"IBPS PO Notification 2025 – अर्ज प्रक्रिया, पात्रता आणि परीक्षा माहिती"
IBPS PO भरती 2025 ची अधिसूचना जाहीर – अर्ज करण्याची प्रक्रिया, पात्रता आणि परीक्षा पॅटर्न जाणून घ्या.
Posted in

IBPS PO Notification 2025: अर्ज प्रक्रिया,पात्रता,परीक्षा आणि महत्वाच्या तारखा

IBPS PO Notification 2025: दरवर्षी प्रमाणे Probationary Officer (PO)पदासाठी अर्ज मागविण्यात येत आहेत.त्यामुळे बँकिंग क्षेत्रात इच्छुक असणारे भारतातील लाखो उमदेवार यांना बँकिंग मध्ये काम करण्याची एक सुवर्ण संधी आहे.

नुकतीच Probationary Officer पदासाठी भरती होत असेल्यामुळे IBPS PO Notification 2025 जारी/प्रकाशित केली आहे.इच्छुक उमेदवार या पदासाठी अर्ज करू शकतात.अर्ज प्रकिया.अर्ज महत्त्वाच्या तारखा दिल्या आहेत जाहिरात सविस्तर वाचा.

  • पद: Probationary Officer (PO) प्रोबेशनरी ऑफिसर/ मैनेजमेंट ट्रेनी भर्ती
  • IBPS/बँक : मार्फत भरतातील जवळपास सर्व 11 बँका
  • अर्ज दिनांक:- 01 जुलै 2025 ते 21 जुलै 2025

IBPS PO Notification 2025: Eligibility/पात्रता

  • शेक्षणिक पात्रता:-मान्यताप्राप्त विद्यापीठाची डिग्री /पदवी पाप्त (अनिवार्य )आहे.
  • राष्ट्रीयत्व: भारताचा नागरिक
  • वय मर्यादा:-वय वर्ष 20 ते 30 (च्या मधील उमदेवार Probationary Officer (PO) पदासाठी अर्ज करू शकतात.अनुसूचित जाती/अनुसूचित जमाती PWD यांच्यासाठी वयमर्यादा मध्ये सवलत दिली आहे.
  • अनुसूचित जाती/अनुसूचित जमाती 5 वर्ष वय मर्यादा
  • Other Backward Classes (Non-Creamy Layer) 3 वर्ष
  • PWD 10 वर्ष
  • अर्ज करण्याशाठी फी:-सर्वसामान्य साठी RS -850 आणि
  • अनुसूचित जाती/अनुसूचित जमाती साठी RS-175 सवलत देण्यात आली आहे.

PO Bharti 2025 भरती विषयी थोडक्यात माहिती

IBPS PO Notification 2025IBPS-Probationary Officer (PO)
एकूण जागा5000
नोकरी ठिकाणसंपूर्ण भारत
अर्ज करण्याचा दिनांक01 जुलै 2025
अर्ज करण्याचा सेवट दिनांक21 जुलै 2025
ऑनलाईन पेमेंट दिनांक 01 जुलै 2025 ते 21 जुलै 2025
अर्ज प्रकियाऑनलाईन

IBPS PO Exam Pattern परीक्ष्य प्रकिया

प्रोबेशनरी ऑफिसर/ मैनेजमेंट ट्रेनी भर्ती परीक्ष्या ऑनलाईन पद्धतीने होणार असून यामध्ये एकूण 3 स्टेप मध्ये होणार आहे.

  • Pre-Examination
  • Conduct of Pre-Examination Training (PET) Exam Date:- August, 2025
  • Online Examination – Preliminary August, 2025
  • Result of Online examination – Preliminary September, 2025
  • Download of Call letter for Online examination –Main-September/October, 2025
  • Main
  • Online Examination – Main October, 2025
  • Declaration of Result- Main Examination November, 2025
  • Personality Test November/ December, 2025
  • Conduct of Interview December, 2025/ January, 2026
  • Provisional Allotment January/February, 2026

ibps.in PO recruitment PDF भरती समधित अधिक माहिती साठी मूळ जाहिरात पहा

नोकरी च्या शोधात असलेल्या आपल्या मित्राला नक्की शेअर करा.

भारतीय रेल्वे भरती 

Share Any More

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *