DSSSB Bharti 2025:दिल्ली अधिनस्त सेवा निवड मंडळ यांच्या मार्फत विविध पदासाठी मोठ्या प्रमाणात भरती होत आहे. यामध्ये शिक्षक लिपिक कनिष्ठ सहाय्यक फीड वर्कर स्टेनो अकाउंटंट इत्यादी पदाचा समावेश आहे. जर तुम्ही केंद्रशासन व सरकारी नोकरीच्या शोधात असेल तर तुमच्यासाठी ही एक महत्त्वाची सुवर्णसंधी आहे
DSSSB Bharti 2025:शैक्षणिक पात्रता/education
- अर्जदार भारताचा रहिवाशी
- 10वी/12वी/Graduate/ITI/DElEd/CTET (पदांनुसार)
वय मर्यादा:-18 ते 27 पदानुसार वय मर्यादा मध्ये बदल दिसून येईल त्यामध्ये
- पीजीटी आणि शिक्षक यांच्यासाठी वयोमर्यादा 30 पर्यंत निर्धारित केलेली आहे
- आयुर्वेदिक फार्मासिस्ट यांच्यासाठी 18 ते 32 पर्यंत
DSSSB Bharti अर्ज करण्यासाठी लागणारी फी
- सर्वसामान्य आणि ओबीसी / ई डब्ल्यू एस 100 रुपये
- अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीसाठी / विकलांग व पीडब्ल्यूडी, माजी सैनिक यांना निशुल्क आहे
DSSSB Bharti 2025 अर्ज दिनांक :- 08 जुलै 2025
पद:-मलेरिया इंस्पेक्टर/Malaria Inspector,आयुर्वेदिक फार्मासिस्ट/Ayurvedic Pharmacist,पीजीटी इंजीनियरिंग ग्राफिक्स/PGT Engineering Graphics(Male).पीजीटी संस्कृत/.पीजीटी इंग्लिश/PGT English(Male),पीजीटी हॉर्टिकल्चर (पुरुष),पीजीटी एग्रीकल्चर (पुरुष-साठी )/PGT Agriculture (Male),डोमेस्टिक सााइंस टीचर/Domestic Science Teacher,ऑपरेशन थियेटर,टेक्नीशियन,फार्मासिस्ट (आयुर्वेद),वार्डर (पुरुष-साठी ),लैबोरेटरी टेक्नीशियन,सीनियर साइंटिफिक असिस्टेंट (केमेस्ट्री),सीनियर साइंटिफिक असिस्टेंट (माइक्रोबायोलॉजी),
पगार-35.400 ते 1,12,400 पर्यंत पगार आहे.परंतु पदानुसार वेगवेगळी पगार देण्यात येणार आहे,त्यामुळे अधिक माहिती साठी मूळ जाहिरात PDF स्वरुपात दिली आहे.मूळ जाहिरात पहा.
भरती /Recruitment– | DSSSB 2025-Delhi Subordinate Services Selection Board |
---|---|
एकूण जागा | 2119 |
नोकरी ठिकाण | इंडिया (दिल्ली )अधिक माहिती साठी मूळ जाहिरात पहा. |
अर्ज करण्याचा दिनांक | 08 जुलै 2025 |
अर्ज करण्याचा सेवट दिनांक | 07/08/2025 |
अर्ज प्रकिया | ऑनलाईन |
भरती Gr PDF | येथे क्लिक करा |
अधिक माहितीसाठी मूळ जाहिरात DSSSB PDF पहा.
नौकरी च्या शोधात असलेल्या आपल्या मित्राला नक्की शेअर करा.