान्स्फर केले जाते.
भाऊसाहेब फुंडकर फुलबाग योजना साठी कागदपत्रे-पात्रता
- अर्जदार महाराष्ट्र राज्य रहिवाशी आसने
- शेतकरी यांच्याकडे किमान 0.5 इतका सातबारा असलेले शेतकरी या योजनेचा लाभ घेऊ शकतात.
- आधार कार्ड
- योजना शेती समधित असल्यामुळे 7/12 उतारा
- Farmer Id असणे अनिवार्य केलेले आहे.
भाऊसाहेब फुंडकर फळबाग योजना अर्ज प्रकिया
भाऊसाहेब फुंडकर फळबाग योजना साठी अर्ज प्रकिया हि ऑनलाईन पद्धतीने अर्ज स्वीकारण्यात येते,अर्ज करण्यासाठी mahadbtfarmer या शासनाच्या अधिकृत वेबसाईट वर जाऊन अर्ज ऑनलाईन करू शकता.
- mahadbt farmer या वेबसाईट वर नोंदणी करून घेणे आणि कृषी विभागाच्या ऑप्शन मध्ये Bhausaheb Fundkar Falbag Yojana सिलेक्ट करून तुम्हाला या योजना/Scheme साठी अर्ज कार्यायाचा आहे.अर्ज करू शकता.
सूचना-mahaDBT Portal वर कृषी विभागाच्या योजना साठी प्रथम येणारे शेतकरी यांना प्राधान्य देण्यात येणार आहे.
हे पण वाचा.