
Blue Aadhar Card: आधार कार्ड हे व्यक्ती च्या महत्त्वाचा ओळखीचा पुरावा Identy Card झाले आहे.त्यामुळे प्रत्येक व्यक्ती ला आधार कार्ड हे लागते.त्यामध्ये ब्लू आधार कार्ड म्हणजे काय आणि ब्लू आधार काढण्यासाठी काय अर्ज प्रकिया पहा.
ब्लू आधार कार्ड म्हणजे काय/Blue Aadhar Card
Blue aadhar card: हा महत्वाचा पुरावा आणि हे एक विशेष कार्ड आहे.ब्लू आधार कार्ड काढण्यासाठी आधार कर्मचारी आपल्या घरी येऊन आधार कार्ड काढून देतील.तर हे आधार कार्ड 5 वर्षा खालील मुलासाठी काढण्यात येतो. या आधार कार्ड मध्ये बायोमेट्रिक माहिती नसते, पण UID (आधार क्रमांक) दिला जातो.आधार कार्ड चे एकूण 2 प्रकार आहेत, 1) blue आधार कार्ड आणि 2) सामान्य आधार कार्ड
ब्लू आधार कार्ड घरी बनवा.अधिकारी स्वत:येतील घरी.
Blue Aadhaar Card Apply Online काढण्यासाठी तुम्हाला कोठे जाण्याची गरज नाही.या साठी आधार अधिकारी आपल्या घरी येऊन आधार कार्ड काढून देतील त्यासाठी तुम्हाला इंडिया पोस्ट Payment Bank या अधिकुत वेबसाईट वर जाऊन.IBPS Customers हा पर्याय निवडून घ्यायचा आहे नंतर Child aadhar Inrollment वर क्लिक करून सपूर्ण फॉर्म व्यवस्थित भरून घ्या.आणि माहिती भरत असतांनी जवळच्या पोस्ट ऑफिस ची माहिती भरा.म्हणजे जवळचे पोस्ट ऑफिस मधील कर्मचारी आपल्या घरी येऊन.तुमच्या लहान बाळाचे आधार कार्ड.कडून देतील.
ब्लू आधार कार्ड साठी लागणारे कागदपत्रे
- जन्म प्रमाणपत्र
- आई वडिलाचे आधार कार्ड
- रहिवाशी पुरावा यामध्ये राशन कार्ड इतर पुरावा हि चालेल.
ब्लू आधार कार्ड नंतर काय
ब्लू आधार कार्ड हे 5 वर्षा आतील मुलासाठी बनवले जाणारे एक ओळखीचा पुरावा आहे.यामध्ये मुलाचे आई किंवा किंवा वडील यांचे आधार कार्ड मुलाच्या ब्लू आधार कार्ड शी जोडले जाते.आणि बाळाला ब्लू आधार कार्ड मिळतो यामध्ये त्याला UID नंबर दिला जातो.5 नंतर बायोमेट्रिक द्वारे आधार कार्ड उपडेट केले जाते.आणि सामान्य आधार कार्ड मिळतो.जो सर्व भारतीय नागरिक असल्याचा पुरावा म्हणून वापरण्यात येतो.
हे पण वाचा.